Wednesday, July 10, 2024
Homeआध्यात्मिकमोठा गुरुवार आज करा स्वामींची ही एक विशेष सेवा.. फक्त 21 वेळा...

मोठा गुरुवार आज करा स्वामींची ही एक विशेष सेवा.. फक्त 21 वेळा बोला हा मंत्र.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. आज गुरुवार असुन, गुरुवार हा श्री स्वामी महाराजांचा हा अत्यंत आवडीचा आणि महत्त्वाचा दिवस असतो. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी सुरू स्वामींची विशेषत सेवा केली जाते, तसेच विशेष श्री स्वामीं समर्थ महाराजाना विशेष नैवेद्य दाखवला जातो आणि त्यासोबतच स्वामींच्या विशेष आरत्या सुद्धा केल्या जातात. यामुळे श्री स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न होत असतात.

कारण गुरुवारचा दिवस हा गुरुचा दिवस, म्हणजेच आपल्या स्वामींच्या दिवस मानला जातो. श्री स्वामीं समर्थाचा सगळ्यात आवडता दिवस गुरुवारचा दिवस असतो. त्यामुळे या गुरूवारच्या दिवशी श्री स्वामींची विशेष सेवा केली जाते.

तसेच श्री स्वामींचा विशेष नैवेद्य दाखवला जातो आणि विशेष आरतीसुद्धा रोज करीत असतो. तसेच श्री स्वामी महाराजांची विशेष सेवा करतोय, हे विशेष सेवेत आपण एका विशेष मंत्राचा जप करतो. त्यामध्ये सध्या सणवाराचे दिवस सुरू आहेत, म्हणून आपण ही सेवा संपूर्ण सर्व त्या दिवसांमध्ये करणार आहोत. म्हणून आज आपल्याला ही विशेष सेवा करायचे आहे.

याशिवाय तुमच्या घरातील कोणीही म्हणजे महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी मुलं असं कोणीही या सेवेत सहभागी होऊन, ही सेवा करू शकतात आणि हा मंत्र जप करू शकतात. तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरा समोर बसायचे आहे.

म्हणजेच आपल्या श्री स्वामी महाराजांचा समोर बसायचं आहे. मग त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावावा. मग त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी तसेच शांततेसाठी आणि आरोग्यासाठी, दुःख आणि दरिद्री, गरीबी आणि संकट अशा समस्या दूर करण्यासाठी मनोभावाने आणि पूर्ण विश्वासाने प्रार्थना करायचे आहे.

प्रार्थना करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला मंत्र बोलायचं आहे, हा मंत्र काही असा आहे की,
“ओम ओमकार वासिणे नमः”
“ओम ओमकार वासिणे नमः”

हा अत्यंत महत्त्वाचा आणि चमत्कारिक असा मंत्राचा जप तुम्हाला फक्त 21 वेळेस करायचा आहे. 21 पेक्षा कमी नाही किंवा 21 पेक्षा जास्त नाही आणि मंत्रजप मनोभावाने आणि विश्वासाने तसेच पूर्ण श्रद्धेने तुम्हाला करायचा आहे. कारण मंत्र जप करताना कोणतीही घाई करू नका.

हा मंत्रजप अगदी हळुवार सावकाशपणे त्याचा जप करा. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला सर्व संकट सर्व दुःख, सर्व दारिद्र्य आणि गरिबी यातुन बाहेर काढतील. तर ही श्री स्वामी माहाराजाची विशेष सेवा करायला अजिबात तुम्ही विसरू नका..!!

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’यर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’यर ही नक्की करा धन्यवाद..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular