Wednesday, June 12, 2024
Homeआध्यात्मिकमोठा शनिवार स्वामींची ही एक विशेष सेवा करा.. फक्त 21 वेळा बोला...

मोठा शनिवार स्वामींची ही एक विशेष सेवा करा.. फक्त 21 वेळा बोला हा मंत्र.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, आज मोठा शनिवारचा दिवस आज श्री स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवा करण्यासाठी अत्यंत पवित्र अत्यंत मोठा अत्यंत शुभ असा दिवस आहे. दत्तगुरुंचे सेवेकरी स्वामींची सेवा करतात तसेच पारायणं करतात. याचबरोबर स्वामींची उपासना करून स्वामीं महाराजांना प्रसन्न करतात.

त्यामुळे आजच्या हा एक महत्वाचा दिवशी सुद्धा आपल्याला स्वामींची विशेषत सेवा करायची आहे आणि याविषयी आपल्याला स्वामींची म्हणजे श्री दत्ताची विशेष सेवा विशेष प्रसन्न करायचा आहे. तसं तर आपण रोजची स्वामींना प्रसन्न करत असतो. आज सुद्धा आपल्याला ही सेवा करायचे आहे.

याचबरोबर, तुमच्या घरातील कोणतीही महिला असेल किंवा पुरुषातील तसेच शिकणारी मुलातील कोणीही या सेवेत सहभागी होऊ शकतात आणि सेवा, चमत्कारिक मंत्र जप करू शकतात. तुम्हाला आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन आपल्या देवघरासमोर म्हणजेच स्वामींच्या मूर्ती समोर फोटो समोर बसायचं आहे.

अगरबत्ती दिवा लावायचा आपल्या हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची सुख-समृद्धीसाठी बरकतीसाठी शांततेसाठी आरोग्यासाठी अडचणी समस्या दुःख संकट दूर करण्यासाठी, तसेच शांततेसाठी व आरोग्यासाठी, मग त्यानंतर दुःख, दरिद्री आणि गरीबी, संकट, समस्या दूर करण्यासाठी करून झाल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून तुम्हाला हा मंत्र बोलायचं आहे. हा मंत्र काही असा आहे की,
” ओम दिगंबराय नमः”
” ओम दिगंबराय नमः”

हा अत्यंत चमत्कारिक आणि प्रभावी मंत्र हा श्री स्वामी समर्थ मंत्र जप तुम्हाला फक्त 21 वेळेस करायचा आहे. 21 पेक्षा जास्त नाही किंवा 21 पेक्षा कमी नाही, हा मंत्रजप अगदी सावकाश हळुवारपणे तुम्हाला करायचा आहे. तर तुम्हीही या सेवेत सहभागी व्हा आणि हा मंत्र जप करा.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’यर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’यर हि नक्की करा धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular