नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो 1 जानेवारी 2023 वार रविवार. घरावरून ओवाळून ही एक वस्तू घराबाहेर फेका घराला लागलेली नजर बाधा दूर होईल. यामुळे घरातल्या अडचणी दुःख संकट समस्या संपायला लागतील. मित्रांनो जुन वर्ष संपेल 2022 हे वर्ष संपेल आणि नवीन वर्ष येईल. ते आहे 2023 आणि 1 जानेवारी 2023 च्या दिवशी आपण जर ही एक वस्तू घेऊन, घरावरून ओवाळून घराच्या बाहेर फेकली तर त्या वस्तू सोबत घराला लागलेली नजर, वर्षभरात ज्या काही संकट, समस्या, अडचण आपल्यावर आल्या त्या वर्षभर येणार नाहीत..
आणि वर्षभराची जी आपल्यावर अडचण आहे, बाधा आहे, नजर आहे, दोष आहेत ते त्या वस्तू सोबत घराच्या बाहेर फेकल्या जातील. म्हणून 1 जानेवारीला आपण देवांची पूजा तर करूच, देवाचे उपाय सेवा करू त्यासोबत ही एक वस्तू आपल्याला आपल्या घरावरून ओवाळायची आहे. आता ही वस्तू कोणती आहे? तर मित्रांनो तुम्हाला 1 जानेवारी 2023 वार रविवारच्या दिवशी सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही हा उपाय करता येईल, ही वस्तू ओवाळता येईल.
घरातले मुख्य पुरुष असतील, मुख्य महिला असेल कोणीही हा उपाय केला तरी चालतो. तुम्हाला फक्त ही वस्तू लागणार आहे आणि ही वस्तू आहे सुक्या खोबऱ्याची वाटी. तुम्हाला एक अखंडित वाटी घ्यायची आहे. तुमच्या घरात असेल ती घेतली तरी चालेल आता ही सुक्या खोबऱ्याची वाटी म्हणजे जी किराणा दुकानात मिळते. तुम्हाला ही एक वाटी आणायची आहे.
ती वाटी घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर उभारायचा आहे. घरच्या बाहेर म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा असतो त्या मुख्य दरवाजाच्या बाहेर असं उभा रहा की तुम्ही घराच्या आत बघत आहात असे उभे रहा आणि त्यानंतर घड्याळीचा काटा जसा फिरतो तसा आपला हात वर न्यायचा आहे आणि गोल हात आपला घड्याळीचा काटा जसा फिरतो तसा फिरवायचा आहे.
तीन वेळेस, फक्त तीन वेळेस ती वाटी तुम्हाला तुमच्या मुख्य दारावरून तीन वेळेस घड्याळीच्या काटा फिरतो तसं फिरवायची आहे. तीन वेळेस ओवाळून झाल्यानंतर ती वाटी सरळ घराच्या बाहेर थोडं लांब जाऊन फेकून द्यायची आहे. कुठेही फेका रोडवर फेका कुठे मोकळी जागा असेल तिकडे फेका. पण थोड दूर जाऊन मग फेका.
ती वाटी जिथून ओवळत आहात तिथूनच फेकू नका. त्या जागेपासून थोड चार पाच पाऊले लांब जा आणि मग ती वाटी फेका. नक्की आणि तुमच्या घरावरची बाधा नजर अडचण संकट समस्या दूर होतील. वर्षभर तुमच्या घरावर सुख-समृद्धी राहील.
टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा.. धन्यवाद.!!