Sunday, June 23, 2024
Homeआध्यात्मिकघरात लक्ष्मी कशी येईल.? धनामध्ये वाढ करण्याचा चमत्कारी उपाय.!!

घरात लक्ष्मी कशी येईल.? धनामध्ये वाढ करण्याचा चमत्कारी उपाय.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, आपल्या घरात लक्ष्मी देवीचे वास्तव्य असावे तसेच आपल्या घरात भरपूर पैसे असावे आणि भरपूर धन असावे असे सगळ्यांना वाटत असते. त्यासाठी सर्वानाच खूप कष्ट करावे लागतात तसेच खूप मेहनत देखील करावी लागते आणि मग लक्ष्मी प्राप्त होते. पण काही वेळेस पण कितीही कष्ट केले तरी सुद्धा आपल्याला धन प्राप्त होत नाही. अशा वेळी आपण काय करावे या बदल काही समजत नाही.

काही अध्यमिक उपाय आहेत ते जर कधी आपण केलेत तर याचा आपल्याला खुप फायदा होतो आणि काही समस्या अशा असतात घरात पैसा काही प्रमाणात येत असाला तरी तो घरात टिकून रहात नाही. पण मित्रांनो एक गोष्ट खरी आहे कि पैसा कमवणे जितके सोपे आहे तितकेच ते अवघड आहे पैसा टिकवून ठेवणे.

असे मानले जाते कि लक्ष्मी हि खुप चंचल असते, एका ठिकाणी रहात नाही. अशा वेळी सुद्धा काही उपाय केले तर माता लक्ष्मी घरा बाहेर जात नाही. आपल्या घरातील वातावरण हे नेहेमी आनंदी असेल तसेच आपले घर स्वच्छ व सुंदर असेल तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी चे वास्तव्य जास्त काळ असते.

आणि म्हणूनच मित्रांनो आपण दररोज जी लक्ष्मी मातेची सेवा पूजा करत असतो त्या पूजेबरोबर आपण कष्टही केले पाहिजे, मित्रांनो आपल्या घरामध्ये पैसा यावा यासाठी आपण नेहमी कष्ट करत असतो परंतु त्याचबरोबर आपण शास्त्राची मदत घेऊन त्यामध्ये सांगितलेले उपायही आपल्या घरामध्ये करू शकतो.

तर मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत हा उपाय आपण जर आपल्या घरामध्ये केला त्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही पैशासंबंधी अडचणी आहेत त्या दूर होतील आणि लक्ष्मी माता ही आपल्यावर प्रसन्न होईल. चला तर मग मित्रांनो कोणता आहे हा उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे याबद्दलची माहिती.

मित्रांनो घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती आपल्या घरामध्ये पैसा यावा यासाठी हा उपाय करू शकतो आणि त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता आणि सकाळी व संध्याकाळच्या वेळी तुम्ही तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा हा उपाय नक्की करा.

हा उपाय करत असताना आपल्याला फक्त एकच महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे तांदूळ मित्रांना आपल्या प्रत्येक घरामध्ये तांदूळ असतोच आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मुठ तांदूळ लागणार आहे. सर्वात आधी आपल्याला एक मुठ तांदूळ घेऊन आपल्या देवघरामध्ये बसायचं आहे.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवगारांमध्ये एक पाट घ्यायचा आहे आणि त्यावर हे तांदूळ ठेवून याचा गोल तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावर तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणाऱ्या लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवायची आहे. आणि व्हिडिओतपणे हळदीकुंकू लावून लक्ष्मीमातेचे आपल्याला पूजा करून घ्यायचे आहे.

पूजा करून झाल्यावर तुम्हाला तुमच्या घरामध्ये पदार्थ असेल त्याचा निवेद्य लक्ष्मी मातेला दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर लक्ष्मी मातेकडे घरामध्ये बरकत व्हावी आणि त्याचबरोबर ज्या काही पैशासंबंधी अडचणी घरांमध्ये सुरू आहेत त्या लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी प्रार्थना करायचे आहे आणि लक्ष्मी मातेचा वास आमच्या घरामध्ये प्रार्थना करायची आहे.

प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी मातेला तुमच्याकडे जो ही नैवेद्य असेल तो नैवेद्य दाखवून ती लक्ष्मी मातेची मूर्ती तिथेच राहू द्यायचे आहे मित्रांनो ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल तो दिवस आणि ती रात्र ती मूर्ती किंवा प्रतिमा तेथेच राहू द्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही पूजा व्यवस्थित पणे काढून घ्यायचे आहे.

ती लक्ष्मी मातेची मूर्ती आपल्याला ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी देवघरांमध्ये ठेवून द्यायचे आहे आणि त्यानंतर जे तांदूळ उरलेले आहेत ते तांदूळ एका कापडामध्ये बांधायचे आहे किंवा एका कागदामध्ये बांधून तो कागद किंवा तो तांदूळ बांधलेला कापड आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे.

मित्रांनो तुम्ही हे तांदूळ तिजोरी मध्ये तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये घडल्यामध्ये सुद्धा ठेवू शकता मित्रांनो हा एक छोटासा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणत्याही दिवशी केला तरी यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल तिच्या कृपेमुळे तुमच्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या मध्ये अडचणी सुरू आहेत त्या दूर होतील.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular