Monday, December 11, 2023
Homeलाइफस्टाइलचिडखोर लोकांची लैं'गिक भूख जास्त प्रमाणात असते हे खरं आहे का.?

चिडखोर लोकांची लैं’गिक भूख जास्त प्रमाणात असते हे खरं आहे का.?

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, माणसाला राग का येत असावा.? हा असा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असेल. अर्थातच एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध होते किंवा घडते म्हणून त्यावर आपआपल्या मानसिकतेनुसार व्यक्त केलेली प्रतिक्रिया. परंतु आपला राग हा कायम स्वरूपी कधीही नसतो तर ती एक स्वाभाविक प्रतिक्रिया असते. एखादी गोष्ट सतत आपल्या मनाविरुद्ध घडत असेल किंवा अनेक गोष्टी जर मनाविरुद्ध घडू लागल्या तर मात्र त्या व्यक्तीची चिडचिड वाढते.

आणि, मग आपला स्वभाव चिडचिडा होतो. रागाला कारणीभूत ठरणाऱ्या अनेक गोष्टी असू शकतात, कधी कधी आपल्या जवळच्या लोकांचे आपल्या मनाविरुद्ध वागणे देखील आपल्या रा गाचे कारण असू शकते. समोरचा जेंव्हा आपल्या अपेक्षे प्रमाणे वागत नाही, तेंव्हा आपण चिडचिड करू लागतो. म्हणजेच काय तर जेंव्हा परिस्थिती वर आपले नियंत्रण नसते आणि जे घडत आहे ते स्वीकारण्याची आपली तयारी नसते.

तेंव्हा आपल्याला राग येतो. आपला राग हे आपण परिस्थिती समोर हतबल असण्याचे प्रतिक म्हणावे लागेल. जेव्हा रागाचा पारा खूप चढतो तेंव्हा तो राग शांत करण्यासाठी आपण अनेक मार्ग शोधत असतो. जसे कि, वेळ जाऊ देणे, शांत राहणे, मनातल्या मनात पाढे म्हणणे, मन दुसऱ्या गोष्टीत वळवणे इ. चिडलेल्या व्यक्तीला त्याक्षणी समजून घेतले तर त्याचा रा ग लवकर शांत होऊ शकतो.

शक्य तेंव्हा त्याच्या मनाप्रमाणे वागून त्याच्या रा गावरती नियंत्रण मिळवणे त्याला शक्य होऊ शकते. थोडक्यात रा ग शांत करण्यासाठी आपल्या जवळची व्यक्ती आपल्या सोबत असल्याचा देखील फायदा होऊ शकतो कोणतीही परीस्थीती येउ देत मी सोबत आहे, हा दिलासा मनस्थिती सुधारण्यास मदत करते. आपल्या मित्र मैत्रिणींसोबत गप्पागोष्टी तसेच कधीतरी एखादी छोटी सहल यामुळे सुद्धा रा ग, चिडचीडेपणा कमी होतो.

आपल्या जोडीदाराचे सोबत असणे, त्याच्या खांद्यावर डोके ठेवून आपली सर्व हतबलता विसरून त्याच्यासोबत वेळ घालवता येणे हे सुद्धा खूप दिलासादायक असते. या सगळ्या उपायांबरोबरच राग आला असताना जर माणसाला लैगिक सुख मिळाले तरी तो शांत होतो. त्याच्या संपूर्ण श रीर आणि मनावरचा ता ण हलका होतो. कारण तेंव्हा आपल्या प्रेमाची, हक्काची व्यक्ती आपल्या सोबत असते. तिच्याकडून मिळणारे प्रेम, आपुलकी आपला ता ण कमी करणारे ठरू शकते.

त्या व्यक्तीची साथ आणि लैं गि क सुख मिळाले तर कोणतेही मोठे दुःख, ता ण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आपली चिडचिड पण कमी होते. त्यामुळे सतत चि डचिड करणाऱ्या माणसांचा राग शांत करण्याचा एक मार्ग म्हणजे लैं’गिक सुख. काही लोकांना सतत डोक्याचे आणि मेंदूचे काम करावे लागते, तर काहीजण प्रचड मेहनतीचे आणि शारीरिक कष्टाचे काम करत असतात.

त्यामुळे त्यांना सतत मा नसिक शा रीरिक कष्ट करावे लागत असतात त्यातून त्यांची एकाग्रता कमी होते, थकवा येतो, निरुस्ताही वाटू लागते अश्यावेळी सुद्धा लैं’गिक संबंध त्यांना रीलॅक्स आणि शांत करत असतात. कारण त्यांना चि डचि ड, त णाव सगळे विसरून नवीन उत्साह आणि आनंद देणारी चे तना जगवण्यास मदत होते. सतत चिडचिड करणारी, राग रा ग करणारी व्यक्ती लहानपणापासून ज्या वातावरणात राहिली.

ज्या परस्थितीमध्ये वाढली त्यामुळे तिचा तो स्वभाव बनलेला असतो. त्यामुळे तिला सतत लैं’गिक सुख मिळावे असे वाटत असते. कारण त्यातून वातावरण बदलते, त्याने मनस्थिती शांत राहते. ती व्यक्ती स्वतःला सुरक्षित समजत असते, त्यातून त्या व्यक्तीला आनंद आणी समाधान मिळत असते. सतत चिडचिड करणाऱ्या व्यक्तींची लैं’गिक भूक जास्त असते का? असा प्रश्न आपल्याला वरील सर्व माहिती ऐकून पडला असेल.

तर या प्रश्नाचे उत्तर काही प्रमाणात होय आणि काही प्रमाणात नाही असे देता येईल. कारण ज्या व्यक्तीला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे, योगा, मेडीटेशन, व्यायाम यातून आपल्या वागण्यावर नियंत्रण ठेवता येते त्या व्यक्तीची त गित भूक नॉर्मल असते. परंतु त्यांची सततच्या चि’डचिड मुळे तयार होणारी लैं’गिक भूक किंवा चि’डचिड करणाऱ्या व्यक्तींची लैं’गिक भूक जास्त असते का?

असा प्रश्न आपल्याला वरील सर्व माहिती ऐकून पडला असेलच. तर या प्रश्नाचे उत्तर काही प्रमाणात होय आणि काही प्रमाणात नाही असे देता येईल. कारण ज्या व्यक्तीला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे, योगा, मेडीटेशन, व्यायाम यातून आपल्या वागण्याचे नियंत्रण करता येते त्या व्यक्तीची लैं गिक भूक ही नॉर्मल असते. त्यांची लैंगिक भूक ही आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजाच्या प्रमाणेच सामान्य आणि नैसर्गिक असतात.

म्हणूनच लैं गि क भूक भागवून, इंद्रिय दमन करून जर आपण आपला राग शांत करू शकत असू, तर त्यात गैर काहीच नाही. उलट त्यामुळे उस्ताही, प्रसन्न आणि शांत होऊ शकता. पुन्हा एका नव्या जोमाने पुन्हा कामाला लागू शकता. परिस्थितीवर मा त करून आनद मिळवू शकता. मित्रानो आपले आयुष्य खूप सुंदर आहे. ते सतत चि ड चि ड आणि रा गरा ग करण्यात वाया घालवण्या पेक्षा मनाला शांत करणाऱ्या, आणि आनंद देणाऱ्या गोष्टी करा ज्यामुळे आयुष्याची मजा आणखीनही वाढेल.

टिप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular