Sunday, June 23, 2024
Homeआध्यात्मिकदर्श अमावस्येच्या दिवशी गुपचूप करा दहिभाताचा हा उपाय, पैसा इतका येईल की...

दर्श अमावस्येच्या दिवशी गुपचूप करा दहिभाताचा हा उपाय, पैसा इतका येईल की भविष्यात कधी पडणार नाही.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… दर्श म्हणजेच पिठोरी अमावस्या. ही अमावस्या यावर्षी 26, 27 ऑगस्ट या दिवशी आलेली आहे. ही अमावस्या म्हणजेच श्रावण महिन्याची समाप्ती होईल. या महिन्याच्या शेवटी ही अमावस्या येते म्हणून हिला पिठोरी अमावस्या असे म्हणतात. प्रत्येक वास्तुशास्त्रामध्ये काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या सांगण्यात आलेल्या आहेत. तसे पाहिले गेले तर वास्तुशास्त्रांमध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही तिथींना विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेले काही उपाय व टोटके मानवी जीवनासाठी अत्यावश्यक व महत्त्वाचे मानले गेलेले आहे.

या दिवशी जर आपण काही महत्त्वाचे उपाय केले तर तुमच्या जीवनातील खूप सारे संकट, पिडा लवकरच दूर होऊ शकते. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं असतं. प्रत्येक जण आपले आयुष्य सुखी समाधानी व्यक्तित व्हावे यासाठी प्रयत्नशील असतो म्हणून प्रत्येक जण मनापासून मेहनत करत असतो परंतु अनेकदा आपल्या जीवनात अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे आपले जीवनच उध्वस्त होण्याच्या मार्गावर असते.

आपण खूप सारा पैसा कमवतो परंतु हा पैसा घरात आल्यावर जास्त वेळ टिकत नाही. घरात काही ना काही अडचणी फिडा कटकटी निर्माण होतात आणि आलेला पैसा त्वरित बाहेर निघून जातो, अशावेळी आपला मनस्ताप होतो. जर तुमच्या बाबतीत देखील अनेक अशा काही घटना घडत असतील तर आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत आणि हा उपाय आपल्याला पिठोरी अमावस्येच्या दिवशी म्हणजे 26, 27 ऑगस्ट रोजी करायचा आहे.

हा उपाय करण्यासाठी आपण दहीभाताचा उपयोग करणार आहोत. दहीभाताच्या मदतीने आपण आपल्या जीवनाचे दार उघडणार आहोत. सर्व दुःखांचा नाश करणार आहोत म्हणून आज आम्ही तुम्हाला जो उपाय सांगणार आहोत तो तुम्ही अवश्य करा. अनेकदा आपल्या जीवनामध्ये ज्या काही वाईट गोष्टी घडत असतात त्यांच्या मागे पितृदोष देखील असतो. पितृदोष आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे. तसे पाहायला गेले तर अमावस्याच्या दिवशी आपले पितृ म्हणजेच जे आपले पूर्वज आहे ते आपल्या घरी येत असतात आणि पाहतात की आपले वंशज आपल्यासाठी काही करतात की नाही.

याबद्दल ते निरीक्षण करत असतात. आपण त्यांची आठवण काढतो की नाही हे देखील पाहत असतात आणि म्हणूनच आपल्याला पितृ यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांच्या आवडीचे गोड दोन जेवण देखील करणे अत्यंत गरजेचे आहे. अमावस्याच्या दिवशी प्रत्येकाने दहि भाताचा नैवेद्य हा पितरांसाठी बनवायला हवा तसेच हे जेवण अंगणाच्या बाहेर किंवा छतावर पितरां च्या नावाने ठेवायला पाहिजे, असे केल्याने देखील आपले पितर खुश होतात आणि आपल्यावर आशीर्वाद व कृपा वर्षा प्रदान करत असतात त्याचबरोबर जर तुम्हाला गोडधोडचं जेवण बनवायला शक्य होत नसेल तर अशावेळी तुम्ही गुळ आणि भात देखील नैवेद्य म्हणून दाखवू शकतात.

किंवा याची वडी देखील ठेवू शकता, असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी कटकटी अशांती नष्ट होईल कारण की दहीभाताचा जेवण व दही भाताची वडी हे इतरांना खूप आवडत असते म्हणून त्यांना सुखी ठेवण्यासाठी व त्यांना खुश ठेवण्यासाठी दही भाताचा उपाय अवश्य करायला पाहिजे. अमावस्या आहे म्हणूनच करायचा असे नाही. तुम्ही दर्श अमावस्येला हा उपाय करायचा आहे परंतु महिन्याच्या येणाऱ्या प्रत्येक अमावस्याला हा उपाय करणे अत्यंत गरजेचं आहे यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी नष्ट होऊन जातील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं ध श्र द्धे चा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular