Saturday, June 15, 2024
Homeआध्यात्मिकघराच्यापुढे बेलाचे झाड असणे, शुभ.. की अशुभ.?

घराच्यापुढे बेलाचे झाड असणे, शुभ.. की अशुभ.?

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! पुराणानुसार माता पार्वती जेव्हा तपश्चर्या करत होत्या तेव्हा त्यांच्या डोळ्या तून अश्रू खाली पडले. त्यातून बेल वृक्षाची निर्मिती झालेली आहे. बेलाचं झाड आपल्या घरासमोर लावून शुभ आहे की अशुभ आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यांनी अगदी व्यवस्थित आहे का.? बेलाच्या वृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णु आणि महेश हे त्रिदेव वास करतात. बेलाच्या मुळांमध्ये ब्रम्ह देव, मध्यम ते श्री हरी, श्रीविष्णु आणि अग्र भागात शिवशंभो वास करतात. बेलाचं झाड हे प्रत्यक्ष शिव स्वरूप आहे. महादेव स्वरूप आहे.

या झाडाचा केवळ दर्शन मात्रने केवळ स्पर्शाने व्यक्तीची अघोर पापातून मुक्तता होते. या झाडाच्या प्रदक्षिणा घातल्यास परिक्रमा केल्यास सर्व तीर्थांना प्रदक्षिणा घातल्या. इतकं फळ आपणास प्राप्त होतां वातावरण पवित्र बनवणार. तुळशी समान असे हे पवित्र वृक्ष आहे. या झाडाखाली कोणत्याही प्रकारची साधना केल्यास तपश्चर्या केल्यास पूजा, अनुष्ठान, उपासना किंवा भोजन केल्यास त्यातून मिळणारे फळ हे अनेक पटींनी वाढत.

धर्मशास्त्रात रस ही सांगितले आहे की जी व्यक्ती केवळ एक बेल वृक्ष लावते त्याचा संगोपन करते, त्याचा सांभाळ करते. त्या व्यक्ती ला 1,00,00,000 म्हणजे 1,00,00,000 शिवालय महादेवाचे मंदिर निर्मितीचा फळ प्राप्त होतं इतका मोठा महात्म्यया बिलाच्या झाडाचं आहे आणि म्हणूनच आपणही आपल्या वास्तूच्या आसपास या झाडाची लागवड करू शकता. ही एक औषधी वनस्पती सुद्धा आहे. खरं तर जेव्हा श्रावण महिना असेल त्या श्रावणामध्ये हे झाड आपण आवर्जून लावा आणि श्रावण महिन्यातच शिवलिंगावर या झाडावरची बेलपत्र येथील बेलाची पाने आपण शिवलिंगावर नक्की वाहावी शिवशंभू नक्की प्रसन्न होतिल श्रावण महिन्यात जी व्यक्ती या बेल वृक्षाची सेवा करते या झाडाला पाणी घालतेची लागवड करते.

संवर्धन करतील आणि त्यावरील बेलपत्र शिवलिंगावर ती वाहते शिवशंभूना वाहते. त्या व्यक्तीच्या जीवनात शांती, संतती आणि संपत्ती या दोन्ही गोष्टी त्या व्यक्तीला प्राप्त होतात. त्या घरात शांतता, समाधान निर्माण होतं. मूल बाळ होत नसेल तर संतती ची प्राप्ती होते. संतान प्राप्ती होते आणि संपत्ती म्हणजे धन, वैभव, पैसा सुद्धा त्या व्यक्तीला प्राप्त होतो. लक्ष्मी कृपा सुद्धा असते. बेलपत्र तोडताना या वृक्षाला कोणतंही नुकसान पोहोचणार नाही.

अनेकजण याच्या फांद्याच्या फांद्या तोडतात काहीजण झाड तोडतात लक्षात ठेवा. या झाडाला जर तुम्ही हे झाड लावलं तर तुमचा वंश वाढतो. मात्र बेलाच झाड तोडणे यामुळे वंश खुंटू शकतो. जे काही सांगतो आहे ही सर्व माहिती शास्त्र शुद्ध आहे. शास्त्रोक्त आहे. त्यामुळे या वृक्षाची आज्ञा घेऊन आपण बेलपत्र तोडत आत घेणे म्हणजे काही फक्त हात जोडून आपण बेलपत्र तोडणार आहात आणि त्याची त्या ची परवानगी त्याची आज्ञा आपण या झाडा कडून घ्यावी.

मित्रांनो, हे झाड नक्की कुठे असावं? वास्तुशास्त्र तसेच हिंदू धर्मशास्त्र असं मानतात की बेल झाड जर आपल्या वास्तूच्या पाठीमागे असणं अत्यंत शुभ आहे. मात्र काही कारणास्तव जर तुम्ही आपल्या वास्तूच्या पाठीमागे या झाडाची लागवड करू शकत नसाल तर अशा वेळी आपल्या घरातून बाहेर पडताना आपला जो उजवा हात आहे ज्याची उजवी बाजू आहे या उजव्या बाजूकडे हे झाड असायला हवं. लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही तुमच्या घरा तुन बाहेर पडता येते. तुमच्या उजवीकडे हे झाड असाय ला हवा. जर हे झाड हवी असेल तर काय होतो यामुळे घरात पैसा तर येतो.

मात्र आलेला पैसा टिकत नाही. तो या ना त्या मार्गाने घराबाहेर पडू लागतो. या झाडा खाली कोणत्याही प्रकारे सांडपाणी जाणार नाही. खाण्याच्या वस्तू पडणार नाही. टाकाऊ वस्तू त्या ठिकाणी जाणार नाहीत याचीही काळजी आपण या ठिकाणी घ्यायला हवी. कारण कोणताही असू देत सोमवार पासून ते अगदी रविवार पर्यंत प्रत्येक वारी वेगवेगळ्या देवी देवता ते 30,00,00,000 च्या देवी देवता आहेत.

यातील वेगवेगळ्या देवी देवता या वृक्षाखाली येऊन जप्त पाणी पूजन करत असतात आणि म्हणून या ठिकाणी स्वच्छता ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. नजर दोषा पासून कोणत्याही प्रकारच्या बाधे पासून वाचवणार हे झाड आहे हे झाड आपण आपल्या वास्तू मध्ये नक्की लावा. महादेवांची असीम कृपा आपल्या वर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबा वर बर सो याच मनोकामने सहज धन्यवाद. ओम नमो नारायणा.!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular