Saturday, December 2, 2023
Homeआध्यात्मिकदेवळाच्या दारात जाऊन हे एक काम.. चुकूनही कधी करु नका.!!

देवळाच्या दारात जाऊन हे एक काम.. चुकूनही कधी करु नका.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर…. मित्रांनो, मंदिर हे एक असे स्थान आहे, जिथे लोक आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने जातात. देवाच्या भक्तीसाठी मंदिर हे एक उत्तम स्थान आहे. मंदिरातील वातावरणामुळे मन प्रसन्न होते. मनाला शांती मिळते. याच गोष्टींमुळे सर्वजण मंदिरात जातात.

त्याचबरोबर मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण दररोज मंदिरामध्ये कोणत्याही देवाच्या दर्शनासाठी जात असाल तर अशावेळी मित्रांनो तुम्ही जर मंदिरामध्ये एक छोटासा उपाय जर केला तर यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणता आहे हा उपाय. जो आपल्याला मंदिरामध्ये दर्शनासाठी गेल्यावर करायचा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती.

मित्रांनो बरेचजण वेगवेगळ्या देवी-देवतांच्या मंदिरामध्ये दररोज दर्शनासाठी जात असतात. तर मित्रांनो अशावेळी देवी देवतांच्या मंदिरामध्ये दररोज जात असाल तर अशावेळी त्या मंदिराच्या दाराजवळ तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यामुळे तुमच्या मनामध्ये असणारे सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या मंदिरामध्ये जात आहात तेथे असणारी देवी देवता ही तुमच्यावर प्रसन्न होईल.

असा तुम्हाला त्यांचा आशीर्वाद ही मिळेल. मित्रांनो हा उपाय कोणत्याही व्यक्तीने केला तरीही चालेल. परंतु मित्रांनो जी व्यक्ती मंदिरामध्ये जाते तिनेच हा उपाय करायचा आहे आणि जी व्यक्ती दररोज मंदिरामध्ये जात नाही त्या व्यक्तीने सुद्धा आठवड्यातील कोणत्याही एका दिवशी घराजवळ असणाऱ्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला तरीही चालेल.

मित्रांनो आता तुम्हाला सर्वांना हा प्रश्न पडला असेलच की मंदिराच्या दारामध्ये किंवा त्या दाराजवळ जाऊन तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे की ज्यामुळे लगेचच मनातील इच्छा पूर्ण होतील आणि त्याचबरोबर देवी देवता तुमच्यावर प्रसन्न होतील. तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला कोणत्याही वस्तू संबंधित किंवा गोष्टी संबंधित हा उपाय करायचा नाहीये.

तर मित्रांनो आपल्याला हा उपाय करत असताना नेमके काय करायचं आहे हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. तर मित्रांनो आपण ज्यावेळीही एखाद्या मंदिरामध्ये प्रवेश करू त्यावेळी आपल्याला ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपल्यातील बऱ्याच जणांना मंदिरामध्ये गेल्यानंतर इतरांना दोष देण्याची किंवा तिथे बसून व्यक्तींना नाव ठेवण्याची सवय असते.

आपल्याला मंदिराजवळ गेल्यावर ही गोष्ट टाळायची आहे. मित्रांनो आपल्यातील अनेक जण दररोज मंदिरामध्ये जातात आणि तिथे गेल्यानंतर देवाचे दर्शन घेऊन देवाच्या दारामध्ये बसल्यानंतर इतर लोकांना नावे ठेवत बसतात. त्याचबरोबर इतरांची निंदा किंवा इतरांबद्दल बोलत बसतात.

तर मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार हे अत्यंत वाईट सवय आहे मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जी ही व्यक्ती अशा प्रकारे हे देवाच्या दारामध्ये बसून म्हणजेच मंदिरामध्ये बसून हे कार्य करेल त्याच्या पापा मध्ये वाढ होत राहते आणि त्यामुळे त्याला त्याच्या जीवनामध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

मित्रांनो जास्त करून आपल्या घरामध्ये असणाऱ्या वृद्ध महिला किंवा घरामध्ये असणाऱ्या वृद्ध व्यक्ती यांचा घरामध्ये टाइमपास होत नाही म्हणून अशावेळी ते घराजवळ असणाऱ्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी जात असतात आणि तिथे गेल्यानंतर देवाच्या दारात बसून ते इतरांची निंदा करत असतात. त्याचबरोबर इतरांची तुलना देखील करत असतात.

परंतु मित्रांनो हे करणे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. कारण यामुळे आपल्याला आपल्या पुढच्या जीवनामध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते देवी देवतांच्या मंदिराच्या समोर म्हणजेच दारामध्ये करत असाल तर ती आजच सुधरा नाहीतर तुम्हाला भविष्यामध्ये अनेक मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल. त्या देवी देवतेचा आशीर्वाद ही तुम्हाला तुम्ही केलेल्या या वाईट कृतीमुळे मिळणार नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular