Sunday, December 3, 2023
Homeराशी भविष्यDeoguru Brihspati Gochar 12 वर्षांनंतर गुरु मेष राशीत वक्री.. ‘या’ 3 राशींचे...

Deoguru Brihspati Gochar 12 वर्षांनंतर गुरु मेष राशीत वक्री.. ‘या’ 3 राशींचे नशीब उजळणार.. प्रमोशन, करिअर आणि व्यवसायात प्रगती होणार..

Deoguru Brihspati Gochar 12 वर्षांनंतर गुरु मेष राशीत वक्री.. ‘या’ 3 राशींचे नशीब उजळणार.. प्रमोशन, करिअर आणि व्यवसायात प्रगती होणार..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करत असतात. ते कधी मित्राच्या राशीत तर कधी शत्रूच्या राशीत प्रवेश करत असतात. (Deoguru Brihspati Gochar) अशातच आता गुरू ग्रहाने मेष राशीत गोचर केलं आहे आणि तो वक्री होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसणार आहे, म्हणजे या राशींना धनलाभ आणि करिअर-व्यवसायात प्रगतीचे योग बनण्याची शक्यता आहे. चला तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते आपणजाणून घेऊयात..

कर्क रास – (Cancer Zodiac) गुरु वक्री होणं कर्क राशीसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण गुरु ग्रह तुमच्या राशीतून कर्माच्या स्थानी वक्री होणार आहे. तसेच, गुरु हा तुमच्या राशीच्या सहाव्या आणि नवव्या स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुमची नोकरी-व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते.

हे सुद्धा पहा : Shravan Month Spiritual Things दिवसभरात कोणत्या वेळेत तुम्ही पूजा करतात? शास्त्रांत वेळेला विशेष महत्व आहे.. जाणून घ्या योग्य वेळ..

तसेच कोर्ट-कचेरी प्रकरणांमध्येही तुम्हाला यश मिळू शकते. या काळात तुम्ही तिर्थ यात्रेला जाण्याची शक्यता निर्माण होत आहे. (Deoguru Brihspati Gochar) परदेश प्रवास घडण्याचीही दाट शक्यता आहे. तसेच नोकरदारांचे प्रमोशन होऊ शकते.

सिंह रास – (Leo Zodiac) सिंह राशीच्या लोकांसाठी गुरूचे वक्री होणे अनुकूल ठरू शकते. (Deoguru Brihspati Gochar) कारण तुमच्या गोचर कुंडलीतील भाग्यशाली स्थानात गुरू वक्री होणार आहे. तसेच, गुरु हा तुमच्या राशीच्या पाचव्या आणि आठव्या स्थानाचा स्वामी आहे.

त्यामुळे या काळात तुम्हाला मुलाच्या बाजूने काही चांगली बातमी मिळू शकते. जे लोक संशोधन क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला ठरु शकतो. दुसरीकडे, तुमच्याकडून थांबलेली कामे या कालावधीत पूर्ण होऊ शकतात. तसेच तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहू शकते.

वृश्चिक रास – (Scorpio Zodiac) गुरू वक्री होणं वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. (Deoguru Brihspati Gochar) कारण गुरु ग्रह तुमच्या राशीच्या पाचव्या स्थानी वक्री होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला प्रेमप्रकरणात यश मिळू शकते. दुसरीकडे, ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते.

गुरु लग्न आणि चौथ्या स्थानाचा स्वामी आहे, त्यामुळे यावेळी तुम्ही मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. (Deoguru Brihspati Gochar) तसेच जे लोक धर्म-कार्य, अध्यात्माशी निगडीत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular