Monday, July 15, 2024
Homeआध्यात्मिकदर शनिवारी अमावस्या किंवा पौर्णिमेला घराच्या उंबरठ्यावर लावा ही एक वस्तू.. माता...

दर शनिवारी अमावस्या किंवा पौर्णिमेला घराच्या उंबरठ्यावर लावा ही एक वस्तू.. माता लक्ष्मींचा कृपाशीर्वाद लाभेल.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो, आपल्या घरामध्ये सुख समृद्ध नांदावी आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न व्हावी यासाठी आपल्यातील अनेक जण खूप मेहनत घेत असतात. त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये आणि तंत्र मंत्र शास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय देखील आपल्या घरामध्ये करून पाहत असतात.

याद्वारे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी खूप प्रयत्न करत असतात. म्हणून मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत. मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मींचे वास्तव्य स्थिर राहील.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात असा कोणता उपाय आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे. याबद्दलची सर्व सविस्तर माहिती आपण पाहूयात. मित्रांनो हा उपाय आपल्याला कोणत्याही शनिवारी किंवा अमावस्येला त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये असणाऱ्या स्त्रियांनी हा उपाय करायचा आहे.

मित्रांनो जर आपण शनिवारच्या दिवशी किंवा त्याचबरोबर अमावस्येला आणि पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केला तर यामुळे याचे चांगले आणि सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच शक्यतो शनिवारच्या दिवशी त्याचबरोबर अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी आपण असे उपाय केले पाहिजे. कारण मित्रांनो अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्या शास्त्रामध्ये विशेष महत्त्व दिलेले आहे.

मित्रांनो शनिवारच्या दिवशी किंवा त्याचबरोबर अमावस्येच्या आणि त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला ज्या दिवशी ही शक्य होईल त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करत असताना घराच्या उंबरठ्यावर लावायची आहे ही एक वस्तू पैसा सुख सगळे मिळेल. लक्ष्मी घरात येईल आणि मग कोणत्याही गोष्टीची तुमच्या घरात कमी राहणार नाही.

मित्रांनो आपल्या घराचा उंबरठा हा अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण आपला जो उंबरठा असतो खास करून मुख्यद्वाराचा तो अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण मित्रांनो आपल्या घरात ज्या ही गोष्टी येथील सकारात्मक किंवा नकारात्मक वाईट किंवा चांगल्या शुभ किंवा अशुभ या सर्व गोष्टी ह्या उंबरठ्या वरूनच त्या मुख्य द्वारातूनच येणार आहेत.

म्हणून घराचा उंबरठा असेल, किंवा घराचे मुख्य द्वार असेल ते अत्यंत महत्त्वाचे असते. आपण त्याला कसे ठेवतो, कसे सुशोभित करतो, कोणत्या वस्तू लावतो त्याचे अत्यंत महत्त्व असते. मित्रांनो म्हणूनच आजच्या या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे, आणि त्याच बरोबर मित्रांनो जी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर लावली तर तुमच्या घरात पैसा असेल, सुख असेल सगळं काही येईल.

माता लक्ष्मींचा चिरंतन वास तुमच्या घरात होईल. मित्रांनो घराचा उंबरठा असतो त्यावर तुम्हाला ही वस्तू लावायची आहे. ही वस्तू म्हणजे माता लक्ष्मीची पाऊलं. होय मित्रांनो मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन किंवा पूजा सामग्रीच्या दुकानात कुठेही आरामात तुम्हाला लाल रंगाचे माता लक्ष्मीची पावले मिळतील.

मित्रांनो तुम्हाला 2 जोड पावलं आणायची आहेत. 2 जोड पावल आल्यानंतर एक पाऊल तुम्हाला एका साईडला लावायचे आहे. आणि मित्रांनो दुसरे पाऊल तुम्हाला दुसऱ्या साईडला लावायचे आहे. दोन दोनचे एक पाऊल. तसं तुम्हाला दोन पावलं आणायची आहेत. एक उजव्या साईडला लावा आणि एक डाव्या साईडला लावा आणि त्यांना तिथेच तुम्हाला कायमस्वरूपी लावायचे आहेत.

आणि त्याचबरोबर मित्रांनो त्यां पावलांची तुम्हाला सकाळ संध्याकाळ रोज पूजाअर्चा करायची आहे. दोन्ही वेळेत जमत नसेल तर फक्त सकाळी तरी हळदीकुंकू टाकून उंबरठ्याला सर्वात आधी स्वच्छ करुन घ्यायचे आहे, नंतर हळदीकुंकू टाकून त्या माता लक्ष्मींच्या पावलांचे तुम्हाला पूजन करायचे आहे.

तर तुम्ही नक्की मित्रांनो असे पावलं विकत घ्या. दोन घ्या आणि दोन्ही बाजूला उजव्या आणि डाव्या कोपऱ्यात लावा अवश्य लावा. प्रयत्न करा की, उंबरठ्यावर कोणी पाय ठेवून येता काम नये. आणि मित्रांनो जस आपण उंबरठ्याचे पूजन करतो त्यामुळे हिंदू धर्मामध्ये उंबरठ्यावर पाय ठेवणं चुकीचे मानले जात. म्हणून उंबरठ्यावर पाय चुकूनही द्यायचे नाही. तुम्ही माता लक्ष्मीची पावले तुमच्या उंबरठ्यावर अवश्य लावा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular