Sunday, May 26, 2024
Homeआध्यात्मिकएक हिरव्या रंगाचं कापड ठेवा इथे.. पैशांच्या राशी लागतील.!!

एक हिरव्या रंगाचं कापड ठेवा इथे.. पैशांच्या राशी लागतील.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, या जगात प्रत्येक व्यक्तीच्या मागे काही ना काही अडचणी सुरु असतात. कधी कधी एक अडचण संपली की दूसरी लगेचच तयार असते, असंही होतं. म्हणुनच आज आम्ही तुम्हाला बुधवारच्या दिवशी हिरव्या रंगाच्या कपड्याच्या मदतीने करावयाचा एक अचूक आणि दुर्लभ असा चमत्कारिक उपाय सांगणार आहोत. जो उपाय केल्याने आपल्या जीवनातली तंगी आपली गरिबी संपून जाईल आपल्या रोजगारात, व्यवसायात असलेली अस्थिरता संपून जाईल. तसेच आपल्या जीवनामध्ये नियमित कायम स्वरूपी असा पैशाचा ओघ सुरूच राहणार.

तुमच्या हातात पैसे या ना त्या मार्गाने यायला लागतील. चला तर मग जाणून घेऊया बुधवारच्या दिवशी करायच्या उपायांविषयी जा देखील व्यक्तीच्या मनामध्ये धन मिळवण्याचे धन कमवण्याची लालसा आहे. त्या व्यक्तीने हा उपाय बुधवारच्या दिवशी अवश्य केला पाहिजे. या उपायांमुळे आपण जे देखील कार्य करतो त्या कामा प्रति पूर्ण निष्ठा निर्माण होण्यास त्या कामाप्रती समर्पित भाव निर्माण होण्यास या कार्यावर ती लक्ष केंद्रित होण्यास त्या कार्याप्रती आपली ओढ वाढण्यास आणि जे कार्य आपण करतो ते कार्य करण्यासाठी जितकी शक्ती जितकी एनर्जी आपल्याला हवी आहे तितकी आपल्याला मिळत राहावी‌. यासाठी आपल्याला मदत होते.

आपण जीवनामध्ये कोणतेही काम करत असाल तर त्या कामामध्ये कोणतीही परिस्थिती निर्माण होऊ दे. चढ-उतार निर्माण होऊ देत ज्या यशस्वी व्यक्ती असतात त्या व्यक्ती जीवनातील चढ-उतारांना घाबरत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये जेव्हा बिकट परिस्थिती निर्माण होते तेव्हा ते त्यांचे धैर्य खचू देत नाहीत. त्याच उत्साहाने आणि त्याच ध्येयाने ते कार्य पूर्ण करण्यामध्ये मग्न असतात.

त्यामुळेच जेव्हा त्यांची चांगली वेळ येते तेव्हा ते यशाच्या शिखरावर पोहोचतात. तर सांगायचे तात्पर्य एवढंच की आपल्याला अहिल्या ची आवश्यकता आहे एखाद्या व्यक्तीची वाईट वेळ असते. तेव्हा त्याला धैर्याची शक्तीची आवश्यकता असते व्यक्तीची जी आत्मशक्ती असते त्याची जी बुद्धी असते ती देखील मजबूत आणि तीक्ष्ण असायला हवी की आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकू.

जीवनाच्या वाईट वेळी बऱ्याच वेळा आपल्याकडून चुकीचे निर्णय घेतले जातात आणि या चुकीच्या निर्णयामुळे आपण जीवनामध्ये मागे खेचले जातो आणि वाईट काळी मध्ये सुद्धा आपण योग्य निर्णय घेतले तर आपल्याला जीवनामध्ये ठहराव मिळतो. व पुन्हा चांगली वेळ आल्यानंतर आपण नवीन जोषाने साहस पूर्वक कामाची सुरुवात करतो.

तर आजचा हा उपाय अशाच कारणासाठी आहे की अशा उपायांमुळे आपल्याला धैर्य मिळेल आपले मनोबल मजबूत होईल. व आपली बुद्धी देखील तीक्ष्ण होईल ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये चढ-उतार आले तर मजबुतीने उभे राहून एका चांगल्या वेळी यशाच्या शिखरावर ती पोहोचू. चला तर मग जाणून घेऊया बुधवारच्या दिवशी आपण नेमकं काय करायचं. जो उपाय केल्याने आपले मनोबल मजबूत होते.

आपल्यामध्ये धैर्य व हिम्मत निर्माण होईल व आपली बुद्धी तीक्ष्ण होण्याबरोबरच योग्य दिशेने चालू लागेल. यासाठी आपल्याला बुध ग्रहाची कृपा प्राप्त करणे खूप आवश्यक असते. व आजचा हा उपाय बुध ग्रहाची संबंधित आहे बुध ग्रहाची कृपा प्राप्त करण्यासाठीचा हा उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील बुध ग्रह फारच पावरफुल होऊन जातो. आणि ज्या देखील व्यक्तीचा बुध ग्रह मजबूत होतो. ती देखील उत्साहाने आणि ऊर्जेने भरून जाते.

त्यांच्यामध्ये लढण्याची क्षमता निर्माण होते पुढे जाण्याचा ध्यास त्याच्यामध्ये निर्माण होतो व या उपायामुळे हे सर्व बघून आपल्यामध्ये निर्माण होतात. ही सर्व विशेषणे आपल्यामध्ये निर्माण होतात बुध ग्रह आपल्या व्यापाराला कार्याला प्रदान करते. आपल्या बुद्धीला तीक्ष्ण बनवते. आणि म्हणून बुध ग्रहाशी संबंधित हा उपाय तर बुध ग्रह आपल्यावर प्रसन्न होतो बुध ग्रह प्रसन्न झाल्यामुळे ही सर्व वैशिष्ट्ये आपल्या मध्ये येतील आणि जेव्हा आपण या सर्व वैशिष्ट्यं समवेत या कार्याला सुरुवात करू. जीवनातील कठीण समयी हा उपाय आपण अवलंबला तर आपण अनुभवाल कि वाईटातली वाईट वेळ देखील आपण सहजपणे पार करून गेलो.

आपल्या जीवनामध्ये जे देखील आपल्याला हवे आहे ते सर्व काही मिळत आहे तरी यासाठी आपल्याला करायचे काय आहे. हा उपाय आपण बुधवारच्या दिवशी करायचा आहे बुध ग्रहाला हिरवा रंग अतिशय प्रिय आहे. कारण ते हिरव्या रंगाचे प्रतिनिधीत्व करतात व त्यांचा अंक हा पाच आहे आणि म्हणून त्या दिवशी आपण एका हिरव्या रंगाच्या कपड्यांमध्ये पाच मुठ अखंड मूग घ्यायचे आहेत. त्यानंतर हे कापड आपल्या घरातील सर्व स्थानांवरून फिरूवून व फिरूवून झाल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते आपल्या देव्हाऱ्यामध्ये तुम्ही कुठेतरी बाजूला ठेवून द्यावे.

या नंतर संध्याकाळ होण्याच्या थोड्या आधी या हिरव्या रंगाच्या कपड्यांमध्ये ठेवलेले जे मूग आहेत एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला द्यावेत. तथा गाईला खाऊ घालावेत व हे जे हिरवे कापड आहे ते कापड वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहीत करावे किंवा पिंपळाच्या झाडाला वाहावे किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून यावे. हा उपाय सलग सात बुधवार करायचा आहे. तर कितीही बिकट परिस्थितीचा सामना आपण करत असू त्या परिस्थितीतून आपण बाहेर पडू.

आपण स्वतःला त्या परिस्थितीतून मार्ग काढून त्यातून बाहेर पडू इतकी क्षमता आपली वाढलेली असणार आहे. एका एक असे ग्रहयोग बनायला लागतील की आपला व्यापार-उद्योग व्यवसाय नोकरी चालायला लागेल जर का आपण दुवीधा मनस्थिती मध्ये अडकले असाल तर आपली बुद्धी इतकी तीक्ष्ण होईल की आपण फारच योग्य निर्णय घेऊ शकाल व बिकट परिस्थिती मधून उत्तम रित्या बाहेर निघू शकाल तर आपण हा उपाय खरंच करून पहा आपल्याला याचे फारच चमत्कारिक अनुभव पाहायला मिळतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular