Sunday, December 10, 2023
Homeआध्यात्मिकFirst Shravni Somvar Mahaupaay श्रावण सोमवार महाउपाय जुळून आलाय शुभ संयोग.. या...

First Shravni Somvar Mahaupaay श्रावण सोमवार महाउपाय जुळून आलाय शुभ संयोग.. या 5 राशींची होणार चांदी..

First Shravni Somvar Mahaupaay श्रावण सोमवार महाउपाय जुळून आलाय शुभ संयोग.. या 5 राशींची होणार चांदी..

(First Shravni Somvar Maha Upaay) नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. हिंदू धर्मात श्रावण मास हा अधिक शुभ व पावित्र्याचा मानला जातो. या महिन्यात अनेक धार्मिक कार्य केले जाते. उत्तर भारतात श्रावण मास आरंभ झाला आहे तर महाराष्ट्रात 18 जुलैनंतर सुरु होणार आहे.

यंदा श्रावण मास हा 59 दिवसांचा असून यादरम्यान 8 श्रावणी सोमवार येतील. यावर्षी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी आपल्याकडे चांगली संधी आहे. यंदा श्रावणात अधिक मासाचा दुर्मिळ योग तब्बल 19 वर्षानंतर जुळून आला आहे. (First Shravni Somvar Maha Upaay) त्यातच आज श्रावणी सोमवारीही एक अतिशय शुभ योगायोग होत आहे.

हे सुद्धा पहा : Moon Transit In Kumbh Rashi वृषभ रास.. समाजात मान सन्मानात होणार वाढ.. चारही बाजूंनी पैसाच पैसा येणार..

या शुभ संयोगामुळे रुद्राभिषेक आणि विधीपूर्वक पूजा केल्यास भरपूर लाभ मिळतील. मात्र, श्रावण (Shravan) महिन्याच्या पहिल्या सोमवारी पंचक निर्माण झाल्यामुळे अनेकांच्या मनात रुद्राभिषेक आणि पूजेबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

साधारणपणे पंचक आणि भद्र काळात शुभ कार्य आणि पूजा करणे चांगले मानले जात नाही, परंतु जर श्रावण मासात पंचक किंवा भद्र काळ असेल तर त्या काळात पूजा करताना कोणतेही अडचण (Problem) येणार नाही. (First Shravni Somvar Maha Upaay) कारण भगवान शिव हे काळाचे महाकाल आहेत आणि सर्व ग्रह आणि नक्षत्र त्यांच्या अधीन असतात. म्हणूनच पंचकानंतरही श्रावण सोमवारी पूजाविधी कोणत्याही अडथळ्याशिवाय करता येतात.

गजकेसरी योग – श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी गजकेसरी (Gajkesari) राजयोग तयार झाला आहे. आज चंद्र आणि गुरू एकत्र मीन राशीत असल्यामुळे गजकेसरी योग तयार होत आहे. (First Shravni Somvar Maha Upaay) ज्योतिषशास्त्रात गजकेसरी योग अत्यंत शुभ मानला जातो.

या योगात केलेली पूजा, विधी, शुभ कार्य चांगले फळ देतात. यासोबतच मिथुन, सिंह, तूळ, धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी हा गजकेसरी राजयोग अतिशय शुभ राहील. या 5 राशीच्या लोकांना अमाप संपत्ती आणि मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.

श्रावणात शिवअभिषेक कसा कराल.? भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यात पाणी, उसाचा रस, गंगेचे पाणी, दूध, दही, तूप आणि मधाने शिवलिंगाचा अभिषेक करा. (First Shravni Somvar Maha Upaay) असे केल्याने जीवनात अपार सुख-समृद्धी येते व सर्व संकटे दूर होतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular