Monday, June 10, 2024
Homeआध्यात्मिकघाबरु नकोस.. तुझ्या आयुष्यात जे पण होत.. आहे ते चांगल्यासाठीच होत आहे.....

घाबरु नकोस.. तुझ्या आयुष्यात जे पण होत.. आहे ते चांगल्यासाठीच होत आहे.. मन शांत ठेवून ऐक स्वामींचा हा संदेश..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराजांच्यावर असंख्य सेवेकरांची श्री स्वामींवर अपार श्रद्धा आहे, हे सगळ्यांना माहितीच आहे. कारण पूर्ण अंतकरणाने आणि निस्वार्थीपणे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्यास, आपल्यातील नकारात्मकता दूर होण्यास सुरुवात होते.

त्यामुळेच श्री स्वामींची सेवा केली जाते.कारण स्वामीभक्त दूख: भिती, चिंता घालवण्यासाठी स्वामींच्या पुढे नतमस्तक होतात. त्याचबरोबर आपण आपल्या निरोगी आरोग्यासाठी स्वामींची ही विशेष सेवा करू शकतो.

मात्र काही वेळा काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत, त्यावेळी स्वामींनी दिलेला हा उपदेश नक्कीच आचरणात आणला पाहिजे..

जीवनामध्ये आपल्याला खूप गोष्टी आपल्या मनासारख्या हवे असतात. आपल्याला खूप काही हवं असतं पण मिळत नाही. काही गोष्टी आपल्या मनासारखं होत नाही, मग त्या वेळेस आपण स्वतःला दोष देतो किंवा स्वामींना दोष देत राहतो.

पण त्यावेळेस आपण आपल्या जीवनाला दोषी ठरवत असतो. मात्र यावर स्वामी महाराज म्हणतात की, तुला हवे तसे घडत नसेल तर परमेश्वराचे आभार मान.

कारण तुझा नाही तर देवांच्या पद्धतीने ते घडत आहेत म्हणून जर काही वेळा काही गोष्टीचा तुझ्या मनासारख्या घडत नसतील तर त्यावेळेस तू विचार कर आणि लक्षात ठेव की, त्या गोष्टी देवाच्या इच्छेनुसार आणि देवाच्या मनानुसार घडत आहेत.

तुझ्या जीवनाला आकार निश्चित मिळणार. तुझ्या मनोकामना नक्कीच पूर्ण होणार आणि तुला जे हवं ते नक्की मिळणार.

कारण स्वामी म्हणतात की, माठाला किंमत तेव्हाच जेव्हा कुंभार त्याला घडवतो. तसेच त्याचबरोबर आपल्याजीवनाचा कुंभार स्वामी आहेत. त्यामुळे आपण एक गोष्ट इथे लक्षात ठेवायला पाहिजे की, आपल्या आयुष्याची कुंभार आपले स्वामी तेच आपल्याला घडवत आहेत.

आणि तेच आपल्याला घडवतील. म्हणून जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही तेव्हा आपण कोणालाही दोष देऊ नये किंवा स्वतःलाही दोष देऊ नका.

कारण त्या गोष्टी या पूर्णपणे स्वामीं महाराजच्या मनानुसार किंवा म्हणण्यानुसार आणि स्वामींच्या मर्जीने होत आहेत म्हणून जे होतंय. कारण आपल्या सर्वांच्या जीवनात कधी न कधी सुख-दुःखे, अडचणी समस्या चांगले दिवस येतच असतात.

तसेच वाईट दिवस तरी येतच असतात. जसे तुम्ही चांगल्या दिवसात हसत खेळत राहता तसेच दुःखात अडचणीमध्ये सुद्धा स्वतःला सावरत राहा. दुःखात तुम्ही देवाचे नाव घ्यावे.

तसेच सुखाचा देवाचे नाव घेतला आणि मनासारख्या गोष्टी घडत नसतील तर घाबरू नका, टेन्शन घेऊ नका तुमच्या मनासारखा होईल. नित्य स्वामी सेवा आपल्याला योग्य मार्ग दाखवते आणि त्यामुळे भय, चिंता, नैराश्य नाहीसे होते.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular