Sunday, April 21, 2024
Homeवास्तूशास्त्रधावत्या घोड्यांचे चित्र बदलणार तुमचं नशिब.. घरामध्ये 'या' दिशेला लावा 7...

धावत्या घोड्यांचे चित्र बदलणार तुमचं नशिब.. घरामध्ये ‘या’ दिशेला लावा 7 धावत्या घोड्यांचे चित्र.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार धावत्या घोड्याचे चित्र तुमचं नशीब पालटून टाकेल. आज आम्ही तुम्हाला धावत्या घोड्यांचे चित्र कुठे व कसे लावावे याबद्दल माहिती देणार आहोत बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे चित्र लावलेले दिसते परंतु काही ठिकाणी हे चित्र फक्त लावायचे म्हणून लावलेले असते. त्याचा योग्य सारांश कुणाला ही माहिती नसतो.

कारण त्यांना माहीतच नसते की हे चित्र लावण्याची योग्य दिशा कोणती आहे सात धावते घोड्यांचे चित्र चे आहेत ही खूप ठिकाणी आपण बघतो परंतु त्याचे फायदे तोटे हे कोणाला माहित नसतात केवळ लावायचे म्हणून ती फ्रेम त्या ठिकाणी लावली जाते आणि म्हणूनच त्या फ्रेमचा फायदा अनेकांना होतोच असे नाही.

मित्रांनो आज आपल्याला तेच जाणून घ्यायचे आहे की ही फ्रेम आपल्याला कुठे लावायची आहे आणि कशी लावायची आहे हे सात घोड्यांचे चित्र आहे ती लावण्यासाठी उत्तम दिशा कोणती.‌? तर ती दिशा म्हणजे दक्षिण दिशा दक्षिण दिशेच्या भिंतीलाच हा फोटो लावायचा असतो दुसरे कोणतेही स्थान यासाठी योग्य नसते पण जर जागे अभावी ते शक्य नसेल तर हा फोटो तुम्ही पश्चिम दिशेला देखील असू शकतात.

परंतु सगळ्यात उत्तम जर दिशा कोणती असेल तर ती दक्षिण दिशा असते आता हा फोटो कसा लावायचा आहे तर हे जे घोडे आहे त्याचं तोंड हे आपल्या घराच्या आतल्या बाजूला असले पाहिजे घराच्या आत म्हणजेच त्यांचे चेहरे हे घराच्या बाहेरच्या साईडला आले नाही पाहिजे तर असे केल्याने काय होईल या फोटोमुळे आपली प्रगती होणार आहे.

या चित्रामुळे अन जे काही घरातील नकारात्मक असेल ती बाहेर जाईल घराच्या नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की सात घोड्यांचे चित्र का लावतात आठ घोड्यांचे चित्र का नाही लावत किंवा एकाच घोड्याचे चित्र का नेला होत तर मित्रांनो त्याचं कारण असे की सात हा आकडा प्राकृतिक आहे.

प्राकृत याचा अर्थ म्हणजे सात रंगाचे इंद्रधनुष्य सप्तरंगी इंद्रधनुष्य सप्तर्षी सात फेरे सात जन्म या सर्वात कुठेतरी सात हा आकडा असतो आणि हा आकडा शुभ आहे की तुमच्या जन्मतारखेची बेरीज जर सात होत असेल तर तुमचे नशीब खुपच चांगले आहे आणि तुम्हाला नशिबाची नेहमीच साथ आहे आता या घोड्याचे चित्र का लावायचे आहेत.

तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घोडा अतिशय चपळ आणि तरबेज असतो घोडा हा अतिशय दूर जावं असा प्राणी आहे त्याच्यामुळे आपल्याला खूप ऊर्जा प्राप्त होते आणि आपण त्या चित्राकडे पाहिलं की आपल्यालाही असे वाटते की आयुष्य कधी थांबायलाच नको आणि म्हणूनच आपल्याला सात घोड्यांचे चित्र हे आपल्या घरामध्ये लावायचे आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular