नमस्कार मित्रांनो.. आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे.!! श्री स्वामी समर्थ दैनंदिन काम करत असतो ती आपली सवय बनत जाते. आपल्या सवयीं चा आपल्या जीवनावर खूप प्रभाव देखील पडत असतो. आपल्या सवयी मुळे त्याचा परिणाम आपल्या आरोग्या वर, आपल्या शरीरावर आणि आपला राहणीमाना वर होत असतो. आपल्या सवय जर चांगला असेल तर त्याचा परिणाम सकारात्मक होऊ शकतो.
परंतु जर आपला सवाई वाईट असेल तर तसे नकारात्मक परिणाम दिसून येतात. आपल्या वर आपल्या गुरू देवाचा आशीर्वाद कायम राहावा म्हणून आपण आपल्या देवतांची मनोभावे सेवा करत असतो.
परंतु या धावपळी च्या जीवना मध्ये आपण आपला भगवंता च्या पूजे साठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही. परंतु मित्रांना आपल्या भगवंता ला देखील त्याच्या भक्ति ची आपल्याकडून अपेक्षा नसते. आपल्या चांगल्या व्यवहारा मुळे देखील भगवंत आपल्या वर प्रसन्न होत असतो.
जर का आपल्या ला भगवंता चा कृपाशीर्वाद हवा असेल तर आपल्या ला आपल्या काही सवयी अंगीकृत करायला हव्यात. चला तर मग जाणून घेऊ या सवयी कोणत्या आहेत?
तर मित्रांनो, सर्वप्रथम सकाळी लवकर उठून आपण भगवंता चे नामस्मरण करावे. मित्रांनो, असे मानावे की भगवंता पेक्षा कुणी ही श्रेष्ठ नाही. म्हणून सकाळी उठल्या वर सर्वप्रथम आपल्या कुलदेवते चे नामस्मरण करावे. आपल्या कुटुंबा ची प्रगती व्हावी, आपल्या ला सुख समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी आपल्या वर आपल्या कुलदेवते चा आशीर्वाद असणं खूप महत्त्वा चं असतं.
दिवसभर पूजा करणं शक्य नसेल तर किंवा वेळ मिळत नसेल तर सकाळी नामस्मरण करून पूजा केली तरी देखील चालते. मित्रांनो, त्यानंतर ची गोष्ट म्हणजे स्वयंपाक घरा मध्ये स्नान केल्या शिवाय प्रवेश करू नये.
स्वयंपाकघरा मध्ये स्नान करूनच प्रवेश करावा, असे म्हटले जाते. परंतु आजच्या व्यस्त जीवनशैली मुळे एका ही शक्य होत नाही. म्हणून निदान सकाळी उठल्या नंतर स्वच्छ हात पाय तोंड फुटल्या वर स्वयंपाक घरा मध्ये प्रवेश करावा. तसेच गॅस वर काही करण्यापूर्वी अग्निदेव तेचे स्मरण करावं आणि मग आह चालू करावा. असा केल्या मुळे अन्नपूर्णा मातेचा देखील
आपल्या वर आशीर्वाद राहत असतो. त्यानंतर ची गोष्ट म्हणजे वडीलधाऱ्या मंडळींचा मान सन्मान करणे. मित्रांना आपल्या पैकी बरेच जण असे असतात की ते नेहमी आपल्या वाईट वागण्या मुळे चर्चेत राहतात.
कधी कुणा लाही काही पण बोलत असतात. दुसरा वाईट वाटेल असे बोलतात. आपल्या पेक्षा मोठ्या व्यक्तींना कधीही दुखवायचे नसते, त्यांचा अपमान होईल असे देखील बघाय चे नसते. आपल्या घरातील तसेच इतर महिलांचा मान सन्मान कायम ठेवावा.तसेच प्रयोग प्राण्यां ना
खायला द्यावे. त्यांना इजा पोहोचू नये. कुठली ही जीवितहानी होणार नाही याची कायम काळजी घ्यावी. मित्रा नवरसा मध्ये चालत असताना नेहमी लक्षात ठेवावे की तुमच्या पाया खाली किंवा तुमच्या गाडी खाली काही लहान कीटक मुके प्राणी तर येत नाहीत ना? कुठलंही काम करताना या गोष्टींची काळजी मित्रांना तुम्ही घेतली पाहिजे.
जे व्यक्ती या गोष्टी ची काळजी घेत असतात त्याच व्यक्ती भगवंता ला देखील प्रिय असतात. या सगळ्यांच्या अंगे असतात. त्यांना आयुष्या मध्ये कुठल्याही गोष्टी ची कमी पडत नाही. तसेच भगवंता चा आशीर्वाद नेहमी त्यांच्या सोबतच असतो आणि असे व्यक्ती देखील स्वामी ना खूप प्रिय असतात. म्हणून तुम्ही देखील या गोष्टी चे नेहमी पालन करावे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!