Saturday, June 8, 2024
Homeवास्तूशास्त्रकॅलेंडरची चूकीची दिशासुद्धा घरात नकारात्मकता आणते.. कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे.?

कॅलेंडरची चूकीची दिशासुद्धा घरात नकारात्मकता आणते.. कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे.?

मित्रांनो, आपण आपल्या प्रत्येकाच्याच घरांमध्ये नवीन वर्षाचे कॅलेंडर आणत असतोच. मात्र हे कॅलेंडर कोणत्या दिशेला लावल्याने आपल्या घरांमध्ये भरभराटी येणार आ. हे सुख, समाधान येणार आहे. हे आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू ज्या त्या ठिकाणी असल्यास त्याचे लाभ आपल्याला होत असतात. कारण प्रत्येक वस्तूचे एक स्थान असते त्यांची दिशा देखील असते. आणि यालाच आपण वास्तुशास्त्र असे म्हणतो कारण आपण ज्यावेळी घर बांधत असतो, घराची रचना करत असतो, त्यावेळी वास्तुशास्त्राचा विचार करूनच आपण घर बांधत असतो.

त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर ठेवण्याची देखील एक विशेष दिशा आहे.ज्यावेळी आपण आपल्या घरामध्ये नवीन कॅलेंडर आणतो. त्यावेळी आपण एक चूक करतो. ती चूक म्हणजे गेल्या वर्षीचे जे जुने कॅलेंडर आहे. त्या कॅलेंडरावर नवीन वर्षाचे कॅलेंडर लावतो. मात्र जुने कॅलेंडरावर नवीन कॅलेंडर कधीही लागू नये.

ज्या वेळी आपण आपल्या घरामध्ये नवीन कॅलेंडर आणतो. आणि कॅलेंडर भिंतीला अडकतो. त्यावेळी जुने कॅलेंडर हे दुसरीकडे कुठेतरी ठेवावे. त्याच्यावरच नवीन कॅलेंडर लावू नये आपल्याला जुनी कॅलेंडर लागते. हे जरी सत्य असले तरी ते कॅलेंडर त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ठेवावे.

कारण कॅलेंडरवर आपण अशा काही गोष्टी लिहिलेल्या असतात की, त्याचा भविष्यात आपल्याला कधीतरी उपयोग होणार असतो. म्हणून हे कॅलेंडर दुसऱ्या ठिकाणी व्यवस्थित ठेवावे व त्याठिकाणी नवीन कॅलेंडर अडकावे.

सर्वात महत्वाचे म्हणजे आता आपल्याला असा प्रश्न पडला असेल. की कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे. ज्यावेळी आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर लागणार असतो. त्यावेळी ते कॅलेंडर उत्तर दिशेच्या भिंतीवर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवर किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीवरच आपल्याला कॅलेंडर लावायची आहे. या तीनही दिशांना आपण कॅलेंडर लावू शकतो.

दक्षिण दिशेला कॅलेंडर चुकूनही लावू नये फक्त पूर्व, पश्चिम, उत्तर या तीनच दिशेला कॅलेंडर लावावे. कारण दक्षिण दिशेला कोणतेही काम आपण करत नाही. यमाची दिशा म्हणून ओळखली जाते. कारण या दिशेला कोणतेही शुभ वस्तू आपण ठेवत नाही.

आणि कॅलेंडरवर तर आपले पूर्ण वर्षाची गणित असते तसे पाहता तर बरेच लोक पूर्व, पश्चिम, उत्तर या दिशेला चे कॅलेंडर लावत असतात. आणि या दिशेत योग्य आहेत आणि याला वास्तुशास्त्रज्ञ यांनी मान्यता दिली आहे. वास्तुशास्त्रानुसार जर आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर जर लावले तर आपल्या घरामध्ये भरभराटीचे नक्कीच होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular