Sunday, February 25, 2024
Homeआध्यात्मिकदेव्हार्‍याला कळस असावा की नसावा.? 99% लोकांना याबद्दल माहिती नाही.!!

देव्हार्‍याला कळस असावा की नसावा.? 99% लोकांना याबद्दल माहिती नाही.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लहान किंवा मोठे देवघर असतेच. आणि त्या देवघराला कळस असावा की नसावा. असा बराचसा संभ्रम आहे. आणि त्याबद्दल प्रत्येकांचे मत देखील वेगवेगळे आहे. परंतु शास्त्रानुसार आपल्या घरामध्ये देवघर लहान किंवा मोठे असू द्या. त्या देवघराला कळस नसावा. आणि जर आपल्या देवघरामध्ये आपण देवघर नवीन आणणार असाल तर त्या देवघराला कळस नसलेले देवघर आणावे. आपल्या घरातील देवघराला कळस असावे की नसावे. याबद्दल कारण लहान आहे. कळस हे भव्यतेचे प्रतीक आहे. आणि आपण ज्या घरामध्ये राहतो. ते घर मंदिरापेक्षा भव्य नाही मंदिर हे मंदिरच आहे.

आपले घर हे घरव असते त्यामुळे घरामध्ये देवघर आत असताना त्या देवघराला कळस नसावा. कारण मंदिरांमध्ये येणाऱ्या असंख्य भक्तांना ऊर्जा कळस देत असते. कळसा कडून लोकांना सकारात्मक ऊर्जा मिळत असते. कसा पासून मिळणारी ऊर्जा लाखो भक्तांना मिळत असते. आणि तो कळस जर आपल्या देवघरातील देवघर आला असला एवढ्या मोठ्या प्रमाणात रसापासून निघणारी ऊर्जा आपल्या घराला पेलवणार नाही.

कारण कळस हा मंदिराला चा असावा. कारण त्या ठिकाणी असंख्य भक्त येत असतात. आणि त्यापासून त्यांना मिळणारी ऊर्जा त्यांचे कल्याण करत असते. त्यामुळे मित्रांनो आपण जर देवघर नवीन घेत असाल तर त्या देवघराला कळस अजिबातच नसावा. असे कळस नसलेले देवघर आपल्या घरामध्ये आणायचे आहे. आणि जर आपल्या घरामध्ये आधीपासूनच कळस असलेले देवघर असेल तर शक्य असल्यास ते देवघर आपल्याजवळ असलेल्या मंदिरामध्ये ठेवावा आणि त्या ठिकाणी नवीन देवघर आणावे.

मंदिर आणि घर यामध्ये खूप मोठा फरक आहे. कळसा पासून मिळणारी ऊर्जा ही मोठ्या प्रमाणात असते. आणि ती ऊर्जा लाखो भक्तांना पुरते. कारण मंदिराचा आसपासचा भाग खूप मोठा असतो. आणि लाखो भक्त तेथे येतात. त्यामुळे त्यापासून निघणारी ऊर्जा प्रत्येक व्यक्तीला मिळते. आणि आपले घर लहान असते त्याचबरोबर आपल्या घरातील देवघर देखील लहान असते. आणि त्या कळस आतून निघणारी ऊर्जा आपल्या घराला पेलवत नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular