Sunday, December 10, 2023
Homeलाइफस्टाइलChanakya Niti For Married Life तुमचा नवरा तुमच्यावर भरभरुन प्रेम करायला लागेल.....

Chanakya Niti For Married Life तुमचा नवरा तुमच्यावर भरभरुन प्रेम करायला लागेल.. सकाळ-संध्याकाळ फक्त त्याच्या या अवयवाला स्पर्श करा..

Chanakya Niti For Married Life तुमचा नवरा तुमच्यावर भरभरुन प्रेम करायला लागेल.. सकाळ-संध्याकाळ फक्त त्याच्या या अवयवाला स्पर्श करा..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीतीमध्ये वैवाहिक जीवन सुखी करण्याचा मंत्र दिला आहे. ज्यामुळे आपण एक सुखी वैवाहिक (Chanakya Niti For Married Life) आयुष्य व्यतीत करु शकतो.

महान विद्वानांपैकी एक असलेल्या आचार्य चाणक्य यांनी मानवी जीवनासाठी अनेक नियम सांगितले आहेत. विशेषतः पती-पत्नीच्या नात्याबाबतही त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा पहा : Adhikmaas Mothi Amavasya तब्बल 19 वर्षांनी अधिक मास अमावस्येला तयार होत आहे.. दुर्मिळ योगायोग.. या 5 राशींच्या आयुष्यात वाहणार धनाचा झरा..

चाणक्य नीतीनुसार प्रत्येक स्त्रीने लग्नानंतर आपल्या नवऱ्याच्या (Chanakya Niti For Married Life) एका खास अंगाला स्पर्श करायला हवा.

दररोज सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळी नवरा कामावरून घरी आल्यानंतर बायकोने हे करायचं आहे.

पतीच्या या अवयवाला पत्नीने स्पर्श करणे म्हणजे समर्पणाचं संकेत मानलं जात. (Chanakya Niti For Married Life) यामुळे पती-पत्नीमधील प्रेम वाढतं. तसंच घरात धन, शांती, सुख राहतं.

आता पतीचा तो कोणता अवयव आहे, ज्याला पत्नीने स्पर्श करायला हवा तर तो आहे पाय. मोठ्या माणसांप्रमाणे महिलांनी आपल्या पतीच्याही पायांना स्पर्श करायला हवा, (Chanakya Niti For Married Life) असं चाणक्य यांनी सांगितलं आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular