Wednesday, June 19, 2024
Homeराशी भविष्यDeoguru Gochar Navam Drushti : गुरुच्या नवम दृष्टीमुळे तीन राशींना मिळणार पाठबळ,...

Deoguru Gochar Navam Drushti : गुरुच्या नवम दृष्टीमुळे तीन राशींना मिळणार पाठबळ, आर्थिक चणचण होणार दूर..

Deoguru Gochar Navam Drushti : गुरुच्या नवम दृष्टीमुळे तीन राशींना मिळणार पाठबळ, आर्थिक चणचण होणार दूर..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचरासोबत त्यांची दृष्टीही महत्त्वाची ठरते. कोणत्या ग्रहाची कशी दृष्टी आहे यावर बरंच काही अवलंबून असतं. मेष राशीपासून नवम राशी धनु असून त्याचा स्वामी ग्रह गुरु आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी बदल करत असतो. (Deoguru Gochar Navam Drushti) त्यामुळे राशीचक्रावर त्याचा परिणाम दिसून येतो. पण गोचर कुंडलीसोबत ग्रहांची दृष्टीही महत्त्वाची ठरते. देवगुरु बृहस्पतीने मीन राशीतून मेष राशीत 22 एप्रिल 2023 रोजी प्रवेश केला आहे. या राशीत गुरु ग्रह 1 मे 2024 पर्यंत राहणार आहे.

पण असताना काही राशींवर गुरुंची शुभ नवम दृष्टी पडणार आहे. (Deoguru Gochar Navam Drushti) मेष राशीपासून नवव्या स्थानावर धनु रास आहे. या राशीचा स्वामी ग्रह गुरुच असल्याने नवम दृष्टीला आणखी बळ मिळणार आहे. यामुळे तीन राशींच्या जातकांना अचानक धनलाभ किंवा भागोदय होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊयात या राशींबाबत..

या तीन राशींच्या जातकांना मिळणार भरपूर धनलाभ..

मेष रास – सध्या गुरु ग्रह मेष राशीत विराजमान आहे. त्यामुळे शुभ ग्रह त्याची फळं देत असतो. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं या काळात पूर्ण होतील. कारण नवम दृष्टीचा जातकांना फायदा होईल. नोकरी व्यवसायात चांगला लाभ मिळेल. नोकरीत जातकांना पदोन्नती मिळू शकते. (Deoguru Gochar Navam Drushti) स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जातकांना लाभ मिळेल. घरात धार्मिक कार्य पार पडतील.

मिथुन रास – या राशीच्या जाताकांनाही नवम दृष्टीचा लाभ होईल. देवगुरु बृहस्पतीच्या नवम दृष्टीमुळे जातकांची चांदी होईल. जातकांचं वैवाहिक जीवन सुखी राहील. भागीदारीच्या धंद्यात यश मिळेल. पार्टनरशिपमध्ये एखादा धंदा सुरु करू शकता. (Deoguru Gochar Navam Drushti) अविवाहित जातकांना विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. या काळात आत्मविश्वास वाढेल त्यामुळे कामाचा आवाका झटपट आवरण्यात मदत होईल.

हे ही वाचा : Abhadra Guruchandal Yog July Horoscope अभद्र गुरु-चांडाळ योग.. या राशींना संपूर्ण महिनाभर जपून राहावं लागणार..

सिंह रास – देवगुरु बृहस्पतीची नवम दृष्टी जातकांना फायदेशीर ठरणार आहे. सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. त्यात सूर्य आणि गुरु ग्रहामध्ये मित्रत्वाचे संबंध आहेत. गुरु ग्रह पंचम भावात असल्याने या जातकांना उत्तम संततीचा योग आहे. (Deoguru Gochar Navam Drushti) या काळात शुभ बातमी कानावर पडेल. अचानकपणे धनलाभ या काळात होऊ शकतो. धार्मिक कार्यात आवड वाढेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular