Thursday, April 11, 2024
Homeआध्यात्मिकगहाळ झालेली वस्तू 3 दिवसांत सापडणार.. फक्त एवढं करा.!!

गहाळ झालेली वस्तू 3 दिवसांत सापडणार.. फक्त एवढं करा.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात आपण काहीतरी विसरतच असतो. जे आपण ठेवलेली वस्तू आपल्याला ती लवकर सापडत नसते. म्हणजे आपण ठेवलेले पैसे किंवा वस्तू असते. घाई गडबडीत ठेवलेला पैसा असतो व नंतर तीच वस्तू आपल्याला नंतर जर पाहिजे असेल तर आपल्या लवकर लक्षात येत नसते. ज्या जागी आपण ती वस्तू ठेवलेली असते. त्या ठिकाणी न बघता आपण सगळीकडे बघतो. पण ती वस्तू किंवा पैसा आपल्याला लवकर सापडत नसते. आपण आठवण्याचा खूप प्रयत्न करत असतो.

तरी पण सुद्धा आपल्याला ही वस्तू सापडत नसते. तसेच, असे खूपदा काही होत असते. पण ते लवकर लक्षात येत नसते. आपण प्रत्येक व्यक्तीला विचारत असतो की, तिथे ठेवलेले पैसे किंवा वस्तू कोण पहिले आहेत का? असे सर्वांना विचारत असतो. पण ते कुणालाच माहीत नसते. कारण आपण ठेवलेली वस्तू हे फक्त आपल्यालाच माहीत असते.

पण ती वस्तू आपण घाई गडबडीत ठेवलेली असल्यामुळे आपल्याला ती लवकर लक्षात येत नसते. तर मित्रांनो, ही वस्तू लवकर सापडण्यासाठी किंवा तुमचे हरवलेले पैसे लवकर मिळण्यासाठी तुम्हाला एक उपाय किंवा तोडगा करायचा आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच तुमचे हरवलेले पैसे किंवा वस्तू मिळेल.

हा उपाय तुम्ही मनाने श्रद्धेने करायचा आहे. ज्याच्यामुळे तुम्हाला तुम्हीच ठेवलेले पैसे किंवा वस्तू तीन दिवसातच भेटतील म्हणजेच तुम्ही हा उपाय सलग तीन दिवसकरायचा आहे. लगेच चौथ्या दिवशी तुम्हाला हरवलेली वस्तू मिळेल. या उपायासाठी तुम्हाला फक्त तुमच्या घरातले जुने कापड घ्यायचे आहे. त्या कापडाची तुम्हाला एक छोटीशी बाहुली बनवायची आहे.

जर तुम्हाला बाहुली तयार करता येत नसेल तर तुम्ही बाजार मधून विकत घेऊन आणायचे आहे. याचबरोबर तुम्हाला आघाडा सुद्धा घ्यायचा आहे. या आघाड्याचे मूळ तुम्हाला घेऊन या कापडाच्या बाहुलीला बांधायचा आहे. कारण या आघाड्यामुळे तुम्हाला हरवलेली वस्तू परत मिळवण्याचे ज्ञान देत असते व ती लवकर मिळत असते.

तुम्ही जिथे जास्त वेळ बसता खोली किंवा अंगणात मध्ये, हॉलमध्ये जितका वेळ तुम्ही बसता त्या जागी तुम्ही दक्षिण कोपऱ्यात एक मोळा मारायचा आहे. जी बाहुली आपण त्या बाहूलीला आघाडा बांधलेली बाहुली आहे ती बाहुली या खिळयाला अडकवायची आहे. याचबरोबर ही क्रिया तुम्हाला संध्याकाळी करायची आहे.

म्हणजे दक्षिण कोपऱ्यात त्यासाठी खीळा मारून बाहूली बांधायची आहे. त्या बाहुलीला आपण आघाडाचे मूळ बांधलेली आहे. तर ही बाहूली अडकून झाल्यानंतर तुम्ही त्या बाहुली समोर फक्त आपले मन किंवा एकाग्रता चिंतेत या दृष्टीनेच तुम्ही त्या बाहूलीकडे पाहायचे आहे. फक्त तुमच्या आजूबाजूला कोणीही नसावे ही काळजी घ्यायची आहे.

फक्त त्या बाहूलीसोबत एकाच व्यक्तींने एकाग्र चिंतेत पाहायचे आहे. या एकाग्र चिंतेत तुम्ही पाहत असताना तुम्हाला ती कापडाची बाहुली अदृश्य होत दिसत असेल. जर तुम्हाला दिसेनाशी होत असेल तर तुम्ही त्यावेळी हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र असा आहे की, “ओम नमो कार्तिकाय” असा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे.

तुम्हाला जितका वेळ करता येईल तितका वेळ हा जप करायचा आहे व हा जप झाल्यावर तुमची साधना संपूर्ण अशी मान्य होते. हा असाच उपाय तुम्हाला सेम दुसऱ्या दिवशी व तिसऱ्या दिवशी सुद्धा असाच संध्याकाळी खीळा मारून त्या खिळयाला बाहुली अडकून त्या बाहूलीला आघाडाचे मुळ बांधून ती बाहूली त्या खिळयाला लटकवायची आहे.

असे तुम्ही तीन दिवस हा उपाय तुम्हाला मनापासून श्रद्धेने, विश्वासाने करायचा आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला हरवलेली वस्तू लवकरच तुम्हाला चौथ्या दिवशी नक्कीच सापडेल. तर मित्रांनो, हा उपाय तुम्ही न विसरता तीन दिवस करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला तुमची हरवलेली वस्तू किंवा पैसे हे चौथ्या दिवशी नक्की सापडतील.

हा उपाय खूप साधा सरळ आहे. हा उपाय तुम्ही कोणाला सुद्धा सांगायचा नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हे तीन दिवस सलग उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल. चौथ्या दिवशी ही वस्तू तुमच्याकडे आपोआप येईल किंवा तुम्ही त्या वस्तू पर्यंत पोहोचू शकाल. तर हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला त्याचे फळ अवश्य मिळेल.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular