Wednesday, June 12, 2024
Homeआध्यात्मिकगाईला या तीन वस्तू चुकूनही खायला घालू नका.!!

गाईला या तीन वस्तू चुकूनही खायला घालू नका.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, गोमातेला अतिशय पवित्र आणि मोठे स्थान आहे. तेहतीस कोटी देवांचा वास गोमातेच्या शरीरामध्ये असतो असं म्हटले जाते. सगळ्या देवांचे आशीर्वाद आपल्याला मिळवायचा असेल तर, गोमातेची सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भगवान गोपाल कृष्ण देखिल गोमातेची अपार अशी सेवा केली आणि भगवंत यातून आपल्याला उपदेश करतात तुम्ही सुद्धा गोमातेची सेवा करा. गाई ही माय असते.

आई असते आणि जी व्यक्ती गोमातेची सेवा करतात, गायीच्या अंगावरून हात फिरवतात, गोमातेला चारा खाऊ घालतात अशा लोकांना अन्नद्रव्य सर्व संपत्ती अपार असते. लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये अखंड वास करते. गो सेवा हीच ईश्वर सेवा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, गोमातेला एखादी पोळी जर खाऊ घातली शास्त्रांमध्ये त्याला गोग्रास म्हणतात. तर “गोग्रास देता बहुपुण्य वाटे” एखादी पोळी जर खाऊ घातली तर, माणसाचा पुण्यात वाढ होत असते.

गोमातेला एखादी पोळी खाऊ घातली तर, महिलांना सौभाग्य प्राप्त होत असतं. आणि गोपालन केल्यानंतर भगवान गोपाल कृष्ण प्रसन्न होत असतात. एखादी पोळी जर खाऊ घातली तर, तेहतीस कोटी देवांना जेवु घातल्यास पुण्य आपल्याला मिळतं आणि शास्त्र देखील याची मान्यता आहे. आपल्या अन्न शुद्धीकरणासाठी पवित्र करायचे असेल तर, गोमातेला एखादी पोळी खाऊ घालावी. अन्न हे पवित्र होतं. गोमातेला पोळी खाऊ घालत असताना या गोष्टीची जाणीव मात्र ठेवा. शक्यतो आपण केलेली ताजी पोळी एखादी होईना खाऊ घाला.

पण शीळी पोळी कदीही घालु नये. गोमातेला पोळी खाऊ घालत असताना नुसती पोळी खाऊ करू नका. त्यावरती एखादी भाजी, चटणी काही का होईना पण त्या वरची पोळी वरती ठेवा आणि मग ती पोळी गोमातेला खाऊ घाला. शक्यतो गोमातेच्या समोर जर चनादाळ आणि गूळ या दोन्ही गोष्टी मिश्रण करून समोर ठेवल्या आणि चनादाळ,गुळ हे दोन्ही गोष्टी खाऊ घातल्या तर, आपले ग्रहदोष सुद्धा दूर होत असतात. आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रह जर अनिष्ट असतील तर, ती शुभफळं देत असतात, आपल्याला गुरुबल वाढत असतं, आपली कामे शक्य होत असतात.

शक्यतो गोमातेला पोळी खाऊ घालत असताना आपल्या हातून तिच्या मुखामध्ये भरवा व आपल्या हातून जर तिच्या मुखामध्ये आपण पुढे भरली तर तेहतीस कोटी देवांना जेवु घातल्यास पुण्य आपल्याला मिळतात. अशा प्रकारे गोमातेची सेवा करावी. त्यामुळे आपल्यावर कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होत नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular