Thursday, February 29, 2024
Homeआध्यात्मिकमोठा मंगळवार आज करा स्वामींची ही विशेष सेवा फक्त 111 वेळा बोला...

मोठा मंगळवार आज करा स्वामींची ही विशेष सेवा फक्त 111 वेळा बोला हा मंत्र.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आपल्या जीवनात सतत अडचणी येत असल्यास किंवा तुम्हाला नोकरी हवी असेल, किंवा कोणतीही अडचण असेल किंवा काही गोष्टी असतील, त्यासाठी वेगवेगळे श्री स्वामीं महाराज सेवा हीच श्री स्वामींच्या केंद्रातून मठातून दिली जाते आणि जर आपण विश्वासाने मनोभावाने ही सेवा केल्यास, तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत होईल.

मंगळवार दिवस हा आपल्या कुलदेवतेच्या दिवस मानला जातो, याचबरोबर भगवान गणपती बाप्पाचा ही दिवस सुद्धा असतो, पण त्यासोबतच आपल्या कुलदेवीचा दिवस सुद्धा असतो. एकदा दुसऱ्या काही लोकांच्या कुलदेवीचा दिवस हा दुसरा असू शकतो, त्यात वाद नाही.

परंतु आपण आजच्या शुभ दिवशी स्वामींची विशेष सेवा करायची आहे, आपण रोज स्वामी समर्थांची विशेष सेवा एका विशेष मंत्राद्वारे करतो. आपल्याला एका विशेष मंत्राचा जप करून श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करायचा आहे आणि त्यांची कृपा प्राप्त करायचे आहे.

ही सेवा महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी मुलं कोणीही करू शकतात. फक्त ही सेवा करतांना, तेव्हा मनोभावे विश्वासाने झाली पाहिजे. कारण ज्या सेवेमध्ये विश्वास नसतो, मनोभावाने केलेली सेवा नसते त्या सेवेचे फळ सुद्धा आपल्याला कधीच मिळत नाही, तर ही सेवा तुम्हाला आज संध्याकाळी किंवा सकाळी कोणत्याही एका वेळेस करायची आहे. आपले हात-पाय, तोंड स्वच्छ धुऊन तुम्हाला देवघरासमोर म्हणजे श्री स्वामींच्या समोर बसायचं आहे.

मग याशिवाय अगरबत्ती, दिवा लावायचा आहे. सगळ्यात आधी स्वामी महाराजांना प्रार्थना करायची, सुख-समृद्धीसाठी तसेच आरोग्य प्राप्तीसाठी त्यानंतर आपल्या अडचणी, आपले संकट, आपल्या समस्या आपले दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, आपले दोन्ही हात जोडून तुम्हाला हा मंत्र पूर्ण मनोभावे बोलायचा आहे. हा मंत्र म्हणजे,
” ओम महामंत्र राजाय नमः”
“ओम महामंत्र राजाय नमः”

हा मंत्र श्री स्वामी समर्थांचा अष्ट नामावली मधील म्हणजे, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 111 मंत्र आहेत, त्यातला हा शक्तिशाली आणि चमत्कारी मंत्र आहे. तर तुम्ही स्वामींची ही विशेष सेवा आज 16 मे मंगळवार या दिवशी अवश्य करावे.

त्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना याशिवाय सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होईल. श्री स्वामी महाराज तुमचे सर्व संकट आणि सर्व अडचणी दूर करण्यासाठी मदत करतील.

टिप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular