Monday, July 15, 2024
Homeआध्यात्मिकचुकूनही पती पत्नीने एका ताटामध्ये जेवण करु नये.. आयुष्य उद्ध्वस्त होते.!!

चुकूनही पती पत्नीने एका ताटामध्ये जेवण करु नये.. आयुष्य उद्ध्वस्त होते.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. लोकांचा असा विश्वास आहे की, जर पती-प-त्नीने एकाच ताटामध्ये एकत्र जेवण केले तर त्या दोघांमधील प्रे-म वाढतच जाते किंवा वृ-द्धिंगत होत जाते. आजकाल, बहुतांश असे घडते की प्रे-म व्यक्त करण्यासाठी, बहुतेक जोडीदार एकाच ताटामध्ये जेवण करणे पसंत करतात. परंतु एकाच ताटामध्ये जेवण करणे पती किंवा प-त्नीसाठी फा-यदेशीर आहे की हा-नीकारक आहे, याचा विचार बऱ्याचदा केला जात नाही. व्य-वहारिक दृष्टीकोनातून, आपण जो काही विचार कराल याबद्दल..

पण महाभारतामध्ये या विषयाबद्दल काहीतरी वेगळेच सांगीतले आहे. महाभारतानुसार पती-प-त्नी दोघांनीही बरोबर एका ताटामध्ये जेवण करणे योग्य आहे की अयोग्य ते आपल्यासाठी फा-यदेशीर आहे की नाही हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पांडव भीष्म पितामह कडून ज्ञान अर्जित करतात.. की महाभारतील यु-द्धानंतर युधिष्ठिर आपल्या भावां सोबत भीष्म पितामह यांच्या कडून ज्ञान मिळवण्यासाठी पितामह यांच्या कडे जातात. चांगले रा-जकारण कसे करावे आणि राज्याची प्रगती कशी करावी या सर्व गोष्टींबद्दल ज्ञान मिळविण्यासाठी युधिष्ठीर भीष्म पितामह यांच्या जवळ उभं राहून विचारतात.

श-रश-य्येवर झोपून असलेले भीष्म त्यांना बर्‍याचशा गोष्टींबद्दल ज्ञान देतात आणि त्या ज्ञानाने ते आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांचे ज्ञानही आपसूकच वाढवितात. भीष्म पितामह पुढे सांगतात, कोणत्या प्रकारचे भोजनपात्र असावे आणि कुणाबरोबर जेवण करावे याबद्दल देखील ते सांगतात जेणेकरून तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तीमंध्ये ज्ञान वाढू शकेल.

असले अन्न खाऊ नका – भीष्म पितामह असे सांगतात की जर एखादी व्यक्ती अन्नाच्या पात्राला ओ-लांडून गेली असेल तर, असे अन्न खाण्यासाठी योग्य नाही म्हणून आपण ते जेवण करणे टाळावे. कारण अन्न माती-समान बनते. अशा ताटातील अन्न कुणाकडूनही स्वीकारले जाऊ नये. याउलट ते अन्न प्राण्यांना देणे अधिक चांगले असते.

असे अन्न असते अमृतसमान – भीष्म पितामह म्हणाले की, भावंडांनी नेहमी एकत्र भोजन करावे, अशा प्रकारच्या जेवणाला अ-मृता समान दर्जा दिला गेला आहे. अशा अन्नामुळे कु-टुंबाची भरभराट होते आणि आरोग्यही चांगले असते, त्याचबरोबर धनाची देवता लक्ष्मीसुद्धा घरात प्रवेश करतात.

पांडवसुद्धा नेहमी अन्न एकमेकांत वाटून घेत असत, एकत्र जेवणही करत असत. ज्यामुळे त्या भावांमध्ये नेहमीच प्रे-म कायम टिकून राहीले, आणि भगवान श्री कृष्ण स्वत: त्यांना यु-द्धात जिंकवून देण्यासाठी त्यांच्या सोबत आले होते. आणि अशा तऱ्हेने पांडवांची बा-जू म-जबूत झाली होती.

अशा अन्नामुळे होते पै-शाचे नु-कसान – भीष्म पितामह असेही म्हणाले की जर एखाद्याचा पाय ताटात पडला किंवा अन्न असलेल्या ताटाला कुणाचा पाय लागला तर, असे अन्न खाण्याच्या योग्य नसते. कुणीही असे जेवण करणे टाळले पाहिजे, अन्यथा ग-रीबी येण्याची शक्यता असते.

त्याच वेळी, जेवतांना जेवणातून एखाद्या स्त्री चा केस निघाला तर असे अन्न देखील खाण्याच्या योग्य नसते, ते अन्न दू-षित झालेले असते. म्हणून असे अन्न खाल्ल्याने एखाद्या व्यक्तीचे पै-शाचे किंवा सं’पत्ती चे नुकसान होऊ शकते. तसेच तो ग-रीब होऊ शकतो.

यासाठी पती-प-त्नीने एकत्र जेवण करु नये – भीष्म पितामह यांनी शेवटी शेवटी सांगितले आहे की, पती व प-त्नी दोघांही एकाच थाळीत जेवण करणे चांगले मानले जात नाही. कारण ते खाणे एखाद्या मद प्रमाणे मानले गेले आहे कारण तेव्हा प्रे-म तुमच्यावर अधिक हा-वी होत जाते. ज्यामुळे आपणास जगाचा विसर पडू शकतो आणि कुटुंबात भां-डणं सुरू होऊ शकतात. कारण तुमच्या नजरेत प-त्नीचे प्रे-म हेच सर्वोपरि होऊ लागते. इतर कुणाशी तुम्हाला काही घेणं देणं राहत नाही.

तुमची सा-माजिक जीवनात व्यव्हारिकता कमी कमी होत जाते. म्हणून पती आणि प-त्नी या दोघांनीही एकत्र किंवा एका ताटात जेवण करु नये. या अशा तऱ्हेच्या गोष्टी महाभारताच्या शि-स्त पर्वात सांगितल्या गेल्या आहेत.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular