Sunday, December 3, 2023
Homeराशी भविष्यDakshinayan June आजपासून सूर्याचे दक्षिणायनास सुरुवात.. या राशींच्या लोकांना आर्थिक लाभाचे योग.!!

Dakshinayan June आजपासून सूर्याचे दक्षिणायनास सुरुवात.. या राशींच्या लोकांना आर्थिक लाभाचे योग.!!

Dakshinayan June आजपासून सूर्याचे दक्षिणायनास सुरुवात.. या राशींच्या लोकांना आर्थिक लाभाचे योग.!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर…

कर्क रास – कर्क राशी स्थानातील चंद्र सुखकारक आहे. आर्थिक स्थितीवर चांगला परिणाम करेल. वैवाहिक जीवन आनंदी आहे. (Dakshinayan June) गुरूचे पाठबळ अध्यात्मिकदृष्ट्या लाभ देईल. प्रकृती जपून काम करा.

हे ही वाचा : Vastu Shastra Vastu Tips घराच्या या दिशेला असतो पितरांचा वास.. या चुका अवश्य टाळा.!!

सिंह रास – चंद्र व्ययात आणि भाग्यात गुरू म्हणजे परदेश प्रवास, मित्र भेट असा संकेत आहे. भाग्य स्थान जागृत आहे. शुभ कार्य घडतील. (Dakshinayan June) खर्चाचे प्रमाण वाढले तरी काळजी नको.

कन्या रास – नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. संतती सुख मिळेल. चंद्र जोडीदाराची भेट घडवून आणेल. तसेच आर्थिकदृष्ट्या चांगला काळ. आरोग्यात सुधारणा होईल.

कुंभ रास – बुद्धिवादी असलेली कुंभ रास, आज मंगळ चंद्र योगामुळे उत्तम भाग्य योग आहे. प्रकृती जपा. नातेवाईक भेट होईल. (Dakshinayan June) लिखाणमध्ये यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. व्यवसाय नोकरीसाठी मध्यम काळ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular