Saturday, June 15, 2024
Homeआध्यात्मिकघरामध्ये लावा हे एक झाड.. जसे जसे झाड आणि मूळं वाढत जातील...

घरामध्ये लावा हे एक झाड.. जसे जसे झाड आणि मूळं वाढत जातील तसां तसा येणारा पैसाही वाढत जाईल.!!

हिंदू धर्मशास्त्रामध्ये तंत्र मंत्र शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत पण मंत्रजाप तंत्रजाप करणे आपल्याला काही शक्य नसतं त्यामुळे सगळ्यात सोपा उपाय म्हणजे हे झाड लावण्याचा वनस्पती झाड ही सुद्धा आपल्याला खूप काही आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी सहाय्य करत असतात असे हिंदू धर्म शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आ णि त्यातीलच हा एक उपाय आहे तर प्रत्येक झाडामध्ये विशिष्ट प्रकारची एक सकारात्मकता असते सकारात्मक

शक्ती असते दैवी शक्ती असते आणि जेणेकरून ती आपल्याला सकारात्मकता आपल्याकडे येऊन आपल्या कडे माता लक्ष्मींना आकर्षित करण्यासाठी मदत करत असते चला तर पाहुयात कोणत आहे ते झाड कोणत आहे मूळ आणि ते कशाप्रकारे आणायचं कशाप्रकारे लावायचं. हे झाड हे मूळ आपल्या घरामध्ये लावा हे मूळ हे झाड जसजसं वाढेल तसं तसं तुमच्या घरामध्ये पैसा वाढत जाईल हे मूळ जर तुम्ही तुमच्या घरामध्ये लावलं, हे झाड जर तुम्ही तुमच्या घरामध्ये लावल तर प्रचंड अशी आर्थिक परिस्थिती तुमची अचानकपणे बदलून जाईल आणि

ज्या दिवशी तुम्ही हे झाड लावाल ज्या दिवशी तुम्ही हे मूळ लावाल त्याच दिवसापासून पैसा तुमच्या घरामध्ये येण्यासाठी सुरुवात होईल. लक्ष्मी प्राप्ती साठी अनेक उपाय कधी लावायचं कुठे मिळेल सर्व काही माहिती आज आपण जाणून घेणार आहोत हे मूळ आहे कुबेर मूळ त्याला हिंदीमध्ये कुबेर कंद असं देखील म्हटलं जातं अतिशय प्रभावी असे हे मूळ आहे हे जंगलामध्ये मिळतं

आणि हे आपण आपल्या घरामध्ये आपल्या अंगणात जी मातीची कुंडी असते त्या मातीच्या कुंडीमध्ये लावायच आहे हे आपण शुक्रवारी लावायच आहे तुम्हाला जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही घेऊन या पण हे लावताना आपल्याला शुक्रवारच्या दिवशी लावायच आहे याच्यासाठी पूजा विधी वगैरे काहीही नाही आणायच आहे माती घ्यायची आहे मडकं असू द्या किंवा कुंडी असू द्या मातीची त्यामध्ये आपल्याला माती टाकायची आहे आणि हे कुबेर मुळे कुबेर कंद आपल्याला लावायच आहे हे शक्यतो जंगलामध्येच मिळतं ज्यांना ज्यांना शक्य

असेल त्यांनी हे कुबेर कंद कुबेर मूळ मिळेल तिथून तुम्ही उपलब्ध करून घ्या हे कुठे मिळेल हे आम्हालाही सांगता येणार नाही कारण आम्ही पण तुम्हालाही माहिती देत असताना हे कुठे मिळेल अशी चौकशी केली असता हे फक्त जंगलात मिळत असं आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली आहे पण कुबेर कंद कुबेर मूळ हे आपल्या घरामध्ये लावल्याने आपल्या घरामध्ये पैसा धनसंपत्ती सर्वकाही येऊ लागत हे हिं’दू ध’र्म शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर अतिशय प्रभावी असं हे मूळ आहे ते तुमच्या घरामध्ये नक्की लावा

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular