स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो.. आज आपण आपल्या घरातील अशा कोपऱ्याची माहिती करून घेणार आहोत की, जो कोपरा दोषयुक्त असेल तर घरातील व्यक्तीचा अकाली मृ’ त्यू होतो. अकाली मृ’ त्यू म्हणजे कमी वयातच मृ’ त्यू होणे किंवा एखाद्या बालकाचा ही मृ’ त्यू होऊ शकतो. आपण ज्या कोपरा बद्दल बोलत आहे तो म्हणतो कोपरा म्हणजे नैऋत्य कोपरा.
म्हणजेच पश्चिम आणि आणि दक्षिण यांच्या मधली दिशा. आपल्या घरातील निवृत्त कोपरा हा नक्की कसा असावा याची माहिती आज आपण या लेखातून घेणार आहोत. हे नैऋत्य दिशा जर वास्तु दोषाने नियुक्त असेल तर, आपल्या घरातील व्यक्तीचा अकाली मृत्यू होतोच. सोबतच या घरातील व्यक्ती कोणी ना कोणीतरी गंभीर आजाराने व्यतीत असतेच.
ही जी नैऋत्य दिशा आहे या दिशेचे स्वामी राहू आणि केतू ही पापी गृहे आहेत. म्हणून या देशाची आपण सातत्याने काळजी घेतली पाहिजे. नाहीतर काही ना काही कारणाने या घरातील व्यक्तींच्या वर बाधा उत्पन्न होत असतात. जादु टोने हे अशा घरातील व्यक्तींना सतत त्रासदायक बनवत असतात. या दिशेला वास्तुशास्त्राप्रमाणे टॉयलेट बनवू शकता.
परंतु चुकूनही या दिशेला देवघर, मुलांच्या अभ्यासाची खोली बनवु नाका. जर आपला कुटुंबातील कर्ता पुरुष किंवा करता स्त्री असेल तरी या लोकांची खोली या नैऋत्य दिशेस असणे अत्यंत शुभ मानले जाते. त्याचबरोबर आपल्या घरातील मशिनरी किंवा मोठ्या मशनरी, कॅश काऊंटर हे या नैऋत्य दिशेला असेल तर खूप शुभ मानले जाते. व त्यामुळे धनप्राप्ती ही जास्त प्रमाणात होते.
या दिशेचे तत्त्व पृथ्वीतत्त्व आहे. त्यामुळे हा कोपरा उंचावलेला असावा आणि या कोपऱ्यामध्ये भारी, भरकम, वजनाला जड असणाऱ्या या वस्तू या कोपऱ्यात ठेवायला हव्यात. हा या दिशेचा कोपरा इतर देशांच्या मानाने खाली असेल तर त्या घरामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. त्या घरातील व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या प्रकारचे भय राहते. संपत्ती घरामध्ये टिकून राहत नाही आणि घरामध्ये पैसा हे राहत नाही.
अशा प्रकारे नैऋत्य कोपरा हा वास्तुशास्त्र दृष्ट्या निर्दोष असावा. त्यामुळे घरावर कोणतेही संकट येणार नाही. घरात धन-संपत्ती टिकून राहील. पैसा टिकून राहील. घरातील लोकांचे आजार नाहीसे होतील.
येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे सादर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’यर ही नक्की करा धन्यवाद.!!