Friday, December 1, 2023
Homeआध्यात्मिकदेवपूजा करतांना या 10 चुका करण्याचे टाळा.!!

देवपूजा करतांना या 10 चुका करण्याचे टाळा.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! देवघरातील देवांची पूजा आपण आपल्या आत्मशांतीसाठी आपल्याला सुख शांती मिळावी यासाठी करत असतो पण देवाची पूजा करत असताना इत्यादी चुका आपल्या हातून होऊ नये असं शास्त्र सांगते ही गोष्ट आपल्याला माहिती आहे का.?

आता तुम्ही म्हणाल अशा कोणत्या चुका शास्त्राने सांगितल्या आहेत. त्या 10 चुका कधीही होऊ देऊ नका. जर या दहा चुका आपल्या हातून होत असेल तर आपल्या संसारामध्ये संकट येण्याची शक्यता असते. कारण हे शुभ संकेत नाहीयेत म्हणून देवपूजा करत असताना अमूक गोष्टी आपल्या हातून कधीही होऊ देऊ नका.

मंडळी तर आपण आज सगळेजण जाणून घेऊयात देवपूजेच्या संबंधीत दहा गोष्टी कोणत्या आहेत. किंवा नियम कोणते आहेत. आपल्या हिंदू संस्कृतीत शास्त्रांमध्ये वर्णन आहे देवाची पूजा करत असताना इत्यादी दहा काम कधीही करू नये नाहीतर विनाकारण आपल्यावर संकट येत असतात. चला तर आता जाणून घ्या देवपूजेचे नियम..

पहिलं काम देवपूजा करत असताना गणपतीला तुळशी मंजुळा कधीही वाहू नये. दुसरी गोष्ट करायची नाही देवपूजा करत असताना देवाला फुल वाहत असताना देवीला फुल वाहत असताना देवीला फुल वहावेत परंतु देवीला दुर्वा कधीही वाहू नये हे आपल्याला माहिती नसेल कदाचित तर मंडळी देवपूजेमध्ये काही गोष्टी आपल्याला माहिती असतात काही माहिती नसतात ती गोष्ट भगवान विष्णूच्या कपाळी गंध लावावे परंतु अक्षदा कधीही वाहू नये त्या गंधावरती अक्षदा कधी चिटकू नये.

पाचवी महत्त्वाची गोष्ट एकसमान घरांमध्ये असू नये. त्यांची पूजा करू नये दोन शंखाचि पूजा कधीच करत नसतात सहावी गोष्ट सांगितलेली आहे. शास्त्रामध्ये सांगितले आपल्या देवघरांमध्ये गणपतीच्या तीन मुर्त्या कधीही असू नये. त्यामुळे संकट येते घराच्या समोर आपल्या चपला कधीही उलट्या पडू नये किंवा ठेवू नयेत.

जर आपल्याला कदाचित उलटी चप्पल दिसली दारासमोर तर ती पटकन सरळ करावी आठवी गोष्ट शास्त्र सांगितलेली आहे. देवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाचे दर्शन घेतल्यावर वापस येताना मंदिरातून बाहेर येताना कधीही घंटी वाजू नये. नववी गोष्ट सांगितलेली आहे आरती घेत असताना एका हाताने आरती कधीच घेऊ नये.

हे अशुभ लक्षण आहे दोन्ही हाताने आरती घ्यावी आणि शास्त्रामध्ये दहावी गोष्ट सांगितलेली आहे आपल्या घरामध्ये कोणी साधुसंत आले कोणी विद्वान व्यक्ती आले तर त्यांना आसनाशिवाय बसू देऊ नका गोष्टी आपल्या घरामध्ये व्यवस्थित व्हाव्यात त्या घरामध्ये लक्ष्मी सुद्धा प्रवेश करत असते आणि संकटांचा देखील नाश असतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular