Sunday, June 9, 2024
Homeवास्तूउपायघराजवळ जास्वंद असेल तर करा ‘हे’ काम.. अचानक पैसा घरात येईल.. 8...

घराजवळ जास्वंद असेल तर करा ‘हे’ काम.. अचानक पैसा घरात येईल.. 8 दिवसात चमत्कार दिसेल.!

मित्र-मैत्रिणींनो आपल्या घराजवळ जर जास्वंदाचे झाड असेल तर हा उपाय नक्की करा. हा उपाय केल्याने आपल्याला चमत्कार झालेला दिसेल. हा उपाय केल्यापासून अवघ्या आठ दिवसांमध्येच आपल्याला हा चमत्कार दिसणार आहे. आपल्या घराच्या आजूबाजूला, परिसरात, परसबागेत किंवा गार्डनमध्ये आपण वेगवेगळ्या फुलांची फळांची झाडे लावतो.

त्या झाडांमध्ये जर आपण जास्वंदीचे झाड लावलेले असेल तर आजचा हा लेख आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. कारण जास्वंदीच्या फुलाचा पानांचा ज्या पद्धतीने औषध तयार करण्यासाठी वापर केला जातो.

त्याच पद्धतीने कोणत्याही देवांची पूजाअर्चा करत असताना जास्वंदीच्या फुलांचा वापर केला जातो. हे जास्वंदीचे फुल प्रत्येकाच्या परस्परांमध्ये किंवा घराच्या अवतीभवती जवळपास कुठेतरी नक्की असतेच. तसं पाहिलं तर गणपतीच्या पूजेमध्ये जास्वंदीचे फूल आवर्जून वापरले जाते.

कारण हे जास्वंदीचे लाल रंगाचे फुल गणपती बाप्पांना खूप आवडते जर आपल्या घराच्या अवतीभवती किंवा घराजवळ जास्वंदीचे झाड असेल. तर हे जास्वंदीचे झाड अशा ठिकाणी ठेवा की त्याचे सकारात्मक प्रभाव आपल्यावर आपल्या घरावर पडत राहतील.

शक्यतो सूर्यकिरणे ज्या ठिकाणी पडतात. त्या ठिकाणी जास्वंदीचे झाड असावे. हे झाड खूप शुभ मानले जाते. कारण ज्या जास्वंदीच्या फुलाच्या झाडावर सूर्याची किरणे पडतात. त्या ठिकाणी पैशाची कधीही कमतरता भासत नाही.

पुष्कळ प्रमाणात पैसा येतो पैसा कधीही कमी पडत नाही. पैशाची आवक वाढतच राहते. आपल्याला दररोज न चुकता एक उपाय करायचा आहे तो उपाय असा आहे. की जास्वंदीचे फुल आपल्याला एका पाण्याने भरलेल्या तांब्यामध्ये ठेवायचा आहे.

मग हा तांब्या तुम्ही तांब्याचा वापरू शकता किंवा स्टीलचा वापरू शकता आपल्याला असे करायचे आहे. की शुद्ध भरलेला तांब्या घेऊन त्या तांब्यांमध्ये जास्वंदीचे लाल रंगाचे फुल ठेवायचे आहे. हा उपाय करत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे आपल्याला जास्वंदीचे लाल फुल लागणार आहे.

आज काल बऱ्याच वेगवेगळ्या रंगांमध्ये असणारे जास्वंदीची फुले आपल्याला पाहण्यास मिळतात. मात्र हा उपाय करण्यासाठी आपल्याला लाल रंगाचे फुल लागणार आहे. ज्या तांब्यामध्ये आपण शुद्ध पाणी घेणार आहोत. आणि जास्वंदीची फुल ठेवणार आहोत.

त्या तांब्यातील पाण्याने सूर्य देवाला अर्घ्य द्यायचे आहे. पद्धतीने आपण जर सूर्य देवाला अर्ज दिले तर आपल्या घरामध्ये सुख समाधान बरकत सर्व काही येणार आहे. आणि आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्ती यामुळे निघून जाणार आहे.

हा उपाय खूप चमत्कारी आणि प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय जो कुणी करेल त्याला नक्की फरक दिसेल जास्वंदीचे झाड घरासमोर किंवा परसबागेमध्ये लावत असताना ते अशा पद्धतीने लावायचे आहे. की आपण घरातून बाहेर पडत असताना ते आपल्या उजव्या हाताला असेल अशा पद्धतीने हे झाड लावायचा आहे.

तसेच या झाडाला उठलेले फुल दररोज एक न चुकता गणपती बाप्पांच्या मूर्तीला किंवा फोटोला घालायचा आहे. यामुळे आपले जे काही विघ्न आहेत अडचणी आहेत. त्या सर्व अडचणी विघ्न दूर होतात. गणपती बाप्पा आपल्यावर कृपा आशीर्वाद ठेवतील.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular