Sunday, May 19, 2024
Homeआध्यात्मिकबुधवार विशेष स्वामींची सेवा.. मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी नक्की करा ही सेवा.!!

बुधवार विशेष स्वामींची सेवा.. मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी नक्की करा ही सेवा.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो रोजच्या नियमा नुसार आता आपण स्वामींची विशेष सेवा बघणार आहोत बुधवारची सेवा बुधवारची सेवा करण्यासाठी तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत. ही सेवा महिला पुरुष शिकणारी मुले कोणीही करू शकतात. घरातील एकाही सदस्याने ही सेवा केली तरी त्याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला होत असतो.

तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी घरातील अडचणी दूर होण्यासाठी कटकटी कमी होण्यासाठी घरात आनंद शांतता निर्माण होण्यासाठी स्वामींना प्रसन्न करण्यासाठी ही सेवा नक्की करा. अगदी छोटीशी सेवा असते सकाळी उठल्यावर किंवा संध्याकाळी तुम्ही आपल्या देवघराच्या समोर बसून एक अगरबत्ती लावा दिवा लावून ही सेवा विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने करायची असते.

या सेवेमध्ये तुम्हाला तीन गोष्टी कराव्या लागतील त्यात पहिली म्हणजे स्वामींच्या अष्टनामावली मधील एका मंत्राचा जप हा एक जपमाळ जप आणि म्हणजेच तो 111 वेळा करायचा आहे तो मंत्र पुढील प्रमाणे आहे. ओम गर्वदहनाय नमः ओम गर्वदहनाय नमः हा मंत्र बोलून झाल्यानंतर..

त्यानंतर एक माळ जप स्वामींच्या नामाचा करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे झाल्यानंतर तुम्हाला एक वेळेस गणपती स्तोत्र बोलायचं आहे. कारण बुधवारचा दिवस हा गणपतीचा दिवस असतो या तीन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत.

ओम गर्व दहनाय नमः  या मंत्राचा एक माळ जप श्री स्वामी समर्थ नामाचा एक माळ जप आणि गणपती स्तोत्र एक वेळेस तर मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने स्वामींच्या समोर बसून नमस्कार करून अगरबत्ती दिवा लावून ही सेवा करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही
प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular