Saturday, December 2, 2023
Homeराशी भविष्यहा एक उपाय करा.. कुंभ, कन्या, तूळ रास मनासारखा पैसा मिळेल.!!

हा एक उपाय करा.. कुंभ, कन्या, तूळ रास मनासारखा पैसा मिळेल.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, जीवनात जे काही गोष्टी घडत असतात त्यांना आपली राशी कारणीभूत ठरते. कारण जीवनात राशीला खुप महत्व आहे. आपला स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व या राशी वरूनच तर असते.

कोणताही व्यक्ती आपले हुबेहूब वर्णन करू शकतो. इतका प्रभाव हा आपल्या जीवनात या राशीच्या ग्रहमानाचा होत असतो. यामध्ये प्रामुख्याने तुळ, कन्या आणि कुंभ या राशीच्या लोकांनी काही उपाय केल्यास त्याच्याकडे पैसा आकर्षित होईल.

आजच्या धावत्या काळात सर्वजण पैशाच्या मागे जाताना दिसत आहेत. त्यामुळे पैशाची गरज सर्वांनाच असते आणि असली पाहिजे. म्हणूनच आनंदी जीवनासाठी पुरेसे पैसे आपल्याकडे असणे गरजेचे आहे कारण पैसा हे विनिमयचे साधन झाले आहे.

परंतु राशीशास्त्रनुसार या काही खास राशीसंबंधी असे उपाय सांगितले आहेत की त्यामुळे त्या राशीच्या लोकांकडे कधीच पैशाची चणचण भासणार नाही. तुळ, कन्या आणि कुंभ राशीसाठी काही उपाय सांगितले आहेत. ज्याद्वारे पैशाची समस्या नष्ट होईल.

तुळ राशीतील लोकांसाठीचे उपाय – असे म्हणतात की, या राशीतील व्यक्ती नेहमी पैशाच्या कमतरतेमुळे चिंतेत असतात. यावर उपाय म्हणून या लोकांनी मंगळवार आणि शनिवारी या दोन्ही दिवशी हा उपाय केल्यास त्याची स-मस्या दूर होईल.

या राशीच्या लोकांनी मंगळवार आणि शनिवारी सकाळी लवकर उठून, पिंपळाच्या झाडावरुन त्याची 11 संपूर्ण पाने काढवीत आणि ती स्वच्छ धुवून घ्यावीत. मग त्यानंतर त्या पानांना कुंकू, अष्टगंध किंवा चंदन वापरून या 11 पानांवर श्री राम यांचे नाव लिहावे, हनुमान चालीसाचा जप करावा.

तो 11 पानांचा हार आपल्या जवळच्या कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊन भगवान बजरंगबलीला ही माला अर्पण करावी. असा हा उपाय सलग 7 मंगळवार किंवा 7 शनिवारी आपण केल्यास तुळ राशीच्या लोकांच्या पैशाशी सं-बंधित सर्व समस्या नष्ट होतात.

कुंभ राशी साठी उपाय – या राशीच्या लोकांनी हा उपाय करण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची संयुक्तपणे उपासना करावी, तसेच रात्रभर जागर करावे, यामुळे त्यांची आर्थिक परिस्थितीत सुधारणा होते.

तसेच, त्यानी 7 शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच तेल असलेला मातीचा दिवा लावला तर त्यामुळे त्याच्यावर सर्व देवी-देवताचा आशीर्वाद प्राप्त होतील

कन्या राशी साठी उपाय – या राशीच्या लोकांना पैशा सं-बंधित कोणतीही समस्या दूर करण्यासाठी एक तांत्रिक उपाय सांगितला जातो. या राशीच्या लोकांनी हा उपाय रविवारीच्या दिवशी केल्यास अधिक लाभदायक ठरतो.

यासाठी या लोकांनी रविवारी झोपेच्या आधी एक दुधाचा ग्लास आपल्या उशाजवळ ठेवावे. मग सकाळी लवकर उठल्यानंतर हा दूधाने भरलेले ग्लास बाभळीच्या झाडाच्या मुळामध्ये ओतुन द्यावा.

हा तांत्रिक उपाय किमान 5 रविवारी केल्यास या राशीच्या लोकांच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होईल. आर्थिक परिस्थिती सुधारते, धन, आरोग्य, संपत्ती संदर्भात सर्व चिंता मिटेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular