Friday, June 7, 2024
Homeआध्यात्मिकउद्याच्या सोमवार पासून दिवाळीपर्यंत देवघरात करा स्वामींची ‘ही’ विशेष सेवा.. आयुष्यभर पैसा...

उद्याच्या सोमवार पासून दिवाळीपर्यंत देवघरात करा स्वामींची ‘ही’ विशेष सेवा.. आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आता दिवाळी येत आहे. दिवाळी येईपर्यंत घरात स्वामींची सेवा चमत्कारिक सेवा करा. आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही. घरात आजारपण, वादविवाद, भांडण, नवरा बायकोचे न पटणे असेच बरेच काही अडचणी येत असतात. आपल्याला सुद्धा असे वाटते की, घरात पैसा टिकून राहावा, आजार पण नसू दे कारण आजारपण असेल तर, माणसाचे लक्ष सुद्धा लागत नाही कारण घरातली व्यक्तीच आजारी असेल तर कामात लक्ष सुद्धा लागत नाही. जेवण केलेले सुद्धा जात नाही. तर मित्रांनो, काही दिवसातच दिवाळी येत आहे. घरात सुख, समृद्धी, शांती घर आनंदमय प्रसन्न वाटेल.

घरात लक्ष्मीचा वास सुटेल तर मित्रांनो, दिवाळीचा हा सण दहा दिवस राहिले आहे. दिवाळी हा सण खूप मोठ्याने साजरा केला जातो. दिवाळीचा हा सण म्हणजे लक्ष्मीचा दिवस, दिवाळी येण्याआधी फराळ करायला चालू करतात . या सणा दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. दिवाळी म्हणली की, एक नवीन उत्साह जल्लोष आपल्यामध्ये येतो. लोक खरेदीला जातात .दिवाळी या सणाला आपण नवनवीन कपडे घेतो.

मित्रांनो, लक्ष्मीपूजन च्या दिवशी स्वामींची ही पूजा करा म्हणजेच , तुम्हाला त्याचा नक्कीच यश प्राप्त होइल. स्वामींची ही पूजा केल्याने आपल्या घरातले वादविवाद माणसांची चिडचिड हे सर्व काही नष्ट होते. घरात पैसा येईल, आजारपण कमी होईल. स्वामींची सेवा ही पुरुषांनी किंवा महिलांनी सुद्धा केली तरी चालेल कोणत्याही एका व्यक्तीने ही जर सेवा केली तर त्याचा लाभ सगळ्या कुटुंबाला व परिवाराला मिळत असतो. स्वामी प्रसन्न होतात व लक्ष्मी माता प्रसन्न होते.

आपले कुटुंब हसत खेळत राहील. घरात सुख, शांती, समाधान लाभेल. घरातले आजारपण निघून जातील नकारात्मक विचार निघून जातील व सकारात्मक विचार येऊ लागतील. आणि मित्रांनो आपल्या आयुष्यात सर्व काही चांगले होऊ लागते, घरात पैसा येऊ लागतो, पैशाची कधीच कमी भासू देत नाही, नेहमी धन धान्याचा साठा होऊ लागतो.

कोणत्याच गोष्टीची किंवा वस्तूची कमी भासू देत नाही पण, स्वामी समर्थांची सेवा दिवाळी येईपर्यंत करायचे आहे म्हणजेच, त्याचा आशीर्वाद कुटुंबाला व परिवाराला मिळत राहतो. स्वामी समर्थांची सेवा करताना मनात कोणतेच पाप ठेवून करायचे नाही. नाहीतर ती सेवा मान्यता होत नाही मग आपल्या कुटुंबाला व आपल्या परिवाराला त्याचा त्रास होऊ शकतो पण, असं आपल्याला करायचं नाही जर आपला कुटुंब व परिवार हसत खेळत व आनंदी असावा असे प्रत्येकाला वाटत असते तर, दिवाळी येईपर्यंत स्वामी समर्थांची ही सेवा स्वच्छ मनाने करावी म्हणजेच त्याचा लाभ नक्कीच होईल व यश प्राप्ती ही होईल.

तर मित्रांनो, दिवाळी दहा दिवस राहिली आहे. प्रत्येकाच्या घरात घाई गडबड चालू असते. दिवाळी येणार म्हणून आपापल्या कामात मग्न झालेले असतात. दिवाळीची लगबग धावपळ ही चालूच असते. दिवाळीची तयारी अशा प्रकारे चालू असते यातून तुम्ही थोडा वेळ स्वामींच्या सेवेसाठी वेळ काढा आपल्याला होईल तसे किंवा कोणत्याही एका व्यक्तीने सकाळी किंवा संध्याकाळी ही स्वामींची सेवा नक्कीच करा. स्वामींची सेवा दिवाळी येईपर्यंत नक्कीच करा.

लक्ष्मी पूजनाचा दिवस येईपर्यंत करा. तुम्हाला त्याचा नक्कीच लाभ मिळेल. लक्ष्मीपूजन च्या दिवशी सेवा नक्कीच करा तुम्हाला घरात पैशाची कमी पडणार नाही, अडचणी येणार नाही, सुख, शांती समाधान, ऐश्वर्या हे सर्व काही नक्कीच मिळेल. तर मित्रांनो ,तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की ही सेवा नक्की कशी करायची ? त्याच्यासाठी काय केले पाहिजे किंवा ती सेवा केल्याने काय त्याचा उपयोग होणार आहे. त्याची माहिती तुम्हाला या चित्रातून सांगत आहे. मित्रांनो, स्वामींची ही सेवा करत असताना या दोन गोष्टी तुम्हाला करायचे आहेत.

रोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींची सेवा करताना देवघरात बसायचे आहे व अगरबत्ती, दिवा असे लावूनच बसायचे आहे. स्वामींना व लक्ष्मी मातेला हात जोडून नमस्कार करायचा आहे म्हणजेच स्वामी प्रसन्न होतील व लक्ष्मी माता प्रसन्न होईल स्वामींच्या या नित्यसेवा पोथीमधून आपल्याला श्री सूक्त वाचायचं आहे श्री सूक्त म्हणजे लक्ष्मीचे सूक्त म्हणून ओळखले जाते किंवा लक्ष्मीचे स्त्रोत सुद्धा असे म्हणून सुद्धा ओळखले जाते. तर मित्रांनो, स्वामींच्या या नित्यसेवा पोती मधून श्री सूक्त वाचून झाल्यावर एक माळ स्वामी समर्थांचा जप करायचा आहे.

श्री स्वामी समर्थांचा जप करत असताना मनापासून व श्रद्धेने करायचा आहे म्हणजेच, त्याचे लाभ आपल्या कुटुंब व परिवाराला नक्कीच मिळते. स्वामी समर्थ जप असा आहे की, श्री स्वामी समर्थ असे नव्हे तर श्री स्वामी समर्थ नमः असं म्हणायचं आहे. असं रोज आपल्याला एक माळ करायची आहे त्याच बरोबर लक्ष्मी मातेला व स्वामीना नमस्कार करून या दोन गोष्टी करायचे आहेत. एक म्हणजे श्री सूक्त व दुसरी म्हणजे श्री स्वामी समर्थ नमः नावाचा जप करायचा आहे लक्ष्मीपूजन च्या दिवशी ही छोटीशी सेवा करा नक्कीच तुमच्यावर लक्ष्मी माता व स्वामी समर्थ तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular