Sunday, July 14, 2024
Homeराशी भविष्यBudhadityayog Horoscope July 2023 जुलै महिन्यात चार मोठे ग्रह बदलणार राशि.. या...

Budhadityayog Horoscope July 2023 जुलै महिन्यात चार मोठे ग्रह बदलणार राशि.. या राशींना होणार फायदाच फायदा..

Budhadityayog Horoscope July 2023 जुलै महिन्यात चार मोठे ग्रह बदलणार राशि.. या राशींना होणार फायदाच फायदा..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. जुलै 2023 या महिन्यात चार मोठे ग्रह राशी बदल करणार आहेत. यामुळे राशीचक्रावर शुभ अशुभ परिणाम दिसून येईल. (Budhadityayog Horoscope July 2023) तीन राशीच्या जातकांना विशेष लाभ मिळेल.

हे ही वाचा : Bhadra Rajyog 50 वर्षानंतर जुळून आलाय भद्रा राजयोग.. या राशींना लाभणार अफाट संपत्ती.!!

जून महिना संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पण आतापासून पुढच्या महिन्याची गणितं सुरू झाली आहेत. आर्थित स्थिती आणि इतर बाबींसाठी व्यवस्थापन सुरु झालं आहे. असं असताना ग्रहांची साथ किती लाभणार याकडेही जातकांचं लक्ष लागून आहे.

जुलै महिन्यात चार मोठे ग्रह राशी बदल करणार आहेत. यामध्ये मंगळ, बुध, शुक्र आणि सूर्य या ग्रहांचा समावश आहे. तर चंद्र हा ग्रह दर सव्वा दोन दिवसांनी राशीबदल करत राहणार आहे. त्यामुळे शुभ अशुभ योग जुळून येणार आहेत. चार मोठ्या ग्रहांच्या बदलाचा काही राशींवर सकारात्मक, तर काही राशींवर नकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. चला जाणून (Budhadityayog Horoscope July 2023) कोणता ग्रह कसा बदल करेल आणि कोणत्या राशींना लाभ होईल.

ग्रहांचा सेनापती असलेला मंगळ ग्रह 1 जुलै 2023 रोजी रात्री 2 वाजून 37 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करेल. त्यानंतर सौंदर्य आणि भौतिक सुखांचा कारक असलेला शुक्र ग्रह 7 जुलै 2023 रोजी पहाटे 4 वाजून 28 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करेल. यामुळे सिंह राशीत लग्न भंग योग तयार होणार आहे.

बुध ग्रह 8 जुलै 2023 रोजी रात्री 12 वाजून 19 मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करेल. अस्ताला गेलेल्या बुध ग्रहाचा 14 जुलै 2023 रोजी उदय होईल आणि प्रगतीची नवी दारं उघडतील. 17 जुलै 2023 रोजी सूर्यदेव सकाळी 5 वाजून 19 (Budhadityayog Horoscope July 2023) मिनिटांनी कर्क राशीत गोचर करेल. यामुळे बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होईल.

25 जुलै 2023 रोजी बुध ग्रह सकाळी 4 वाजून 38 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करेल. यामुळे सिंह राशीत शुक्र, मंगळ आणि बुधाच्या युतीमुळे त्रिग्रही योग तयार होईल. 23 जुलै 2023 रोजी शुक्र ग्रह कर्क राशीत वक्री होणार आहे.

ग्रहांच्या उलथापालथीमुळे राशीचक्रातील तीन राशींना जबरदस्त फायदा होणार आहे. यात मेष, सिंह आणि तूळ राशीचा समावशे आहे. कारण या राशीच्या एकादश, दशम, नवम आणि लग्न भावात ग्रहांचं भ्रमण आणि युती होणार आहे. (Budhadityayog Horoscope July 2023) या काळात राशीच्या उत्पन्नात वाढ होईल. तसेच नवे आर्थिक स्रोत निर्माण होतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular