Thursday, February 22, 2024
Homeआरोग्यएक चमचा कॉफी पावडर.. आणि मिळवा नितळ त्वचा.. चंद्रही फिका पडणार.. काळे...

एक चमचा कॉफी पावडर.. आणि मिळवा नितळ त्वचा.. चंद्रही फिका पडणार.. काळे डाग नावाला सुद्धा शिल्लक राहणार नाहीत.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो, आपल्यापैकी बर्‍याच जणांना चेहरा संबंधित अनेक समस्या उद्भवत असतात. अशावेळी जर आपण फक्त हा फेस पॅक अशा प्रकारे वापरला तर नैसर्गिक सुंदर, गोरा चेहरा होईल. आपण अनेकदा कॉफीचे सेवन करत असतो. परंतु ही कॉफी फक्त पिण्यासाठीच उपयोगी नाही. तर या कॉफीची आपल्या शरीराला अनेक उपाय आहेत उपयोग सुद्धा आहेत. परंतु हे काही जणांना माहीत असते तर अनेकांना याची कल्पनाही नसते.कॉफी वापरून देखील तुम्ही तुमचा चेहरा नैसर्गिक गोरा करू शकता.

तुमचा चेहरा गोरा होऊन एक प्रकारची चमक तुमच्या चेहऱ्यावर येणार आहे आणि अनेकदा धूर प्रदूषण आणि उन्हामुळे तुमच्या त्वचेचा हरवलेला नैसर्गिक रंग तुम्ही परत मिळवू शकता. मित्रांनो तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेचा फक्त एक ते दोन या उपायाने उजळून दिसेल. व्यस्त जीवनामुळे अनेकदा आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेऊ शकत नाही आणि यामुळे आपल्या चेहरा कडे आपले दुर्लक्ष होते आणि यामुळे या समस्या सुद्धा निर्माण होत असतात.

या कॉफी पेस्ट करणे नक्कीच तुमचा चेहरा गोरा आणि फ्रेश दिसू लागेल. चला पाहूया कसा हा उपाय बनवायचा. मित्रांनो हा उपाय बनवण्यासाठी आपण येथे कॉफी पावडर घेणार आहोत. या उपाय साठी आपल्याला जी कॉफी पावडर लागणार आहे ती बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊन जाते आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा कॉफी पावडर लागणार आहे.

मित्रांनो आपल्या चेहऱ्यावरील मृतपेशी दूर करून चांगल्या पेशी निर्माण करण्यासाठी कॉफी पावडर अत्यंत उपयोगी ठरत असते शिवाय अनेकदा बाहेर प्रदूषणामुळे चेहऱ्यावर तेलकट व काळे डाग निर्माण होत असतात. हे डाग दूर करण्यासाठी त्याचबरोबर चेहऱ्यावरील पीएच लेवल चांगली ठेवण्यासाठी सुद्धा कॉफी पावडर मदत करत असते यामुळे चेहरा आपला गोरा व तजेलदार दिसू लागतो.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे, तो म्हणजे तांदळाचा चुरा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला तांदुळाची मध्यम आकाराचा भुगा किंवा पावडर वापरायची आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला अर्धा चमचा तांदुळाचा भुगा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा मध व एक चमचा दही लागणार आहे.

मित्रांनो मध व दही हे दोन्ही पदार्थ आपल्या चेहऱ्यावरील मोशचरायझर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करत असतात. आता हे सगळे चारही घटक आपल्याला एकत्र मिक्स करायचे आहे आणि हे मिश्रण चांगल्या पद्धतीने एकजीव झाल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे.हे मिश्रण चेहऱ्याला लावण्याआधी त्वचा स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्यायची आहे.

त्यानंतर कापसाच्या साहाय्याने हे मिश्रण आपल्याला लावायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला अर्धा ते एक तास चेहऱ्यावर ठेवायचे आहे आणि त्यानंतर हळूहळू काढायचे आहे. मित्रांनो तुम्ही आठवड्याभर हा उपाय नियमितपणे केला तर तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, तेलकट त्वचा पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे.

त्याचबरोबर जर तुमच्या चेहऱ्यावर वांग निर्माण झाले असतील तर हे वांग सुद्धा दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात आणि हा उपाय करण्यासाठी वापरण्यात आलेले पदार्थ अतिशय नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात आलेले असल्यामुळे या उपायाचा आपल्या त्वचेवर कोणत्याच प्रकारचा दुष्परिणाम होत नाही म्हणूनच रासायनिक पदार्थ वापरण्याऐवजी घरगुती तयार केलेला हा उपाय अवश्य करा आणि आपल्या त्वचेची चेहऱ्याची काळजी घ्या.

टिप – मित्रांनो वरील उपायांचे कोणतेही साईड इफेक्ट होत नसतील.. तेव्हाच उपाय करा. गरज असल्यास तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular