Wednesday, June 12, 2024
Homeलाइफस्टाइलपायांच्या ठेवणीवरुन ओळखा कोणती स्त्री भाग्यशाली असते.? धूर्त स्त्री कशी ओळखावी.? -...

पायांच्या ठेवणीवरुन ओळखा कोणती स्त्री भाग्यशाली असते.? धूर्त स्त्री कशी ओळखावी.? – ब्रम्हपुराण..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो, मनुष्याचे शरीर अद्भुत असते त्यामुळे मनुष्याच्या भावणांशी जोडल्या गेलेल्या गोष्टी लपून राहत नाहीत. आपल्या हातावरच्या रेषा आपल्या जीवनाशी सं’बंधित अनेक गोष्टी सांगू शकतात तसेच आपले पाय सुद्धा आपल्या जीवनाशी सं’बंधित अनेक गोष्टी सांगतात. महिलांच्या असलेल्या पायाच्या ठेवणी वरून आज आपण त्यांचा स्वभाव जाणून घेणार आहोत. मनुष्याच्या शरीराच्या ठेवणी विषयी विस्तारित माहिती आपल्याला भविष्य पुराणात दिली आहे, यातच तुम्हाला मनुष्याच्या शरीराची ठेवण कुठली शुभ आणि कुठली अशुभ आहे या सं’बंधी विस्तारित माहिती मिळेल.

आपल्या या सृष्टीचा निर्माण करणारे ब्रह्मदेव यांनी स्वतः या भविष्यापुराणाची रचना केली आहे. ज्यांचे पाय रुंद आहेत अशा महिला स्वतः फार मेहनती असतात त्यामुळे, अशा महिलांना काम न करता फक्त बोलणारी माणसे आवडत नाहीत. ज्या महिलांचा पायाचा अंगठा बाकीच्या बोटांपेक्षा लहान असेल तर अशा महिलांवर अजिबात विश्वास ठेवू नये.

असे म्हटले जाते की, एखाद्या महिलेचा अंगठा बोटांपासून थोड्या अंतरावर असेल तर अशी महिला जशी दिसते तसे नसते त्यांच्या मनात खूप साऱ्या गोष्टी लपवून ठेवलेल्या असतात. ब्रह्मदेवांनी भविष्य पुराणा असे सांगितले आहे की, ज्या स्त्रियांचे पाय भरलेले, कोमल आणि लाल रंगाचे असतील शिवाय त्यांना घाम येत नसेल तर अशा महिला सर्व सुख संपन्न प्राप्त करणारी असते.

महिलांना कुठल्या प्रकारची सम’स्या उद्भवत नाही. स्त्रीचा पायाचा अंगठा मोठा असेल तर असे मानले जाते की, या स्रीला तिचे भाग्य साथ देत नाही. जर एखाद्या स्त्रीचे पाय सफेद, सुक्ष आणि नखे वाकड्या अवस्थेत असतील आणि बोटांची बनावट सुद्धा वेग-वेगळी असेल तर अशा स्त्रीला आपल्या जीवनात खूप सम’स्यांना सामोरे जावे लागते त्या सोबतच त्यांच्या आयुष्यात पैश्याची कमी असते.

भविष्य पुराणात याचा देखील उल्लेख मिळतो की, ज्या महिलांच्या पायाचा अंगठा वक्र आकारात असेल असे समजावे की, अशा महिलांचे विचार फार धूर्त आहेत. अशा महिला फार स्वार्थी असतात त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा विचार न करता नुकसान करू शकतात. पायाचा अंगठा तर्जनी बोटाच्या बाजूने झुकलेला असेल तर अशी व्यक्ती नेहमी फार घाईत असते.

त्यामुळे बरेचदा अशी व्यक्ती आपले नुकसानही करून घेते. ज्याच्या पायाची पाचही बोटे फार जवळ असतील त्या बोटांमध्ये अंतर नसेल तर, अशी महिला कधीच दुसऱ्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत. ज्या महिलांचा अंगठा आणि बाकीची बोटं सम रेशेत असतील अशा महिला सामान्य जीवन जगत नाहीत. अशा महिला एक तर फार प्रसिद्ध असतात नाहीतर त्यांच्याजवळ काहीच नसते.

पायाचा अंगठा व त्याच्या बाजूचे बोट एकमेकांना समांतर असतील तर अशा स्त्रियांना नशिबाची साथ फार कमी मिळते शिवाय, त्यांचा जास्त तो पैसा आपल्या मुलाबाळांवरती खर्च होतो. ज्यांच्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूचे बोट लहान असते असे व्यक्ती दुसऱ्यांचे गुलाम बनून राहतात. दुसऱ्यांच्या शब्दावर ती जास्त विश्वास ठेवतात.

ज्या महिलांच्या पायाची बोटे अंगठ्याकडे झुकलेली असतील तर असे म्हटले जाते की, अशी महिला भूतकाळातून लवकर बाहेर पडत नाही. अशा महिला जास्त तर जुन्या विचारांमध्ये रमलेली असतात. याच कारणांमुळे अशा महिला प्रगती करू शकत नाहीत. वर्षाचे बाराही महिने ज्या महिलांच्या पायाला भेगा पडत असतील अशा महिला स्वतःचे निर्णय स्वतः घेत नाहीत. त्यामुळे अशा महिला आपल्या भविष्याविषयी निर्णय घेऊ शकत नाहीत.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular