नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो.. हिंदू धर्मात अनेक धार्मिक विधी आणि परंपरा आणि उपाय आहेत. यात काही असे उपायही सांगितले आहेत ज्या उपायांचा वापर आपण आपलं आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी करु शकतो. असाच एक उपाय आपण आता बघणार आहोत. तुम्हाला फक्त गव्हाच्या पिठाच्या डब्यामध्ये या झाडाची 11 पानं टाकायची आहेत. या उपायाने घरात पैसा इतका येणार आहे की तुमच्या घरातून माता लक्ष्मी कधीच परत जाणार नाही. आज आपल्याकडे खूप पैसा येण्यासाठी हा ज्योतिषशास्त्रातील खास उपाय आपण जाणून घेणार आहोत.
खरं तर मित्रांनो, हा उपाय लाखो लोकांनी केलेला सफल असा उपाय आहे. आणि याचा फायदा देखील अनेक लोकांना झालेला आहे. हा जो उपाय आहे तो अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. तुम्ही हा उपाय नक्की करून पहायला हवा मित्रांनो.. हा उपाय तुमच्या आर्थिक वृद्धीसाठी आहे. तुमच्याकडे घरात खूप पैसा येण्यासाठी हा उपाय आहे. तुमची आर्थिक अडचण दूर करण्यासाठीच आहे.
तुमच्याकडे येणाऱ्या पैशांमध्ये वाढ होण्याचा उपाय आहे. जर तुमच्या घरामध्ये दारिद्र्याचे घरी असेल गरीबी असेल तर तुम्ही का उपाय नक्की करावा मात्र मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय आपण नियमित करायला पाहिजे. मित्रांनो केवळ एक ते दोन वेळा हा उपाय करून चालणार नाही. आपल्याला हा उपाय नियमित पणे करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्तीचा वेळही द्यावा लागणार नाही.
तर मित्रांनो हा उपाय असा आहे आर्थिक वृद्धी होण्यासाठी तुमच्याकडे पैसा येण्यासाठी पैशांमध्ये वाढ होण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्यासाठी असा हा उपाय नक्की करावा. आपल्याला यासाठी आपण दर शनिवारी फक्त शनिवारी धान्य दळून आणायचे आहे. मित्रांनो जेव्हा तुमच्या घरा मधील धान्य दळून आणायचं असतं. म्हणजे पीठ जेव्हा पण तुम्ही घरामध्ये आणणार असता तेव्हा आपण फक्त ते पीठ शनिवारच्या दिवशी आणायचं आहे.
मित्रांनो, काही लोक म्हणत असतील अशा प्रकारचे उपाय करून आपल्याला फायदा होणार का? तर होय फायदा होतो परंतु तुम्ही मनोभावे हा उपाय करून तर बघा. एकदा स्वतः अनुभव घ्या आणि मग बघा मित्रांनो.. तर आपण शनिवारच्या दिवशी धान्य दळून आणायचं आहे. इतर कोणत्याही दिवशी आपण घरातील धान्य दळून आणू नका.
पण मित्रांनो हे धान्य दळून आणतांना मग धान्य दळायला तुम्ही गहू ज्वारी बाजरी किंवा कोणतीहे धान्य दळून आणायचे असू द्या. फक्त मित्रांनो त्या धान्या मध्ये आपल्याला या वस्तू टाकायच्या आहेत. तर मित्रांनो हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे त्यामध्ये टाकायची पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे काळे हरभरे म्हणजेच चणे जे तुम्हाला जिथे देवी देवतांची पूजा सामग्री मिळते त्या दुकानांमध्ये तुम्हाला काळे हरभरे तुम्हाला नक्की मिळतील.
दुसरी गोष्ट आहे जी आहे आपल्याला पीठा मध्ये टाकायची आहे, ती म्हणजे तुळशीची अकरा पानं.. मित्रांनो ही अकरा तुळशीची पानं आपल्याला पीठात टाकायची आहेत. आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवा मित्रांनो ही जी तुळशीची पानं आहेत ती आपण स्वच्छ धुऊन मगच त्यामध्ये टाकायची आहेत. तोडताना माता तुळशी समोर उभा राहून तिच्या समोर मंत्राचा जाप करायचा आहे.
तिला आपण जो काही उपाय करणार आहेत उपाय सांगून तो यशस्वीरीत्या पूर्ण होऊ देत ही प्रार्थना करायची आहे. आणि याच्या अगोदर मित्रांनो आपल्याला त्या माता तुळशीला हा एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र पुढील प्रमाणे आहे मित्रांनो..!! “ओम नमो भगवते वासुदेवाय !!” हा मंत्र 11 वेळा जपायचा आहे आणि मगच ती पानं तोडून आणायची आहेत. मित्रांनो, तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे.
मित्रांनो आपल्या मसाल्यात जे आपण वापरतो ते खायचं केशर असतं केशर मधल्या दोन काड्या आपण घ्यायचं आहे, आणि ते सुद्धा त्यामध्ये टाकायचे आहेत. आणि मित्रांनो या उपायाचं आपल्याला फळ मिळणार आहे ते अत्यंत जलद गतीने आपल्याला मिळणारं आहे. या उपायाचा फळ मिळणार आहे. मित्रांनो या तीन गोष्टी दरणामध्ये आपल्याला टाकायचे आहेत मिक्स करायचे आहेत.
आणि मगच ते आपल्याला दळून आणायचा आहे आणि मित्रांनो दळून आणण्याचा वार शनिवार असला पाहिजे. शनिवारीच होय इथून पुढे आपलं जेव्हा कधी दळण आणायचं असेल आपण शनिवारच्या दिवशी आणायचा आहे आणि हा उपाय नियमित पणे करायचा आहे. मग त्या ठिकाणी गहू असु द्या ज्वारी असू द्या.
मक्का असू द्या बाजरी असू द्या काही असू द्या पण दळण दळून आणण्याच्या वेळेस आपल्याला या तीन गोष्टी त्यामध्ये टाकून मिक्स करून शनिवारच्या दिवशी आणायचा आहे. त्यामुळे तुमच्याकडे पैसा आपोआप खेचला जाईल. महालक्ष्मी तुमच्या घरा मध्ये वास्तव्य असेल तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.
आर्थिक अडचणी दूर होतील तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य सर्वकाही नांदेल तर मित्रांनो हा उपाय शनिवारच्या दिवशी नक्की करा तुम्हाला लगेच फळ मिळेल. अनेक लोकांना याचा फायदा झालेला आहे. तुम्ही सुद्धा या गोष्टीचा फायदा करून घ्या.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!