Sunday, December 3, 2023
Homeवास्तूशास्त्रघराच्या उंबरठ्यावर चुकूनही कामे करु नयेत.? एक चूक आणि घरदार बरबाद.!!

घराच्या उंबरठ्यावर चुकूनही कामे करु नयेत.? एक चूक आणि घरदार बरबाद.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, अनेकदा आपल्याकडून अशा काही बारीक चुका होत असतात, की त्याचा परिणाम आपल्या घरातील वातावरणावर आणि संपत्तीवर होत असतो. आपल्या घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा ही आपल्या उंबरठ्यावर उंच हात येत असते,त्यामुळे आपल्या उंबरठ्यावर कोणताही वास्तू दोष असू नये असे आपल्या प्रत्येकाला वाटत असते.

आज आपण घराच्या उंबर्‍यावर होणाऱ्या काही चुकांबद्दल जाणून घेणार आहोत, की ज्याचुका केल्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या घरावर होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या चुका.

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाची अशीच असते,की आपल्या घराच्या मुख्य दरवाजा मध्ये कोणताही वास्तुदोष असू नये आणि म्हणूनच आपण घरामध्ये अनेक उपाय करत असतो. पण आपल्यातील अनेकांना हे माहीत नसते की, घराच्या मुख्य दरवाजाच्या बरोबरच आपल्या उंबरठ्यावर ही काही खास गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत.

आपल्याकडून घरातील उंबरठ्यावर होणाऱ्या काही चुकां आता आपण पाहणार आहोत कि ज्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या घरावर किंवा आरोग्यावर होतो. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्याचा उंबरठा कधीही तुटलेला असू नये, त्याचबरोबर उंबरठा मजबूत व सुंदर असूनही गरजेचे मानले गेले आहे. ज्या घराच्या मुख्य दरवाजाला उंबरठा असतो त्या घरांमध्ये वास्तुदोष वास करतो,असे देखील मानले गेले आहे.

ज्यावेळी एखादी व्यक्ती घरामध्ये प्रवेश करत असते,त्यावेळी त्या व्यक्तीने घराच्या मुख्य दरवाजाला असणारा उंबरठा ओलांडून अस घरामध्ये प्रवेश करायचा आहे, त्या उंबरठ्यावर कधीही उभे राहू नये किंवा त्याच्यावर जोरात पाय आपटून घरामध्ये प्रवेश करू नये व उंबरठ्यावर चप्पल घालून उभे राहू नये तसेच पायाची घाण उंबरठ्याला घासून काढू नये.

अनेक वेळा आपल्याला असे दिसून येते की,अनेक व्यक्ती घरामध्ये प्रवेश करत असताना उंबर्‍यावर उभे राहून मोठ्या व्यक्तींचे चरण स्पर्श करतात,याला वास्तुशास्त्र चुकीचे म्हटले गेले आहे. अनेक जण घरी आलेल्या पाहुण्यांचे उंबऱ्यात उभे राहूनच स्वागत करतात किंवा निरोप देतात,हे ही वास्तुशास्त्रा
मध्ये चुकीचे मानले गेले आहे.

त्यामुळे पाहुण्यांना उंबरठ्याच्या बाहेर जाऊन किंवा आतूनच निरोप दिला पाहिजे तेव्हा त्यांचे स्वागत केले पाहिजे. तसेच घरातील काही स्त्रियांना उंबर्‍यावर बसून गप्पा मारण्याची सवय असते हे वास्तुशास्त्र चुकीचे मानले गेले आहे. त्याचबरोबर उंबर्‍यावर उभारून शिंगणे देखील अशुभ मानले गेले आहे. तर मित्रांनो तुमच्यापैकी कोणती व्यक्ती वरील चुका करत असेल तर त्या आत्ताच सुधाराव्यात.

टिप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे सादर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’यर हि नक्की करा धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular