Monday, July 15, 2024
Homeवास्तूउपायघरात रात्री इथं गुपचूप जाळा 2 लवंग आणि कापूर.. बोला हा चमत्कारी...

घरात रात्री इथं गुपचूप जाळा 2 लवंग आणि कापूर.. बोला हा चमत्कारी मंत्र पैशाचा पाऊस पडेल.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, गुपचूप जाळा घरात दोन लवंग पैशाचा पाऊस पडेल आणि त्याबरोबरच आपल्याला हा एक मंत्र देखील बोलायच आहे. आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत की, लवंगाचा तोडगा केल्याने काही दिवसातच आपल्याला या तोडग्याता चमत्कार दिसून येईल. त्यामुळे आपल्या घरी काही दिवसातच भरपूर प्रमाणात धनदौलत आणि पैसा येणार आहे.

आपल्याला माहित आहे कि, घरात पूजा, पाठ, मंगल प्रसंगी कापराचा उपयोग केला जातो. मात्र त्याबरोबरच प्राचीन काळापासून आपण कापराची तोटके पण करत आलेलो आहोत. कापराचा उपयोग आपण फक्त पूजेसाठी नाही करत तर, आरतीच्या वेळी कापूर असल्याशिवाय ती आरती पूर्ण होत नाही. म्हणुन कापराच्या वापर त्या आरतीमध्ये करत असतो. त्यामुळे परमेश्वर लवकर प्रसन्न होतात.

मित्रांनो कापराचा उपयोग केल्याने तन, मन, शांती होते आपल्या आरोग्यासाठी कापूर हा अत्यंत महत्त्वाचा आणि लाभदायक म्हणतात. आपण कापराच्या साह्याने तोडगे करणार आहोत. त्यामुळे अनेक कामं केली आहेत ती पूर्ण होतील. लवंग व कापराचा उपाय केल्याने आपल्या घरातील पैशाची कमी असेल, पैशाची कमतरता असेल घरी पैसा येत नसेल तर, समस्या दूर होतील.

आपल्या घरात काही दोष असतील ज्याला आपण वास्तुदोष कसा म्हणतो. तर हे दोष निवारण करण्याचे कामसुद्धा कापराचा हा उपाय करतो. कापराच्या या उपायाने आपल्याला सगळ्या पैशाच्या समस्या दूर होऊन आपल्याला धनवान बनवतील. तर त्यासाठी कापराचा हे उपाय अवश्य करा. तुम्हाला जर पैशाच्या समस्या असतील कमतरता असेल घरात पैसा येत नसेल तर हा उपाय अवश्य करा. हा 1 उपाय करण्यासाठी आपल्याला रात्रीची वेळ निवडायचे आहेत.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला देवघरासमोर बसायचा आहे. आपण नेहमी बघतो त्याचप्रमाणे आपल्याला देव पूजा करायची. देवपूजा नंतर माता लक्ष्मी भगवान विष्णूंना हात जोडून आपल्या संबंधित असलेल्या सर्व समस्या त्यांच्यासमोर बोलून दाखवायचे आहेत. देवपूजा करताना आपल्याला एक चांदीची वाटी घ्यायचे आहे. या वाटी आपल्याला तीन लवंगा घ्यायचे आहेत आणि सात कापराच्या वड्या घ्यायचा आहेत. हे लक्षात घ्या आपल्याला जी वाटि लागणार आहे ती चांदीची असावी.

त्यामध्ये घेतलेल्या लवंगा असतील त्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात. साबुत लवंग त्यांना पुढे फुल असले पाहिजे. या सर्व वस्तू आपण उजव्या हातामध्ये ठेवायचा आहे. चांदीची वाटी त्यात तीन लवंग आपल्याला घ्यायची आहे. देवघरासमोर ठेवायचे आहेत. त्यात सात कापराच्या वड्या त्यात सुद्धा तुटलेल्या नसाव्यात. अखंड कापराच्या वड्या पाहिजे. त्यानंतर पुन्हा एकदा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे मनोभावे हात जोडून आपण आशीर्वाद घ्यायचे आहेत. आणि पुढे केलेला जो मंत्र आहे तो आपल्याला मंत्र बोलायच आहे.

हा मंत्र खूप शक्तिशाली मंत्र आहे. तुम्हाला जेव्हा जेव्हा या मंत्राचा जप करा या मंत्राने अत्यंत परिणामकारक असा फायदा आपल्याला होतात. आपण काय करत आहोत या वेळीसुद्धा या मंत्राचा जप सुरू ठेवायचा आहे. “ओम नमो नारायणा” याचा प्रभाव इतका आहे की, ज्याच्यामुळे आपल्या जीवनात आलेल्या सर्व समस्या दूर होतात. या मंत्राचा जप करत असताना चांदीच्या वाटीत घेतलेल्या कापूर आणि लवंग आपल्याला प्रज्वलित करायचे आहे. कापूर प्रज्वलित करताना आपल्याला “ओम नमो नारायणा” या मंत्राचा जप सातत्याने सुरूच ठेवायचा आहे.

काही दिवस रोज आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपण कोणीही करु शकता. पण पौर्णिमा केली रात्री उपायासाठी अत्यंत शुभ मानली गेली आहे. हे उपाय ने केलेल्या काही दिवसातच तुम्हाला दिसून येईल की, तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल होत आहे. आपल्या ऋषी-मुनींनी हा उपाय हजार वर्षापूर्वी सांगितलेला आहे आपण नारायणपूर उघडून पाहिलं तर, तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या सगळ्या दूर होतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular