तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर… आपल्या मनात भरपूर अपूर्ण इच्छा असतात. कधी कधी इच्छा पूर्ण होतात, कधी कधी आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत. मित्रांनो अशा वेळी देवाचे नाव घेऊन, भगवंताची सेवा करून आपण भगवंताला प्रसन्न करून आपल्या मनातील इच्छा पूर्ण करून घेऊ शकतो. तर मित्रांनो आज आपण अशाच एका दिव्य मंत्राविषयी जाणून घेणार आहोत.
या मंत्राच्या उच्चाराने आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करू शकतो. त्यांचा आशीर्वाद मिळवू शकतो. मित्रांनो आपल्या मनात कोणतीही इच्छा असुदे, आपण फक्त या एका मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप केल्याने आपल्या मनातील इच्छा लगेचच पूर्ण होतील.
आजचा हा जो मंत्र आहे तो स्वामी समर्थांचा दैवी, शक्ति शाली, मनातील इच्छा पूर्ण करणारा असा मंत्र आहे. आजच्या मंत्राचा जप केलात तर तुम्हाला सुद्धा अनुभव येईल की हा मंत्र किती शक्तिशाली आहे.
तुम्हाला स्वामींच्या शक्तीचा अंदाज येईल, त्यांची प्रचिती येईल. तर चला मित्रांनो तुमच्या मनात सुद्धा पूर्ण न झालेल्या काही इच्छा असतील, तुम्हाला काही मिळवायचं असेल, काही हवं असेल तर तुम्ही सुद्धा या मंत्राचा जप करायला सुरुवात करा.
आजचा हा मंत्र आपल्याला फक्त 21 वेळा बोलायचा आहे. 21 वेळा या मंत्राचा जप केल्याने तुमच्या अपूर्ण इच्छा, मनात असलेल्या सगळ्या इच्छा लगेच पूर्ण होतील. रोज 21 वेळा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. मित्रांनो आपल्या मनात असलेल्या इच्छा पूर्ण होई पर्यंत या मंत्राचा जप करत राहायचा आहे.
आता तो कोणता मंत्र आहे.. तर तो स्वामींचा शक्तिशाली असा मंत्र.. ‘श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमो नमः’ मित्रांनो हा स्वामींचा अतिशय सोपा असा मंत्र आहे. घरातील कोणत्याही व्यक्तीने या मंत्राचा जप केला तरी चालणार आहे. रोज सकाळी अंघोळी नंतर आपण या मंत्राचा जप करायचा आहे.
या मंत्राचा जप आपल्याला कमीत कमी 21 वेळा करायचा आहे. तुमची इच्छा असेल तर आपण 51 किंवा 108 वेळा सुद्धा या मंत्राचा जप करू शकता. मित्रांनो या मंत्राच्या जपाने आपल्या मनात असलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही.
तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्हालाही स्वामींची खात्री पटेल. मित्रांनो मंत्राचा जप करताना मनामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन मंत्राचा जप करा. या मंत्राच्या जपाने तुम्हाला काही त्रास होणार नाही, झाला तर फायदाच होईल.
त्यामुळे हा उपाय एकदा नक्कीच करून बघायला हरकत नाही. तुमचा विश्वास नसला तरीही तुम्ही हा मंत्र किमान 21 वेळेला म्हणावा. तुमच्या मनात असलेल्या सगळ्या इच्छा स्वामी समर्थ महाराज जरूर पूर्ण करतील.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!