Thursday, December 7, 2023
Homeआध्यात्मिकGaruda Purana मृत्यूपूर्वी व्यक्तीला दिसतात 'हे' लक्षणे, जाणून घ्या काय सांगतं गरुड...

Garuda Purana मृत्यूपूर्वी व्यक्तीला दिसतात ‘हे’ लक्षणे, जाणून घ्या काय सांगतं गरुड पुराण..

Garuda Purana मृत्यूपूर्वी व्यक्तीला दिसतात ‘हे’ लक्षणे, जाणून घ्या काय सांगतं गरुड पुराण..

(Garuda Purana) नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. हिंदू धर्माच्या सर्व18 पुराणांमध्ये गरुड पुराणाचे खूप महत्त्व आहे. यामध्ये भगवान विष्णु आणि त्यांचे वाहन गरुडमधील बातचीतचे वर्णन करण्यात आलेले आहे. या पुराणात मृत्यू आणि त्या नंतरविषयीचं सविस्तर सांगण्यात आलंय. हे पुराण कुणाचा मृत्यू झाल्यानंतरच वाचावं लागतं.

यामध्ये स्वर्ग, नरक, पाप, पुण्य ज्ञान, नीति, नियम आणि धर्माच्या गोष्टींविषयी वर्णन दिलंय.. गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे जेव्हा कोणाचा मृत्यू होत असतो तेव्हा त्याला त्याआधी काही संकेत मिळतात. आज आपण या विषयीच सविस्तर जाणून घेऊया. (Garuda Purana)

माणसाला आपल्या मृत्यूच्या आधी त्याच्या आयुष्यातील जुने दिवस पुन्हा आठवायला लागतात. ज्याद्वारे त्याला त्याच्या आयुष्यातील चांगले वाईट कर्म आठवतात. तो इच्छा नसतानाही (Garuda Purana)  हे थांबवू शकत नाही. यामुळे त्याचं मन अशांत होत जातं.

हे ही वाचा : Dakshinayan June आजपासून सूर्याचे दक्षिणायनास सुरुवात.. या राशींच्या लोकांना आर्थिक लाभाचे योग.!!

गरुड पुराणमध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याला एक रहस्यमयी द्वार दिसायला लागतं. कुणाला आगीचा ज्वाळा दिसतो तर कुणाला तेज प्रकाश दिसतो. हे संकेत सांगतात की त्याचा मृत्यू जवळ आलाय.

हातावरील रेषा माणसाचं संपूर्ण आयुष्य दाखवतं. जेव्हा व्यक्तीचा (Garuda Purana) मृत्यू जवळ येत असतो तेव्हा हातावरील रेषा पुसली जाते.जेव्हा व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याला यमदूत दिसतं. व्यक्तीला वाटतं की नकारात्मक शक्ति त्याच्याजवळ आली आहे.

व्यक्तीला मृत्यूआधी अनेक विचित्र स्वप्ने दिसायला लागतात. स्वप्नात पूर्वज दिसतात आणि त्यांची भेट होताना दिसते. याशिवाय स्वप्नात पूर्वजांना स्वप्नात रडताना पाहणे, हे सुद्धा मृत्यूपूर्वीचे एक (Garuda Purana) संकेत असते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular