Thursday, May 23, 2024
Homeआध्यात्मिकदत्तजयंती पर्यंत रोज सकाळी स्वामींची अशी नित्यसेवा करा.. मनोवांछीत कामना पूर्ण होतील.!!

दत्तजयंती पर्यंत रोज सकाळी स्वामींची अशी नित्यसेवा करा.. मनोवांछीत कामना पूर्ण होतील.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो.. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रांवर श्री दत्त भगवानचा जन्म झाला आणि त्याचमुळे या तिथीला दरवर्षी दत्तजयंती साजरी केली जाते तर मित्रांनो 2022 मध्ये दत्त जयंती ही 7 डिसेंबर बुधवार आली आहे आणि दत्तजयंती च्या दिवशी धरतीवर दत्ततत्त्व हे नेहमीपेक्षा हजारों पटीने जास्त असतात. त्यामुळे जी लोक यादिवशी भगवान दत्ताचे नामस्मरण किंवा त्यांच्या मंत्राचे जप करते, त्या व्यक्तीला दत्ततत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळतो सोबतच त्यांच्यावर भगवान दत्तांची विशेष कृपा बरसते आणि मित्रांनो अनेक ठिकाणी दत्त जयंती येण्याच्या सात दिवस आधीपासून पारायणाचा जप केला जातो. याला गुरुचरित्र सप्ताह असे ही म्हटले जाते.

या दरम्यान भगवान गुरुदेव दत्तात्रेयांचे स्मरण, नामस्मरण, भजन आणि कीर्तन केले जाते आणि दत्तजयंतीला हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केल्या जाते. या दिवशी दत्ताचे नामस्मरण केल्याने व्यक्तीला बल, बुद्धि आणि विवेकाची प्राप्ती होते अस ही आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेला आहे, तर मित्रांनो अशा या दत्त जयंतीला जर आपण श्री गुरुदत्तांचे आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचे अगदी मनापासून पूजा सेवा मंत्र जर या काळामध्ये केला त्यामुळे आपल्याला खूपच फायदे होत असतात.

त्याचबरोबर मित्रांनो आपण जर या काळामध्ये स्वामींची आणि त्याचबरोबर दत्तगुरूंची जी काही सेवा किंवा पूजा करू याचे फळ आपल्याला खूपच जास्त पटीने आणि लवकरात लवकर मिळत असते म्हणूनच आपल्यातील अनेक स्वामीभक्त या दिवसांची वाट पाहत असतात. आपणास स्वामींच्या अशाच एका छोट्याशा सेवेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो ही स्वामींची सेवा जर आपण या सात डिसेंबर पर्यंत म्हणजेच दत्त जयंती येईपर्यंत आपल्या घरामध्ये करायला सुरुवात केली.

या काळामध्ये ही स्वामींची सेवा आपण पूर्ण श्रद्धेने आणि अगदी मनापासून आपल्या घरामध्ये केली तर यामुळे मित्रांनो आपल्याला स्वामी समर्थांचा आशीर्वाद प्राप्त होईलच आणि त्याच्याबरोबर गुरुदत्तांचाही आशीर्वाद आपल्याला यामुळे प्राप्त होईल तर मित्रांनो कोणत्याही ती स्वामी सेवा जे आपल्याला दत्त जयंती पर्यंत दररोज आपल्या घरामध्ये करायचे आहे याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊयात.

स्वामींचे तेव्हा हे तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून करायला सुरुवात करा आणि मित्रांनो कोणत्याही गुरुवारपासून या स्वामी सेवेला तुम्ही प्रारंभ करू शकता आणि तिथून पुढे दत्त जयंती येईपर्यंत आपल्याला दररोज ही स्वामींची सेवा करायची आहे मित्रांनो सकाळी देवकर झाल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने स्वामींचे सेवा करतात त्या सेवेमध्येच ही सेवा तुम्हाला करून घ्यायचे आहे तर मित्रांनो दररोज सकाळी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ वगैरे करून तुम्हाला तुमची देवपूजा करून घ्यायची आहे.

त्यानंतर ही सेवा तुम्हाला करायचे आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती ही स्वामींची सेवा करू शकते. तर मित्रांनो तुम्हाला या सिनेमांमध्ये सर्वात पहिले जे काम करायचे आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या मंत्राचा तीन माळ करायचा आहे मित्रांनो तीन माळ एका माळी मध्ये आपण 108 वेळा जप करतो तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला तीन माळी या स्वामी समर्थांच्या नावाचा जप करायचा आहे.

मित्रांनो तुम्हाला फक्त एक वेळेसच अक्कलकोट स्वामी स्तोत्र बोलायचं आहे मित्रांनो स्वामी समर्थांच्या पोतीमध्ये तुम्हाला हा अक्कलकोट स्वामी स्तोत्र नक्की मिळून जाईल तेव्हा ऑनलाईन हे तुम्ही हा मिळवू शकता तर अशा पद्धतीने नामजप झाल्यानंतर तुम्हाला दुसरीची गोष्ट करायची आहे ती म्हणजे अक्कलकोट स्वामी स्तोत्र तुम्हाला एक वेळेस बोलायच आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने या दोन गोष्टी केल्यानंतर मित्रांनो आपल्याला फक्त एक वेळा तारक मंत्र सुद्धा बोलायचं आहे.

परंतु सर्वात आधी स्वामींचा नामजप आणि त्यानंतर स्वामींच्या अक्कलकोट स्वामी स्तोत्र एक वेळेस आणि त्यानंतर तारक मंत्र एक वेळेस फक्त मित्रांवर या तीनच गोष्टी आपल्याला या सेवेमध्ये करायचे आहेत तर मित्रांनो सकाळी देवपूजा झाल्यानंतर स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर किंवा आपल्या देवघरांमध्ये बसून तुम्हाला सेवा आपल्या घरामध्ये करायचे आहे मित्रांनो आजपासूनच किंवा येणाऱ्या गुरुवारपासून तुम्ही ही स्वामी सेवा सुरू करू शकता तर अशा पद्धतीने सात डिसेंबर या दत्त जयंती पर्यंत तुम्हालाही स्वामींची सेवा अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करायचे आहे यामुळे स्वामी समर्थांचा आणि त्याचबरोबर गुरुदत्तांचा आशीर्वाद तुम्हाला नक्की प्राप्त होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular