Sunday, July 14, 2024
Homeलाइफस्टाइलचार महत्त्वाच्या गोष्टी.. ज्या गृहीणी नवऱ्याला कधीही सांगत नाहीत.!!

चार महत्त्वाच्या गोष्टी.. ज्या गृहीणी नवऱ्याला कधीही सांगत नाहीत.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर…. आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक जीवनाविषयी अनेक गोष्टी आपल्या नीतिशास्त्रात सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. आचार्य चाणक्य यांचे नीति धोरणं आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ध्येय धोरणांबाबत कायमच उत्सुकता असते.

आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक जीवनाविषयी अनेक गोष्टी आपल्या नीतिशास्त्रात सांगितल्या आहेत. पती-पत्नीचे नाते प्रेम आणि विश्वासावर अवलंबून असते. त्यामुळे पती-पत्नीने एकमेकांपासून कोणत्याच गोष्टी लपवू नयेत. पण चाणक्य यांच्या नीतिनुसार पाच गोष्टी पत्नी आयुष्यभर पतीपासून लपवून ठेवते. आचार्य चाणक्य यांच्यानुसार, हे असे रहस्य आहेत ज्यांच्यामुळे पती-पत्नीचे नाते मजबूत होते.

प्रणय रहस्य – पती-पत्नीच्या नात्यात प्रेम आणि प्रणय यांचाही महत्त्वाचा वाटा असतो. आयुष्यात प्रेम आणि प्रणय या दोघांमुळे त्या दोघांत जवळीकता तयार होते. दोघांनी एकत्र घालवलेल्या क्षणांबद्दल पतीने जर काही विचारले तर पत्नी नेहमीच त्यांना अर्ध सत्य सांगते. प्रणयाबाबत पत्नीच्या अनेक इच्छा असतात. पण ती आपल्या पतीसमोर सांगू शकत नाही आणि ती आपल्या भावना मनातच लपवून ठेवते.

एकतर्फी प्रेम – आचार्य चाणक्य यांच्या नीतिनुसार, प्रत्येक स्त्रीच्या मनात कुणीतरी असतं. हे गुपित ती आयुष्यभर मनात ठेवते, ती कुणासमोरही उघड करत नाही. याबाबत ती तिच्या पतीलाही काहीच सांगत नाही.

पैशांची बचत – घर सांभाळणे आणि चालवणे ही पत्नीची जबाबदारी असते, असे म्हणतात. तिला घराची लक्ष्मी देखील मानले जाते. संकटसमयी घर चालवण्यासाठी पत्नी पतीने दिलेल्या पैशातून काही पैसे वाचवते किंवा बचत करते आणि याबाबत सुद्धा ती पतीला काही सांगत नाही. जेव्हा पण कुटुंबावर संकट येते तेव्हाच ती ही माहिती नवऱ्याला देते.

आजारपण – आचार्य चाणक्य यांच्या नीतिनुसार, स्त्रिया अनेकदा त्यांच्या आजाराबद्दल त्यांच्या पतीपासून लपवतात. ती तिचा आजार तिच्या पतीपासून लपवते कारण यामुळे तिच्या पतीला विनाकारण त्रास होऊ नये, हा त्यामागचा उद्देश असतो. पण हे गुपित लपविण्याचा फटका त्यांनाही चुकवावा लागतो. कधीकधी या स्थितीत आजारपण वाढतच जाते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular