Monday, July 15, 2024
Homeआध्यात्मिकगायीजवळ म्हणा 'हा' मंत्र कोणतीही इच्छा लगेच होईल पूर्ण.. धनसंपत्ती मिळेल..

गायीजवळ म्हणा ‘हा’ मंत्र कोणतीही इच्छा लगेच होईल पूर्ण.. धनसंपत्ती मिळेल..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे… मित्रांनो, गाई जवळ जाऊन गायीवर हात फिरवत हा मंत्र बोला आपली कुठलीही इच्छा आशा आकांक्षा लगेच पूर्ण होईल. आपणाला मोठी धनसंपत्ती लाभेल.

गाईचे महत्व – हिंदू धर्मामध्ये गाईला देव मानतात. याच गाईला हात फिरवत आपण एक मंत्र म्हणत आपली कोणतीही इच्छा सांगितली की ती लगेच पूर्ण होते आपली ही इच्छा कामधेनु बनून ही गाय देवापर्यंत पोहोचविते.

आपली इच्छा पूर्ण होऊन धनधान्याची ही बरसात होते. गायीमध्ये 33 कोटी देव आहेत असे म्हटले जाते. याचमुळे गायीला हिंदू धर्मामध्ये देवाचं स्थान आहे. मित्रांनो, जर आपण अथवा आपल्या माता भगिनींनी किंवा पत्नीने रोज केलेली पहिली भाकरी अथवा पोळी गाईला घातली तर आपली सर्व अडलेली कामे लगेच पूर्ण होतात.

बऱ्याच दिवसांपासून अपुऱ्या असलेल्या इच्छा पूर्ण होतात. गाई मध्ये 33 कोटी देवांचे वास्तव्य असल्याने तिचे महत्त्व खूप मोठे आहे. तिच्या डोक्यावरून हात फिरवल्यास आपल्या पुढील अनंत अडचणी तात्काळ दूर होतात. सकाळी उठल्या उठल्या गाईच्या डोक्यावरून हात फिरविल्यांतर दिवसभरातील सर्व कामे उत्कृष्ट रीत्या मार्गी लागतात. आणि पूर्ण होतात.

लकवा मारला असल्यास – लकवा मारला असेल अशा व्यक्तीने रोज सकाळी गाईच्या डोक्यावरून तसेच पाठीवरुन हात फिरवल्यास त्याचा लकवा लवकरात लवकर बरा होतो आणि तोही माणूस सर्वसामान्य जीवन जगू शकतो. राहतेस याचबरोबर आपली सर्व कामे चांगली होतात.

जर तुम्हाला काही तरी चांगले करायचे आहे. आरोग्य धनसंपदा मिळवायची आहे. सर्व कामात यश प्राप्त करून घ्यायचे आहे. तर दररोज सकाळी सकाळी गाईच्या डोक्यावरून तसेच पाठीवरून हात फिरवावा. आणि खालील मंत्र म्हणावा.

असा कुठला मंत्र.?
सर्व काम दूध देवी
सर्वतीर्थ दिष एचनी
पावूनी सुरभी श्रेश्ठे
देवी तुघनम नामस्तुते!

मित्रांनो, रोज सकाळी सकाळी गाईवर हात फिरवत हा मंत्र म्हणावयाचा असून यानंतर गाईला गुळ व चपाती खायला घालावी. आणि मनोभावे आपली इच्छा बोलून दाखवावी.

मिळणारे लाभ – मित्रांनो, असे केल्याने 33 कोटी देव असलेली गोमाता आपणावर प्रसन्न होईल आणि कामधेनु आपल्या सर्व इच्छा आशा आकांक्षा देवी देवतांच्या पुढे पोहोचवून त्या मार्गी लावण्यासाठी मदत करेल.

आणि बघता बघता अल्पावधीतच आपली सर्व कामे पूर्ण होतील. अपुरे असलेल्या इच्छा पूर्ण होतील. घरी सुख समृद्धी समाधान लाभेल. घरातील सर्वांचे आरोग्य उत्तम राहील. घरातील सर्व सदस्य मध्ये चांगली प्रेम भावना वाढीस लागेल. असे अनेक लाभ आपणाला मिळतील.

याचबरोबर मित्रांनो हेही आपल्या लक्षात असू द्या की गाई सोबतच इतरही मुक्या प्राण्यांवर प्रेम केल्यास तुम्हाला वेगवेगळे फायदे तर होतीलच मात्र तुम्ही त्याच्यावर प्रेम करत आहात तो कोणताही मुका प्राणी आपल्यावर मनापासून प्रेम करेल. तुमचा त्याला लळा लागेल. आणि हे सुख ही खूप मोठे असते.

गाईवर जीतके प्रेम माया वासल्य राखाल तितके तुम्हाला यश प्राप्त होत असते. तुमच्यामध्ये प्रेम माया बंधुभाव निर्माण होत असतो. याचबरोबर आपण जितके सात्विक वागतो त्याचाही आपणाला चांगला उपयोग होत असतो.

मित्रांनो गाईचे नेहमी वंदन केले पाहिजे. शक्य असेल तेव्हा गाईला किमान पेंढी भर चारा द्यावा. शक्य असेल तेव्हा गाईला गुळ चपाती भरवावी. असे केल्याने गोमाता आपल्यावर खुश राहते. तिचा आशीर्वाद आपणाला देत राहते.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular