नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! हिंदू धर्मामध्ये दत्त जयंती हा मार्गशीर्ष महिन्यातील एक महत्त्वाचा सण आहे आणि मित्रांनो मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान दत्तात्रेय यांचा जन्म झाला. म्हणून या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. यंदा 7 डिसेंबर शनिवारी दत्त जयंती साजरी होणार आहे. तर मित्रांनो अशा या पवित्र दिवशी जर आपण गुरु दत्ताचा आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांची जर पूजा सेवा अगदी मनापासून केली तर यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो.
म्हणूनच मित्रांनो आपल्यातील अनेक स्वामी भक्त या दिवसाची अगदी आतुरतेने वाट बघत असतात कारण मित्रांनो या दिवशी जर आपण स्वामींची आणि गुरु दत्ताची अगदी मनापासून सेवा आणि पूजाच्या तसेच पारायण केले तर यामुळे आपल्याला लगेचच त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
म्हणूनच मित्रांनो आपणही या दत्त जयंती पर्यंत आपल्या घरामध्ये स्वामींची त्याच बरोबर गुरु दत्ताची सेवा आणि त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा, आणि मित्रांनो आपण कायमच सर्व जण नित्य नियमाने स्वामींची रोज सेवा करतो. पण सर्वात मोठी आणि चागली सेवा मानली जाते ती म्हणजे गुरुचरित्राचे पारायण.
असे बरेच भक्त आहेत जे वर्षातून एक ते दोन किंवा तीन वेळा पारायण करतात. दत्त जयंती आधी सर्व जण पारायण करतात, तर काही जण नवरात्री मध्ये पारायण करतात. आणि मित्रांनो आपल्यातील बरेच स्वामी सेवेकरी आणि स्वामी भक्त सात दिवस, तीन दिवस तर काही एका दिवसात परायण करतात आणि गुरुचरित्राचे पारायण केल्याने आपले पण शांत होते.
व मनात असलेल्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर राहतो, स्वामींची कृपा दृष्टी आपल्याव चागली राहते. आणि आपण जी स्वामींची सेवा करतो त्याचा लाभ हि मिळतो. त्याच बरोबर गुरुचरित्राचे पारायण करताना त्याचे नियम पाळावे लागतात. अन्यथा परायणाचे लाभ आपल्याला मिळत नाही.
परायणाचे नियम खुप कडक असतात. आणि म्हणूनच मित्रांनो आपल्याकडे बऱ्याच जणांना हे गुरुचरित्र पारायण करणे किंवा याचे वाचन करणे शक्य होत नाही तर मित्रांनो अशा वेळी आपल्यातील बरेच स्वामी भक्त खूप नाराज होतात कारण त्यांची अगदी इच्छा असूनही ते या गुरुचरित्र पारायणाचे वाचन करू शकत नाहीत कारण मित्रांनो वर सांगितलेल्या पद्धतीने याचे अनेक कडक नियम असतात.
त्याचबरोबर या सर्व नियमांचे पालन करून आपल्याला याची वाचन करावे लागते म्हणूनच खूप इच्छा असून सुद्धा आपल्याला याचे वाचन करणे शक्य होत नाही तर मित्रांनो अशा वेळी आपण काय करावे असा प्रश्न आपल्यातील अनेक स्वामी भक्तांना पडतो तर मित्रांनो अशावेळी आपण या गुरुचरित्राचे पारायण करणे ऐवजी स्वामींच्या चरित्राचे वाचन नक्की करावे.
मित्रांनो हे स्वामींचे चरित्राचे पारायण करणे अत्यंत सोपे असते आणि त्याचबरोबर जर आपण याचे दररोज दोन किंवा तीन अध्याय जरी नियमितपणे वाचले तर मित्रांनो यामुळे याचे तीन वेळा पारायण दत्त जयंती येईपर्यंत आपण पूर्ण करतो आणि यामुळे गुरु दत्ताचा आणि त्याचबरोबर स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर मित्रांनो आपल्या स्वामी समर्थांचे स्वामी चरित्र सारामृत या पुस्तकाचे तीन वेळा पारायण करायचे आहे.
म्हणजेच स्वामींच्या चरित्र पारायण आपल्याला तीन वेळा करायचा आहे मित्रांनो तुम्ही याची सुरुवात कोणत्याही दिवसापासून करू शकता आणि जर तुम्ही सुरुवात केलेल्या दिवसापासून दोन-तीन किंवा चार अध्याय जर वाचले तर तुमचे निवांत तीन वेळा हे पारायण नक्की पूर्ण होईल. तर मित्रांनो तुम्हीही दत्त जयंती येईपर्यंत स्वामींच्या या चरित्राचे पारायण नक्की करा मित्रांनो तुम्ही सकाळी ज्या पद्धतीने देऊ पूजा करता तेव्हा झाल्यानंतर तुम्ही याचे वाचन करू शकता.
मित्रांनो तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही स्वामींची सेवा करता त्या सेवेमध्ये याचे वाचन तुम्ही केले तरीही चालेल मित्रांनो यामुळे गुरु दत्तांचा आणि त्याचबरोबर आपले स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तर मित्रांनो तुम्हीही दत्त जयंती जी येणार आहे सात डिसेंबर रोजी त्या अगोदर याचे वाचन तीन वेळा करून घ्या यामुळे तुम्हाला स्वामींचा आणि गुरुदत्त यांचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल.
टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!