Sunday, April 21, 2024
Homeआध्यात्मिकमोठा गुरुवार स्वामींची कृपादृष्टी सदैव राहणार.. घर धनधान्याने भरुन जाणार.. बस ही...

मोठा गुरुवार स्वामींची कृपादृष्टी सदैव राहणार.. घर धनधान्याने भरुन जाणार.. बस ही एक सेवा.. सर्व इच्छा पूर्ण होणार.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो आपल्यापैकी प्रत्येकलाच असे वाटत असते की माझ्या सर्वच इच्छा पूर्ण व्हाव्यात, ज्या काही गोष्टी आयुष्यात कमी असतील त्या त्या सर्व आपल्याला मिळाव्यात. आणि त्या मिळविण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करत असतो.

परंतु काही वास्तू दोष, किंवा अडचणीमुळे त्या गोष्टी पूर्ण होण्यात बाधा येत असतात, अडचणी येत असतात, मग अशावेळी आपण काय करावे आपण आपल्या वास्तुशास्त्राची मदत घ्यायला हवी आणि त्यामध्ये सांगितलेल्या उपायांचा जर आपण आपल्या घरामध्ये अवलंब केला तर या उपायांमुळे या सर्व संकटांपासून आपली सुटका होत असते.

मित्रांनो आज आपण असाच एक प्रभावी घरगुती उपाय पाहणार आहोत हा उपाय तुम्ही जर गुरुवारच्या दिवशी केला तर यामुळे तुमची सर्व अपूर्ण राहिलेली सर्वच कामे पूर्ण होणार आहेत आणि त्याबरोबर तुम्ही हाती घेतलेल्या हरएक कामांमध्ये तुम्हाला यशच लाभणार आहे. म्हणून गुरुवारी तुम्ही हा एक उपाय नक्की करावा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात कोणत्याही अडचणी येणार नाहीत.

मित्रांनो, आपल्यातील बरेच स्वामी समर्थांचे सेवेकरी गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थांचे केंद्रांमध्ये जाऊन त्यांचे दर्शन घेत असतात. आणि घरांमध्येही त्यांची विधीवत अपनी पूजा करत असतात. कारण गुरुवारी स्वामी समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते. स्वामी महाराजांचा जप करून आपल्या स म स्या सुटतात कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात.. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. गुरुवारी स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल.

मित्रांनो स्वामीं महाराजांची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली, पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीभावाने केली तर स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच लाभतील. त्यासाठी आजचा दिवस.. स्वामींचा गुरुदेवतेचा दिवस म्हणजे गुरुवार, स्वामींचा आवडता दिवस म्हणजे गुरुवार होय. आणि गुरुवारच्या दिवशी केली जाणारी साधना, सेवा यावर स्वामींचा सदैव आशीर्वाद राहतो. त्याच बरोबर हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.

गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान जरून स्वच्छ मनाने, पूर्ण श्रद्धेने स्वामींचे स्मरण करून हा उपाय नक्की करून बघा. तुम्हाला फक्त जप माळ घेऊन या एका मंत्राचा जप संपूर्ण सेवाभावनेने करायचा आहे. मित्रांनो यासाठी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून सकाळी अंघोळीनंतर हेच काम करायचं आहे. एक जप माळ घेऊन मन शांत, एकाग्र करून या मंत्राचा जप करा.

तो मंत्र असा आहे.. ओम नमो स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा 21, 51, 108, 111 वेळा जप करायचा आहे. तुम्हाला हवी ती संख्या यातून तुम्ही निवडू शकतात. कारण स्वामींच्या ठायी असलेली श्रद्धा महत्वाची नाही का.. या नंतर गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला स्वामींची नित्यसेवा या ग्रंथातील अध्याय वाचायचा आहे. यानंतर स्वामी समर्थांचा तारक मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र तुम्ही स्वामींच्या पुस्तकातून, माहिती कोषातून किंवा गूगल वरती सर्च करून मिळवू शकतात.

मित्रांनो गुरुवारच्या दिवशी या तीन गोष्टी तुम्ही पूर्ण श्रद्धेने व भक्तीने केल्याने नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील. हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी केल्याने तुमची इच्छा पूर्ण होते. अशक्य ते शक्य करतील स्वामी असे बोधवाक्य सांगितले जाते. जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने कराल तर नक्कीच तुमची इच्छा स्वामी पूर्ण करतील.. परंतु प्रत्येक गुरुवारी ही साधना करताना सुचिता काटेकोरपणे पाळायची आहे.

अंघोळ केल्याशिवाय हा उपाय बिलकूल करायचा नाही. आपण जेव्हा पूर्ण भक्तीने, निस्वार्थीपणे स्वामींना, आपल्या गुरू माउलींना हाक मारतो तेव्हा आपल्या मदतीला स्वामी नक्की धावून येतात व आपल्याला सं’कटातून तारुन नेतात. आणि स्वामींचे प्रचंड आत्मविश्वास वाढवणारे शब्द आपल्या सोबत आहेतच.. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही
प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular