Friday, June 7, 2024
Homeआध्यात्मिकधन धान्याची सदाही बरकत असावी ती कमी होऊ नये, यासाठी महिलांनी रोज...

धन धान्याची सदाही बरकत असावी ती कमी होऊ नये, यासाठी महिलांनी रोज अकरा वेळा बोला ‘हा’ मंत्र.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… आपल्या घरात माता लक्ष्मींचे कसे आगमन होईल आपल्या धन-धान्यामध्ये वाढ करण्याचा एक चमत्कारी उपाय आज आपण बघणार आहोत. या उपायाने तुमच्या घरात साक्षात माता लक्ष्मी नांदेल माता लक्ष्मीनची कृपा होईल आणि जेव्हा पण माता लक्ष्मींची कृपा आपल्यावर होते तेव्हा आपल्या घरात सुख समृद्धीची कधीही कमी रहात नाही पैसा टिकून राहतो, सदा बरकत होऊ लागते, तर तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की पैसा टिकत नाही.

माता लक्ष्मींची कृपा नाही आणि घरात लक्ष्मी कशी येईल. तर हा उपाय करा तुमच्या घरात सुद्धा लक्ष्मी येईल लक्ष्मीची कृपा होईल आणि लक्ष्मीचा कायम स्वरूपी वास तुमच्या घरात राहील तर हा सोपा उपाय आहे आणि मित्रांनो हा उपाय तुम्हाला कोणत्याही दिवशी करता येईल सोमवार पासून रविवार पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात.

हा उपाय सकाळी संध्याकाळी केव्हा ही तुम्ही करू शकता परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात असणाऱ्या महिलांनीच हा उपाय करायचा आहे. मित्रांनो घरामध्ये असणाऱ्या महिलांनी आपल्या घरासाठी आणि घरामध्ये धनसंपत्तीत वाढ व्हावी यासाठी हा उपाय दररोज करायचा आहे मित्रांनो हा उपाय करत असताना घरामध्ये असणाऱ्या महिलांनी रोज सकाळचे वेळ किंवा संध्याकाळच्या वेळी देवासमोर बसल्यानंतर एका मंत्राचा जप अकरा वेळा करायचा आहे.

मित्रांनो आज आपण आपले वास्तुशास्त्रामध्ये आणि तंत्रमंत्र शास्त्रामध्ये सांगितलेला एक प्रभावी मंत्र पाहणार आहोत या मंत्राचा जप घरामध्ये असलेल्या महिलांनी लक्ष्मी मातेच्या प्रतिमेसमोर बसून किंवा मूर्तीसमोर बसून केला तर यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि ती घरामध्ये स्थिर राहील आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या पैशांसंबंधी सर्व बाधा, अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख-सामृद्धी नांदेल.

चला तर मग मित्रांनो जाणून घ्या कोणता आहे तो प्रभावी मंत्र या मंत्राच्या घरातल्या महिलांनी जर दररोज केला तर यामुळे घरामध्ये असणारे गरिबी दूर होईल आणि त्याचबरोबर घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील. मित्रांनो घरामध्ये असणाऱ्या महिलांनी सकाळी देवपूजा झाल्यानंतर हा मंत्राचा जप केला तरीही चालेल आणि त्याचबरोबर संध्याकाळी देवासमोर दिवा लावत असताना सुद्धा या मंत्राचा जप केला तरीही चालेल.

मित्रांनो या मंत्राचा जप कर करत असताना महिलांनी माता लक्ष्मीच्या समोर बसायचं आहे. आणि माता लक्ष्मीला घरामध्ये असणाऱ्या सर्व समस्या बाबत सांगायचं आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये बरकत व्हावी त्याचबरोबर पैशासंबंधी सर्व अडचणी दूर व्हाव्यात यासाठी लक्ष्मी मातेकडे प्रार्थना करावी आणि त्यानंतर या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे तर मित्रांनो तो प्रभावी मंत्र पुढील प्रमाणे आहे..
ओम श्री श्रीये नमः ओम श्री श्रीये नमः

मित्रांनो घरामध्ये असणाऱ्या महिलांनी वर सांगितलेल्या मंत्राचा जप जर रोज अकरा वेळा करायला सुरुवात केली तर यामुळे काही दिवसांमध्ये घरामध्ये सकारात्मक बदल झालेला तुम्हाला दिसून येईल आणि त्याचबरोबर हळूहळू घरामध्ये असणारे पैशांसंबंधी सर्व अडचणी दूर होतील तर म्हणूनच मित्रांनो घरामध्ये असणाऱ्या महिलांनी या मंत्राचा जप नक्की करावा.

आणि आपल्या घरावर आलेल्या सर्व संकटांपासून मुक्तता व्हावी यासाठी लक्ष्मी मातेकडे प्रार्थनाही करावी. आणि मित्रांनो या मंत्राचा जप आपल्याला लक्ष्मी मातेच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर बसून करायचा आहे फोटो असेल तर फोटो नाहीतर मूर्ती असेल मूर्ती त्यानंतर लक्ष्मीमातेची हळद, कुंकू, अक्षद, फुल वाहून पुजा करायची दिवा लावायचा अगरबत्ती ओवाळायची आहे आणि माता लक्ष्मींना हात जोडून प्रार्थना सुद्धा करायची आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular