Sunday, December 3, 2023
Homeराशी भविष्यChaturgun Paapkartari Yoga 2023 200 वर्षानंतर तयार होत आहे.. अशुभ चतुर्गुण पापकर्तरी...

Chaturgun Paapkartari Yoga 2023 200 वर्षानंतर तयार होत आहे.. अशुभ चतुर्गुण पापकर्तरी योग या चार राशींच्या अडचणी वाढणार..

Chaturgun Paapkartari Yoga 2023 200 वर्षानंतर तयार होत आहे.. अशुभ चतुर्गुण पापकर्तरी योग या चार राशींच्या अडचणी वाढणार..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा गोचर आणि त्यांची स्थिती महत्त्वाची ठरते. (Chaturgun Paapkartari Yoga 2023) पण काही शुभ अशुभ योग अनेक वर्षांनंतर घडतात. असाच एक सर्वात अशुभ असलेला पापकर्तरी योग तयार झाला आहे. त्याचा राशीचक्रावर परिणाम दिसून येईल.

200 वर्षानंतर तयार झाला अशुभ चतुर्गुण पापकर्तरी योग, चार राशींच्या अडचणी वाढणार.. 200 वर्षानंतर पापग्रहांच्या अशा स्थितीमुळे चार राशींची डोकेदुखी वाढणार, धनहानी होण्याची शक्यता.. ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती खूप महत्त्वाची ठरते. (Chaturgun Paapkartari Yoga 2023) त्यामुळे राशीचक्रावर परिणाम होत असतो. इतकंच काय तर मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर परिणाम दिसून येतो.

ग्रहांची गोचर स्थिती कमी अधिक असल्याने एकाच राशीत एकापेक्षा अधिक ग्रह येतात. त्यामुळे शुभ आणि अशुभ योग घडून येतात. सध्या मेष राशीत गुरु राहुच्या युतीमुळे चांडाळ योग तयार झाला आहे. दुसरीकडे आता चतुर्गुण पापकर्तरी योग तयार झाला आहे. (Chaturgun Paapkartari Yoga 2023) हा योग चार राशी चार पापग्रहांमध्ये फसतात तेव्हा असं होतं. खासकरून चारही राशींचे स्वामी पापग्रहांसोबत येतात. मेष राशीत पापग्रह राहु, तर कुंभ राशीत शनि ग्रह स्थित आहे.

या राशींच्या अडचणीत आता होणार वाढ..

वृषभ रास – या राशीच्या जातकांना अशुभ योगाचा फटका बसू शकतो. कारण वृषभ (Chaturgun Paapkartari Yoga 2023) राशीचा स्वामी ग्रह शुक्र काही दिवसानंतर मंगळासोबत येणार आहे. या राशीच्या गोचर कुंडलीत वरच्या बाजूला म्हणजेच मेष राशीत राहु ग्रह आहे.

तर सूर्य ग्रह कर्क राशीत आहे. ग्रहांच्या या स्थितीमुळे जातकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात नव्या कामाला सुरुवात करू नका. तसेच बोलताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

कर्क रास – या राशीचे जातकही पापकर्तरी योगाच्या जाळ्यात अडकणार आहे. कारण कर्क राशीचा स्वामी चंद्र हा मंगळ आणि (Chaturgun Paapkartari Yoga 2023) सूर्याच्या मधोमध अडकला आहे. त्यामुळे सावधपणे पावलं उचलण्याची गरज आहे.

हे सुद्धा पहा : Scorpio Nature And Personality वृश्चिक राशीचे लोक कसे असतात.? जाणून घ्या, त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व..

या काळात आरोग्य विषयक तक्रारी डोकं वर काढू शकते. अपघात या काळात होण्याची शक्यता आहे. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. उत्पन्न घटल्याने अडचणी वाढ होईल.

कन्या रास – या राशीचे जातकंही पापकर्तरी योगामुळे पुरते हैराण होणार आहे. बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होत आहे. (Chaturgun Paapkartari Yoga 2023) पण सुर्याला क्रुर ग्रह मानला जातो. कन्या राशीच्या एका बाजूला मंगळ आणि दुसऱ्या बाजूला केतु आहे.

त्यामुळे जातकांच्या अडचणीत वाढ होईल. इतकंच काय तर आर्थिक नुकसान होई शकतं. नोकरी करणाऱ्या जातकांना कमाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

मीन रास – या राशीचा स्वामी ग्रह गुरु सध्या मेष राशीत विराजमान असून राहुसोबत युती आहे. या युतीमुळे अशुभ चांडाळ योग तयार जाळा आहे. त्यात शनिची तिसरी दृष्टी पडली आहे.

एका बाजूला शनि आणि दुसऱ्या बाजूला राहु अशी स्थिती आहे. त्यामुळे (Chaturgun Paapkartari Yoga 2023) कौटुंबिक वाद, आर्थिक फटका या काळात बसू शकतो. वादामुळे न्यायालयाची पायरी चढावी लागू शकते. त्यामुळे वादापासून दूर राहिलेलं बरं राहील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular