Thursday, February 22, 2024
Homeआध्यात्मिकचौथा श्रावण सोमवार बेलपत्राला हे लावून शिवलिंगावर करा अर्पण.. महादेव प्रसन्न होतील.!!

चौथा श्रावण सोमवार बेलपत्राला हे लावून शिवलिंगावर करा अर्पण.. महादेव प्रसन्न होतील.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो सध्या श्रावण महिना सुरु असून 22 ऑगस्ट रोजी चौथा श्रावणी सोमवार आहे. महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर जल अर्पण करावे. विशेषतः श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची विशेष पूजा करावी. या उपायाने महादेवाची कृपा प्राप्त होते. महादेवाच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतात. मित्रांनो आज आपण असाच एक सोपा उपाय पाहणार आहोत हा उपाय जर आपण या चौथे श्रावण समोरच्या दिवशी अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने केला तरी यामुळे भगवान भोलेनाथांची कृपा आपल्यावर राहील आणि आपले जीवनामध्ये असणाऱ्या प्रत्येक संकटातून भगवान शंकर आपली सुटका करतील त्याचबरोबर आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

मित्रांनो खूपच असं आपल्याला जी पहिली आणि महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ते म्हणजे बेलपत्राचं पान मित्रांनो आपल्या सर्वांनाही माहीतच आहे की बेलपदरा जपान हे भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि जर आपण बेलपत्र भगवान शंकरांना वाहिलं तरी यामुळे भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद ही आपल्याला प्राप्त होतो‌.

म्हणूनच मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला एक किंवा दोन बेलपत्राच्या पानांची आवश्यकता आहे. मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला चौथ्या श्रावण सोमवारच्या दिवशी सर्वात आधी लवकर उठायचं आहे आणि लवकर उठल्यानंतर आपण जी काही विधीवरपणे आपल्या देवघरामध्ये पूजा करतो ती पूजा करून घ्यायचे आहेत.

आणि त्यानंतर आपल्याला भगवान शंकरांची विशेष सेवा करायची आहे या सेवेमध्ये आपल्याला सर्वात आधी भगवान शंकरांच्या मूर्तीला किंवा जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगाला स्नान आणि अभिषेक घालायचा आहे मित्रांनो अभिषेक हा पंचामृतानेच घालायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे.

मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये भगवान शंकराची मूर्ती नसेल किंवा शिवलिंगी नसेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करू शकतात मित्रांनो तिथे गेल्यानंतर सर्वात आधी महादेवांच्या शिवलिंगावर आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बेलपत्र ला दोन गोष्टी लावायचे आहेत आणि त्यानंतर ते बेलपत्र आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचा आहे.

आणि त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला शक्य असेल तर चौथ्या सोमवारच्या दिवशी तुमच्या घरामध्ये किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला गाईच्या तुपाचा एक दिवा तरी लावायचा आहे मित्रांनो यामुळे तुमच्या मनातील सर्वोच्च पूर्ण होतीलच आणि त्याचबरोबर बघून शंकराची कृपादृष्टी तुमच्यावर राहील. आणि हा उपाय करत असताना आपल्याला एक बेलपत्र घ्यायचा आहे.

त्यावर एक चंदनाचा टिळक आणि एक मतासाठी लावायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने बेलपत्रावर चंदनाचा आणि मधाचा टिळक लावल्यानंतर हे बेलपत्र आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचा आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की हे बेलपत्र शिवलिंग वर अर्पण करत असताना आपल्याला “ओम नमः शिवाय” “ओम नमः शिवाय” या मंत्राचा जप करायचा आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर श्रावण महिन्यातल्या चौथ्या आणि शेवटच्या सोमवारच्या दिवशी हा उपाय अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने तुमच्या घरामध्ये किंवा शक्य असेल तर महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन केला तर यामुळे तुझ्या मनामध्ये असणारे सर्वोच्च पूर्ण होतीलच आणि त्याचबरोबर भगवान शंकर तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांपासून तुमची सुटका करतील.

आणि त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला शक्य असेल तर या चौथ्या श्रावण सोमवारच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र घाला आणि त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची फुले ही महादेवांना अर्पण करा मित्रांनो पांढरा रंग हा महादेवांचा अत्यंत प्रिय रंग असल्यामुळे या चौथ्या श्रावण सोमवारच्या दिवशी तुम्ही या रंगाचे फुले त्यांना नक्की अर्पण करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular