Tuesday, June 18, 2024
Homeआध्यात्मिकनवरात्रीमध्ये घराच्या प्रत्येक भिंतीवर लिहा हे अक्षर शत्रु पीडा, करणी- बाधा, आजारपण...

नवरात्रीमध्ये घराच्या प्रत्येक भिंतीवर लिहा हे अक्षर शत्रु पीडा, करणी- बाधा, आजारपण निघून जाणार.. पैशांचा पाऊस पडेल.!!

नमस्कार मित्रांनो आमच्या मराठमोळ्या पेज वर तुमचं स्वागत आहे.!! हिंदू कॅलेंडरनुसार 26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. नवरात्रोत्सव नऊ दिवस साजरा केला जातो. यावेळी नवरात्रीची सांगता 5 ऑक्टोबरला होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा विधीनुसार केली जाते.  या दरम्यान भाविक नऊ दिवस उपवास करतात.  नवरात्रीमध्ये दुर्गादेवीची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे. तसेच याच बरोबर असे काही उपाय आहेत ज्याद्वारे माता दुर्गा आणि माता लक्ष्मी सदैव प्रसन्न होतात आणि भक्तांवर आपला आशीर्वाद ठेवतात. ते उपाय काय आहेत ते आता आपण जाणून घेऊयात.

नवरात्रीच्या काळात माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंदिरात नक्कीच जावे. तसेच थोडेसे केशर, हळद आणि तांदूळ लाल कपड्यात बांधून हे सर्व देवी मातेला अर्पण करावे. त्यातून एक तांदूळ घरी आणा आणि पैसे ठेवलेल्या ठिकाणी तो ठेऊन द्या.

नवरात्री सुरू होण्यापूर्वी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याचा किंवा अशोकाच्या पानांचा बंडनवार लावावा. पूजेपूर्वी हे काम करणे अत्यंत अवश्य करावे. असे मानले जाते की या पानांचा बंडनवर लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही आपल घर सोडून निघून जाते.

नवरात्रीच्या काळात तांब्याच्या भांड्यात नऊ दिवस पाणी भरून त्यात गुलाबाची पाने आणि अत्तर टाकून घराच्या मुख्य गेटवर ठेवावे. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा राहते आणि घरातील आर्थिक विवंचनाही दूर होतात. तसेच माता दुर्गा आपल्यावर प्रसन्न होते.

घराच्या दारावर स्वस्तिक चिन्ह लावणे किंवा बोटाने ते काढणे सुधा शुभ मानले जात असले तरी नवरात्री सुरू होण्यापूर्वी विशेषत: स्वस्तिक चिन्ह घराच्या मुख्य दरवाजावर लावावे. चिन्ह बनवल्यानंतर त्यावर हळद मिसळलेले पाणी अर्पण करावे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, माता दुर्गेच्या पादुकांना चिन्हांकित करा. आईच्या पावलांचे ठसे बनवताना लक्षात ठेवा की ते घराच्या आतल्या बाजूच्या दिशेस गेले पाहिजे. आजकाल देवी आईच्या पावलांचे ठसे असलेले स्टिकर्सही बाजारात उपलब्ध आहेत तुम्ही ते सुद्धा वापरू शकता.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular