Sunday, December 10, 2023
Homeआध्यात्मिकबुधवारी किचन मधील गॅस शेगडी खाली ठेवा ही एक वस्तू.. घरातून गरिबी...

बुधवारी किचन मधील गॅस शेगडी खाली ठेवा ही एक वस्तू.. घरातून गरिबी निघून जाईल.. एका हप्त्यात चमत्कार पहा.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, जर तुमच्या जीवनात गरिबी असेल, पैसा येत नसेल तर अशा वेळी बुधवार च्या दिवशी हा छोटासा उपाय नक्की करा. सोबतच ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे आणि कर्ज फिटत नाहीये असे लोक सुद्धा हा उपाय बुधवारी करू शकतात. हा उपाय तुम्ही बुधवारी संपूर्ण दिवसात कधीही किंवा रात्री सुद्धा करता येऊ शकतो. हा उपाय करण्यासाठी थोडी सामग्री तुम्हाला आवश्यक आहे आणि दोन हिरव्या रंगाचे कागद, जर तुमच्या कडे हिरव्या रंगाचे कागद नसतील तर सफेद रंगाचे कागद घेऊन त्यावर ह्यावर हिरव्या रंगाच्या शाईने 5 हा अंक लिहायचा आहे.

या दोन्ही कागदावर तुम्हाला थोडे धने ठेवायचे आहेत, धने हे लक्ष्मी कारक आहेत. माता लक्ष्मीशी संबंधित आहे, धने तुमच्या जीवनात सुख समृद्धी निर्माण करू शकतात. हे बुध ग्रहाचे सुद्धा कारक आहे जे बुद्धीचे दाता आहेत. बुद्धिमत्ता प्रखर बनण्यासाठी योग्य निर्णय क्षमता तुमच्या मध्ये निर्माण होण्यासाठी हा बुध ग्रह कारणीभूत असतो आणि असे थोडे थोडे धने तुम्हाला या कागदावर ठेवायचे आहे आणि त्यांनतर या कागदाचे तुम्हाला पुडी बांधणार आहोत. त्यानंतर त्यातील एक पुडी जी आहे ज्यात धने ठेवलेले आहेत, ही पुडी तुम्हाला स्वतःवरून 7 वेळा वारायची आहे.

आणि मित्रांनो अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळा वारायचे आहे स्वतःच किंवा हे करणे शक्य नसेल तर 7 वेळा तुम्हाला स्वतःच्या डोक्यावरून 7 वेळा फिरवायची आहे.असाच प्रकारे घरात जेवढे लोक आहे, प्रत्येकाच्या डोक्यावरून हि पुडी 7 वेळा वारायची आहे आणि हे सर्व करून झाल्यानंतर देवघर असेल त्यावरून सुद्धा 7 वेळ वारायची आहे आणि संपूर्ण घरामध्ये हि पुडी फिरवायची आहे. हे सर्व झाल्यानंतर तुमच्या देव घरात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नक्की असेल त्या माता लक्ष्मीच्या पायाशी हि पुडी स्पर्श करायची आहे.

आणि त्यांनतर ही पुडी स्वयंपाक घरातील शेगडीच्या समोरच्या म्हणजे पुढच्या कोणत्या पण पायाजवळ तुम्हाला हि पुडी ठेवायची आहे आणि मित्रांनो धने घेताना ते थोडेसेच घ्यायचे आहेत. ही पुडी ठेवल्यांनंतर तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे, तूप नसेल तर तेल सुद्धा वापरू शकतात आणि दुसरी पुडी जेव्हा तुम्ही बुधवारी रात्री झोपता तेव्हा झोपताना तुमच्या उशीखाली ठेवायची आहे. आणि मनोमन प्रार्थना करायची आहे, तुमची जी कोणती देवता असेल जिच्यावर विश्वास असेल, त्या देवतेला प्रार्थना करायची आहे कि तुमची समस्या दूर होऊ देत.

तुमचा उद्योग धंदा चालत नाहीये, नोकरी मिळत नाहीये या समस्या तुम्ही बोलून दाखवा.आणि त्यानंतर झोपी जायचे आहे. सकाळी उठल्यावर खूप महत्वाची गोष्ट करायची आहे आणि सकाळी उठल्यानंतर उशीखाली जी पुडी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे ती तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजामध्ये जाळायची आहे जाळताना जेव्हा ती जळणार आहे तेव्हा तुम्हाला इच्छा पुन्हा एकदा बोलायची आहे. जळाल्यानतर जी राख असते ती तुम्हाला एखाद्या झाडाजवळ पुरायचे आहे, हि झाडे घराच्या बाहेर असावी याची काळजी घ्या. ह्या राखेबरोबरच शेगडी जवळ जी पुडी ठेवली आहे ती सुद्धा घराच्या मातीमध्ये पुरायचे आहे.

परंतु मित्रांनो हा उपाय करत असताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा जर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात कर्ज आहे, पैशाची खूप कमी आहे तर शेगडीच्या खाली ठेवलेली पुडी तुम्हाला तशीच ठेवायची आहे पुढच्या बुधवार पर्यंत. आणि परत एक दुसरी पुडी तिथे ठेवायची आहे, हा उपाय केल्याने किती पण मोठी गरिबी असुद्या ती निघून जाईल. पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने हा उपाय करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular