Sunday, June 23, 2024
Homeआध्यात्मिकदेवघरात ठेवा 'या' तीन वस्तु.. पैसा कधीच कमी पडणार नाही.!!

देवघरात ठेवा ‘या’ तीन वस्तु.. पैसा कधीच कमी पडणार नाही.!!

तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…. मित्रांनो, आपण आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहतो की ज्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे. खूपच ग’र्भश्रीमंत आहेत. ते अगदी कोणतेही नियम न पाळता, देवपूजा न करता सुद्धा या लोकांच्याकडे इतका पैसा असतो की आपल्याला आश्चर्य करायला होतं. आणि या लोकांच्या घरात जर तुम्ही गेलात तर मित्रांनो, यांच्या देवघरामध्ये दररोज देवपूजा सुद्धा केली जात नाही, देवघरामध्ये अगदी धूळ साचलेली असते.

जर या लोकांच्या घरांमध्ये देवपूजेचे कोणतेही नियम पाळले जात नसतील आणि तरी सुद्धा हे लोक श्रीमंत होत असतील तर या पाठीमागचे खरे कारण काय आहे. आपण तर दररोज देवपूजा करतोय अगदी देवाचे सर्व नियम पळतोय धर्म शास्त्रानुसार वागतोय तरीसुद्धा आमच्या नशिबी गरिबी का? आमच्याकडे पैसा का राहत नाही.? तो आला तरी का टिकत नाही.?? असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. आपण इतकी मेहनत करतो तरी आम्ही गरीब अस का राहतोय. माता लक्ष्मीजी आमच्याकडे काय येत नाही.

मित्रांनो, तीन गोष्टी लक्षात ठेवा तरच तुमच्यावर देवाची कृपा होईल. भगवान विष्णू किंवा इतर कोणतीही तुमची इष्टदेवता तुमच्यावरती प्रसन्न व्हायला हवी. दुसरी गोष्ट वास्तुशास्त्र वास्तुशास्त्र नुसार चे नियम हे पालन करायला हवे हे मी तुम्हाला पाठीमागील लेखा मध्ये सांगितले होते की आपल्या देवघरामध्ये या चुका होऊ देऊ नका आणि मित्रांनो तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट असते तुमचं नशीब तुमचं भाग्य की जे तुमचा जन्म होण्यापूर्वीच लिहिण्यात आलेला आहे.

मित्रांनो, या तीन गोष्टींचा संयोग ज्यावेळी होतो त्याच वेळी तुमचं भाग्य उजळेल. त्याच वेळी वास्तुशास्त्राचे नियम पाळले जातात आणि भगवंत सुद्धा तुमच्या वरती प्रसन्न होतील. चला तर मग पाहुयात कोणत्या आहे या तीन गोष्टी यामधील एक जरी गोष्ट मित्रांनो साध्य झाली तरी सुद्धा आपल्या जीवनातील अनेक प्रश्न सुटतात. तुम्ही जे म्हणताय की या लोकांच्या घरी भले कोणते नियम पाळत नाहीत.

तरी हे लोक श्रीमंत का मित्रांनो यांचा नशीब अशाप्रकारे लिहिण्यात आलेला आहे किंवा यांची पूर्वजन्मीची कर्म अशा प्रकारचे आहे की त्यांना या जन्मामध्ये त्यांना काहीही करण्याची गरज नाही या जन्मात ती केवळ फळ उपभोगण्यासाठी आलेले आहेत त्यामुळे त्यांची आणि आपली तुलना करत बसू नका आपण कोणते उपाय करायचे आहेत ही अत्यंत महत्त्वाचा आहे.

मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या देवघरामध्ये तुम्ही अशा तीन वस्तू ठेवा या तीन वस्तू ठेवल्या नंतर तुमचं नशीब चमकल्या शिवाय राहणार नाही तुमच्या नशिबाने काही असो अगर नसो तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी धनलाभ नक्कीच होईल. तुम्हाला गरजेच्या वेळी पैसा दर कमी पडत असेल तर उपाय नक्की करा तुम्हाला पैशांची कमी कधी पडणार नाही. घरामध्ये सर्व प्रकारच्या सुखसुविधा नक्कीच निर्माण होतील आणि याच बरोबरीने समाधान सुद्धा शांती सुद्धा तुमच्या घरा मध्ये स्थापित होईल.

आपल्या देवघरात माता लक्ष्मींची उभी मूर्ति ठेवा. आणि हे करा – सर्वात पहिला उपाय आहे तो म्हणजे आपल्या देवघरामध्ये आपण माता लक्ष्मीची मूर्ती ठेवा. जर तुमचा देव देवघरात जर माता लक्ष्मीची फोटो असेल तर मित्रांनो फोटो फोटोपेक्षा मूर्ती ठेवा. हे जास्त श्रेयस्कर मानले जात धर्म शास्त्रामध्ये मूर्तीचा मोठे महत्त्व आहे.

म्हणून माता लक्ष्मीची मूर्ती आपल्या देवघरात ठेवा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ही जी मूर्ती आहे ही मूर्ती उभी असलेली उभ्या अवस्थेत ठेवा. मित्रांनो माता लक्ष्मी ही कधीही बसलेल्या अवस्थेमध्ये आपल्या देवघरात ठेवू नका. त्यामुळे उभ्या पोझिशन मधील माता लक्ष्मीची देवीची मूर्ती नक्की आना आणि त्याची भक्तीभावाने पूजा करा आणि अगदी दररोज ही पूजा व्हायला हवी.

मित्रांनो, किमान आठवड्यातून एक दिवस मग तो शुक्रवार असेल किंवा मंगळवार असेल तर शक्यतो शुक्रवारचा दिवस तर या दिवशी आपलं संपूर्ण देवघर हे स्वच्छ करून माता लक्ष्मीला जे काही असा ते सर्व सोपस्कार करून आरती आपण म्हणायला पाहिजे. माता लक्ष्मीची आरती आणि त्यानंतर पाच फळांचा प्रसाद आपण महालक्ष्मीला अर्पण करायला हवा हे जर तुम्ही नित्यनेमाने केलं तर तुम्हाला दिसेल की तुमच्या घरातील आर्थिक दारिद्र किती लवकर संपत. गरिबी किती लवकर निघून जाते पैसा कशाप्रकारे येऊ लागतो.

मित्रांनो त्यातल्या त्यात जाल्या झटपट उपाय हवा आहे खूप दिवसांपासून घरामध्ये गरिबी आहे. दारिद्र्य आहे तर मित्रांनो लक्ष्मीची मूर्ती आहे ती जर तुम्ही चांदीची बनवलेली स्थापित करयाला हवी. खूप मोठी मूर्ती असायला हवी असं काही नाही मी सांगितले आहे की अंगठ्याच्या आकाराएवढे किंवा त्याच्या आसपास तर त्याचा आकार एवढी मूर्ती जरी आपण मित्रांनो स्थापित केली तरी सुद्धा खूप चांगले फायदे होतात. आणि आपलीही चांदी होत जाते. आणि म्हणून चांदीची माता लक्ष्मीची मूर्ती तर तुम्ही स्थापित केले तर त्याचे खूप शुभ परिणाम आपल्याला नक्की मिळतात.

प्रत्येक बुधवारी गणेश मंदिरात जायच आहे. आणि हे करा – मित्रांना दुसरी गोष्ट बुधवारच्या दिवशी गणेशांच्या मंदिरामध्ये नक्कीचा श्रीगणेशाच्या गणरायांच्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आपण जायचं आहे आणि त्या ठिकाणी अगदी आपली ज्याप्रकारे कुवत असेल समता असेल त्यानुसार 101 असेल 501 असेल 1001 असेल. तुम्हाला दक्षिणा द्यावीशी वाटते त्या ठिकाणी तर अशा प्रकारे ते पैसे त्या ठिकाणी अर्पण करा आणि त्यानंतर त्यांची पुजारी असतील किंवा नसतील पुजारी जर असतील तर त्यातला एक रुपया परत मागून घ्या.

ते नसतील तर ते पैसे भगवंताच्या चरणी अर्पण करा. श्री गणेशाच्या चरणी अर्पण करा आणि त्यातील एक रुपया काढून घ्या आणि तो एक रुपया आपल्या घरी घेऊन या घरी आल्यानंतर आपल्या देवघरामध्ये तो ठेवा आणि त्याच्या वरती आपण एक सुपारी ठेवायचे आहे आणि त्यानंतर दररोज आपण ज्याप्रकारे देव पूजा करतो अगदी ही देवपूजा करताना सुपारी आणि एक रुपयाची सुद्धा आपण पूजा करायचे आहे.

मित्रांनो असे केल्याने आपल्या पैशांमध्ये भरपूर प्रमाणात वाढते धन संपत्ती मध्ये वाढ होते. दिन दुनिया दोन्ही प्रगती झाला पण म्हणतो. अतिशय वेगाने आपल्या घरातील पैशांमध्ये वाढ होते आपला उद्योग-धंदा असेल व्यवसायाचे नोकरी असेल त्या सर्वांमध्ये प्रगतीची दारे उघडतात तर असा हा उपाय सुद्धा अतिशय सोपा आहे.

आणि तो प्रत्येक बुधवारी करायचा आहे. त्यानंतर प्रत्येक बुधवारी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेण्यास मात्र विसरू नका गणपती बाप्पा चे मोदक आवडतात त्यामुळे त्यांचा भोग सुद्धा तुम्ही दर बुधवारी करू शकता. तर अशा प्रकारचे उपाय आपण नक्की करून पहा वास्तुशास्त्रानुसार सुद्धा फायदा होतो.

तुमचं नशीब सुद्धा समर्थ असेल तर मित्रांनो भगवंत सुद्धा प्रसन्न होतात तर या तीन गोष्टी या तीन गोष्टींना प्रसन्न करण्यासाठी आपल्या सर्व काही करायचा आहे आणि सोबतीने मेहनत करण्यास कष्ट करण्यात परिश्रम करण्यास मात्र विसरू नका नाहीतर मी सांगितले तुम्ही कोणते उपाय करा.

काहीही फायदा होणार नाही. अगदी लिहून द्या आमच्या वेबसाइट वर आम्ही जे जे त्या त्या उपायांनी जर तुम्ही परिश्रमाची कष्टाची जोड दिली नाही तर एकही उपाय सफल होणार नाही हे या ठिकाणी मी सांगतो ज्यांना कष्ट करायचे नाहीत ते या ठिकाणीही लेख पाहणं बंद करू शकता.

दररोज कोणत्याही देवाच्या मंदिरात जा आणि हे करा – मित्रांनो तिसरा उपाय आहे तो म्हणजे आपण दररोज कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही जा आणि त्या ठिकाणी त्या देवतेचे दर्शन घ्या आणि दर्शन घेतल्यानंतर प्रसाद वगैरे अर्पण करा आणि दर्शन घेतल्यानंतर मित्रांनो त्या देवतेच्या पायाचे फुल असेल किंवा त्या मंदिरामध्ये चे फुल अर्पण केले असेल तर हे फुल घ्या किंवा त्यांचे पुजारी असतात.

त्या पुजारी बाबांना हे फुल तुम्हाला देण्याची विनंती करा. आणि असं हे देवाला वाहिलेले फुल घेऊन आपण आपल्या देव घरामध्ये ठेवा देवघरामध्ये ठेवा. अगदी दररोज नित्य नियमाने सकाळी हा उपाय तुम्ही मित्रांनो केला येऊन जर आपल्या मंदिरामध्ये ठेवलं. तर मित्रांनो त्यामुळेसुद्धा माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते माता लक्ष्मीला फुलं खरं तर खूप आवडत असतात.

अशा प्रकारच्या उपायांनी आपले वास्तुदोष दूर होतातच मात्र घरामध्ये सुख शांती सुद्धा राहते. आणि पैशांमध्ये सुद्धा बरकत होते. आणि प्रगतीच्या तेवढी प्रगती झपाट्याने प्रगती होत. असते तर मित्रांनो अशा प्रकारचे तीन रुपये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. हे तीन उपाय नक्की करून पहा तुमच्या वरती माता लक्ष्मीची कृपाही नक्की होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular